समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार.
शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय.
पण अभ्यास आणि कॉलेजनंतर गप्पाटप्पा मारण्यासाठी, सुट्ट्यांच्या दिवशी भेटीगाठी करण्यासाठी कोणी आपलं मिळालं तर त्याचा शोध घेतोय. आहे का कोणी मिपाकर सिडनीत? माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत. त्यांपैकी कोणी मिपाकर असल्यास मला संपर्क करा. किंवा इतर मिपाकरांना काही माहिती असल्यास त्यांनीही ती दिल्यास आनंदच होईल.
नानबा.
वाचने
4728
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या
माझ्या माहितीप्रमाणे अपर्णातै
In reply to माझ्या by मिसळलेला काव्यप्रेमी
माझ्या माहितीत सध्या सिडनीत
मीनाक्षी होती म्हणे, आताचं
अरे या..र..............
नाना आणि त्याच्या बाता.
मस्त
@ |पम्या-कळवा,ठाणे|
In reply to मस्त by प्रमोद देर्देकर
तुला मिपाला अॅक्सेस आहे ना
मु.वि. साहेब
प्रथमा तुला पण क्षमस्व रे.
In reply to मु.वि. साहेब by प्रमोद देर्देकर
@ पम्या....
In reply to मु.वि. साहेब by प्रमोद देर्देकर
मी त्याची टेर खेचत होतो
In reply to मु.वि. साहेब by प्रमोद देर्देकर
दिड लाख मराठी माणसे कशी असतील
सिडनीला गेलाच आहात तर आता
आयला
In reply to सिडनीला गेलाच आहात तर आता by शिद
शिद,
यॉर्क स्ट्रीट, मिल्सन स्वेअर,
In reply to शिद, by नानबा
ओपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज
In reply to यॉर्क स्ट्रीट, मिल्सन स्वेअर, by शिद
स्थानिक मराठी मंडळ
जमल्यास खालील लिंक पण बघ...
खी क