भाग १
खुप दिवसानी मिपावर आले. सहज गाण्याचा धागा पाहिला.
बरेच व्हिडियो शेअर केलेले असल्याने धागा उघडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे गाणी पहाता येत नाही आहेत.
म्हणुन हा दुसरा भाग सुरु करत आहे.
याला ही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
तर येऊद्यात आवडती गाणी आणि त्या आवडत्या गाण्याचा आठवणी.. :)
हे असेच एक माझे आवडते गाणे..कॉलेज च्या आठवणी ताजे करणारे..
वाचने
9980
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद अक्षया... बरीच वाट
त्यापेक्षा सरळ Text format:
In reply to धन्यवाद अक्षया... बरीच वाट by मदनबाण
हा विचार आधीच केला, पण
In reply to त्यापेक्षा सरळ Text format: by आदूबाळ
धागा छानच आहे
मस्त धागा गं अक्षया!
अलीकडेच
हा Axel F चा ओरिजीनल ट्रॅक.
Ini Kamoze - Here Comes the
In reply to हा Axel F चा ओरिजीनल ट्रॅक. by मदनबाण
संस्कृतचे अनोखे अभ्यासक मधे
In reply to Ini Kamoze - Here Comes the by मदनबाण
बाली सागु ने अनेक गाण्यांचे
In reply to संस्कृतचे अनोखे अभ्यासक मधे by मदनबाण
अमेरिकन रॅपर Vanilla Ice याचे
In reply to बाली सागु ने अनेक गाण्यांचे by मदनबाण
हे मूळ गाणं स्पॅनिश आहे,
In reply to अमेरिकन रॅपर Vanilla Ice याचे by मदनबाण
तु जब जब मुझको पुकारे..
काही अत्यंत आवडती गाणी
अजून काही आवडती गाणी
एकापेक्षा एक भारी आहेत.
In reply to अजून काही आवडती गाणी by सानिकास्वप्निल
अगागागा !!!! आख्खा चित्रहार
अजुन काही...
छान !!!
Web Page Blocked शिवाय काहीही
हम दोनों
वाह!!
एकदम मस्त धागा...खूप छान गाणी
वाह..एकापेक्षा एक छान गाणी शेअर केली आहेत.. :)