✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कविता म्हणजे रे काय?........ भाऊ

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 10/02/2008 - 22:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3835 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

पटला लेख

संदीप चित्रे
गुरुवार, 10/02/2008 - 23:20 नवीन
>> कविता कुणाला विचारून लिहिली जात नाही.तिची निर्मिती होते.ती जन्माला येते.कुणाला आवडो न आवडो त्याच्या मनात घोळत असलेले शब्द जेव्हा तो कागदावर लिहून काढतो ती त्याची कविता होते. >> कारण माझ्या अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदावर लिहील्या शिवाय चैन पडत नाही. ही वाक्यं तर विशेष महत्वाची आहेत. ती एक सुरसुरी असते आणि कुठलीही ओळ / कुठल्याही ओळी सुचल्यावर कुठे तरी तात्पुरती लिहून ठेवणं फारच आवश्यक असतं... भले मग तो कागदाचा चिटोरा, बसचे तिकीट, रेस्टॉरंटच्या बिलाचा पाठकोरा भाग इ. काहीही असो. बरं, ही कवितापण अशी लहरी असते की एकदा सुचलेल्या ओळी, लिहून ठेवल्या नाही तर, काही वेळाने तश्शाच परत आठवतीलच ह्याची खात्री नसते ! कधी असंही होतं की दोन -तीन ओळी सुचतात पण पुढे त्यांचं काहीच होत नाही .. ती कविता आपल्याकडून होणारी नसतेच बहुतेक. आवडत्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद सामंतकाका :)
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/03/2008 - 00:09 नवीन
चित्रेजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपल्या पण कविता मी वाचल्या आहेत.छान लिहिता. पाडगांवकर म्हणतात, "जेव्हां आपले मन जुळते तेव्हा आपल्याला गाणे कळते" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

कृपया मला

संदीप चित्रे
Fri, 10/03/2008 - 02:59 नवीन
चित्रेजी वगैरे म्हणू नका हो काका. एकेरीच संबोधा. अजून सगळे केस पांढरे व्हायचे आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

जशी तुझी इच्छा

श्रीकृष्ण सामंत
Sun, 10/05/2008 - 07:51 नवीन
संदीप, तुला जसं आवडेल तसंच मी म्हणेन. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

छान लिहिले आहे..

प्राजु
गुरुवार, 10/02/2008 - 23:42 नवीन
कविता कधीही सुचते. आणि कधि तर, लिहायला म्हणून बसलं तरी नाहि सुचत. कविता सुचण्याला वेळ, काळ आणि स्थळाचं बंधन नाही हेच खरं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/03/2008 - 00:12 नवीन
प्राजु, प्रतिक्रिये बद्दल आभार. तू पण छान कविता लिहितेस.मला वाचायला आवडतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

काव्याची व्याख्या.

वैशाली हसमनीस
Fri, 10/03/2008 - 11:29 नवीन
''वाक्यं रसात्मकं काव्यम्'' अशी काव्याची व्याख्या केली गेली आहे.
  • Log in or register to post comments

किती छान व्याख्या आहे

श्रीकृष्ण सामंत
Sun, 10/05/2008 - 07:54 नवीन
वैशाली , मला ही व्याख्या आवडली.प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

लेख आवडला

धनंजय
Mon, 10/06/2008 - 07:41 नवीन
स्फूर्ती येईल तसे लिहिले, तर मनाला भिडते.
  • Log in or register to post comments

अगदी खर..

पद्मश्री चित्रे
Mon, 10/06/2008 - 09:24 नवीन
>>कविता ह्रुदयातल्या कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दुःखाच्या खरच. खुप आवडला हा लेख. पटला .. मनात विचार येवुन लिहिता न येण्यात किती वेदना असतात ते अनुभवून कळते..
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Mon, 10/06/2008 - 10:35 नवीन
धनंजय,फुलवा, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा