एक गाव असत. त्या गावाच्या बाजूलाच एक जंगल असत. त्या जंगलात एक वाघ राहत असतो. तो वाघ रोज रात्री गावात येऊन एका बकरीला खात असतो, तसेच गावात हिंसा माजवत असतो. मग गावातले लोक एक सभा घेतात आणि ठरवतात की त्या वाघाला मारायचे... पण मारणार कोण???
मग एक शिकारी येतो तो म्हणतो मी त्या वाघाला मारीन पण मी मागेल ते तुम्ही मला द्यायचे. गावकरी खुश होतात आणि ठरवतात की तो जे मागेल ते देवूया, वाघ मेल्याशी कारण........
तो शिकारी म्हणतो आज रात्री मी त्या वाघाला मारायला जंगलात जाणार. रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला 3 गोळयांचा आवाज येईल . तो आवाज आल्याआल्या तुम्ही समजायाच की मी वाघाला मारले, आणि तुम्ही लगेच तिकडे या. पण फक्त एक काम करा मला जाताना एक गायीच कातडे द्या, म्हणजे वाघाला वाटेल गाय आली आणि तो गायीला खायला येईल त्याचवेळी मी वाघाला मरीन.
गावकरी त्याला गायीच कातडे देतात आणि तो रात्री 12 वाजता जंगलात जातो.
1 वाजतात तरी गोलीचा आवाज येत नाही 2 वाजतात 3 वाजतात 4 वाजतात तरीही गोलीचा आवाज येत नाही. शेवटी 5 वाजता गावकरी काय झाल हे बघायला जंगलात जातात.
तेव्हा त्याना आस दिस्त की एका मोठ्या झाडामागे शिकारी घाबरून उभारलेला आहे .एका झाडामागे बंदूक पडलेली आहे. आणि त्यासमोर गायीच कातडे फाटून पडलेले आहे .हे पाहून गावकरी विचारतात काय झाल? वाघ मेला का? त्यावर शिकारी म्हणतो वाघाच काय विचारतय? मला पहिल्यांदा हे सांगा की जंगलात बैल कोणी सोडला???
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18076
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
आभारी आहे.
In reply to हा हा हा by आनंदयात्री
मस्त! :)
हा हा...
आणखी एक..
:)
In reply to आणखी एक.. by प्राजु
हा हा हा
In reply to आणखी एक.. by प्राजु
एक सुचवण...
स्वागत!/मज्जाव मज्जाव मज्जाव!
In reply to एक सुचवण... by सुनील
प्रशासक
In reply to स्वागत!/मज्जाव मज्जाव मज्जाव! by विसोबा खेचर
हो
In reply to प्रशासक by गारंबीचा बापू
वा!
In reply to हो by बेसनलाडू
गायब?
असहमत
In reply to गायब? by विसोबा खेचर
तक्रारी,
In reply to गायब? by विसोबा खेचर
व्यनि / जाहीर
In reply to तक्रारी, by मिसळपाव पंचायत समिती
अवश्य!
In reply to व्यनि / जाहीर by बेसनलाडू
धन्यवाद / तक्रार / सूचना
In reply to अवश्य! by मिसळपाव पंचायत समिती
शंका
In reply to अवश्य! by मिसळपाव पंचायत समिती
हा हा हा!:)
In reply to शंका by आजानुकर्ण
काका आणिकाकू
In reply to हा हा हा!:) by विसोबा खेचर
काका
In reply to काका आणिकाकू by गारंबीचा बापू
तक्रारी
In reply to तक्रारी, by मिसळपाव पंचायत समिती
क्या बात है
In reply to तक्रारी by आजानुकर्ण
पंचायत समितीला धन्यवाद
श्री आजानुकर्ण
मतभेद
In reply to श्री आजानुकर्ण by गारंबीचा बापू
सहमत
In reply to मतभेद by आजानुकर्ण
असणारच!
In reply to सहमत by बेसनलाडू
हाहाहा
In reply to असणारच! by विसोबा खेचर
शोध!
In reply to मतभेद by आजानुकर्ण
तसे नाही
In reply to शोध! by विसोबा खेचर
सहमत
In reply to तसे नाही by आजानुकर्ण
असहमत...
In reply to तसे नाही by आजानुकर्ण
श्री. आजानुकर्ण
In reply to मतभेद by आजानुकर्ण
मिसळपाव पंचायत समितीवर जाहिर अविश्वास ठराव
खुलासा
In reply to मिसळपाव पंचायत समितीवर जाहिर अविश्वास ठराव by अवलिया
समिती
In reply to खुलासा by बेसनलाडू
हाहाहा
In reply to समिती by अवलिया
मी कुठेच
In reply to हाहाहा by बेसनलाडू
जबाबदारी
In reply to मी कुठेच by अवलिया
आता तुमीच
In reply to जबाबदारी by बेसनलाडू
अरे वा! :)
In reply to मिसळपाव पंचायत समितीवर जाहिर अविश्वास ठराव by अवलिया
बेसनलाडु
In reply to अरे वा! :) by विसोबा खेचर
नाना नमस्कार
तु़झ्या
In reply to नाना नमस्कार by गारंबीचा बापू
नाना
नाना
In reply to नाना by गारंबीचा बापू
काही माणसांना मिसळीवर "ताक" सुध्धा लागते....
In reply to नाना by अवलिया
हॅ हॅ हॅ
In reply to नाना by गारंबीचा बापू
समारोप
बाळासाहेब
पुण्याहून