केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.
वाचने
53870
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच नाही
In reply to प्रशांत भूषण तसे बोलले ह्याचा by संपत
अर्थातच.. सद्य परिस्थितीत
In reply to नक्कीच नाही by क्लिंटन
मंदार पूर्णपणे असहमत
In reply to http://magazine.evivek.com/?p=4654 by मंदार दिलीप जोशी
हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले!
In reply to मंदार पूर्णपणे असहमत by जयनीत
तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा.
In reply to हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले! by संजय क्षीरसागर
शिवाय
In reply to हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले! by संजय क्षीरसागर
कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही.
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही. by मंदार दिलीप जोशी
त्यात आआप आणि केजरीवालबद्दल
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही. by मंदार दिलीप जोशी
मनोरंजनात्मक
In reply to त्यात आआप आणि केजरीवालबद्दल by संपत
बाकी मंदार साहेब, तुमची
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही. by मंदार दिलीप जोशी
महत्वाचा जोक म्हणजे
अरविंदचा कालचा इंटरव्यू
अरे कित्ती नाटकी आहे हा माणुस...
अगदी अगदी!
In reply to अरे कित्ती नाटकी आहे हा माणुस... by अर्धवटराव
अनुमोदन
In reply to अगदी अगदी! by हंस
"हम तो कुछ नही करेंगे, जो
In reply to अगदी अगदी! by हंस
नवीन कोलांटउडी
कोलांटीउडी एकवेळ ठीक आहे हो...
In reply to नवीन कोलांटउडी by वेताळ
सरोजिनी नायडू म्हणाल्या
उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्याकडुन हिशेब मागितला
??
केजरीवाल व्हायरसचा परिणाम
:)
When a Gujarati replied to the 16 Questions asked by Kejriwal
केजरीवाल यांनी अर्पण केली जिवंत माणसांना श्रद्धांजली
केजरीवालांचा साधेपणाचा बुडबुडा फुटला
'आप'च्या संकेतस्थळावर 'पीओके' पाकमध्ये
मा.संपादक मंडळ...
जिरली का?
In reply to मा.संपादक मंडळ... by बाबा पाटील
हे बघा फोटो
In reply to जिरली का? by मंदार दिलीप जोशी