A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.
प्रतिक्रिया
नक्कीच नाही
अर्थातच.. सद्य परिस्थितीत
मंदार पूर्णपणे असहमत
हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले!
तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा.
शिवाय
कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही.
शक्यता नाकारता येत नाहि.
त्यात आआप आणि केजरीवालबद्दल
मनोरंजनात्मक
बाकी मंदार साहेब, तुमची
महत्वाचा जोक म्हणजे
अरविंदचा कालचा इंटरव्यू
अरे कित्ती नाटकी आहे हा माणुस...
अगदी अगदी!
अनुमोदन
"हम तो कुछ नही करेंगे, जो
नवीन कोलांटउडी
कोलांटीउडी एकवेळ ठीक आहे हो...
सरोजिनी नायडू म्हणाल्या
उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्याकडुन हिशेब मागितला
??
केजरीवाल व्हायरसचा परिणाम
:)
When a Gujarati replied to the 16 Questions asked by Kejriwal
केजरीवाल यांनी अर्पण केली जिवंत माणसांना श्रद्धांजली
केजरीवालांचा साधेपणाचा बुडबुडा फुटला
'आप'च्या संकेतस्थळावर 'पीओके' पाकमध्ये
मा.संपादक मंडळ...
जिरली का?
हे बघा फोटो
Pagination