गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )
भाग १
खुप दिवसानी मिपावर आले. सहज गाण्याचा धागा पाहिला.
बरेच व्हिडियो शेअर केलेले असल्याने धागा उघडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे गाणी पहाता येत नाही आहेत.
म्हणुन हा दुसरा भाग सुरु करत आहे.
याला ही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
तर येऊद्यात आवडती गाणी आणि त्या आवडत्या गाण्याचा आठवणी.. :)
हे असेच एक माझे आवडते गाणे..कॉलेज च्या आठवणी ताजे करणारे..
Book traversal links for गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद अक्षया... बरीच वाट
त्यापेक्षा सरळ Text format:
हा विचार आधीच केला, पण
धागा छानच आहे
मस्त धागा गं अक्षया!
अलीकडेच
हा Axel F चा ओरिजीनल ट्रॅक.
Ini Kamoze - Here Comes the
संस्कृतचे अनोखे अभ्यासक मधे
बाली सागु ने अनेक गाण्यांचे
अमेरिकन रॅपर Vanilla Ice याचे
हे मूळ गाणं स्पॅनिश आहे,
तु जब जब मुझको पुकारे..
काही अत्यंत आवडती गाणी
अजून काही आवडती गाणी
एकापेक्षा एक भारी आहेत.
अगागागा !!!! आख्खा चित्रहार
अजुन काही...
छान !!!
Web Page Blocked शिवाय काहीही
हम दोनों
वाह!!
एकदम मस्त धागा...खूप छान गाणी
वाह..एकापेक्षा एक छान गाणी शेअर केली आहेत.. :)