* महामानव गांधी*
* महामानव गांधी*
स्वतसाठी नसलेल स्वप्न महात्म्याने पाहिल,
सामान्यांच्या स्वप्नात नसलेल स्वातत्र्य महात्म्याने आणल !
बाबा तुझ्या या देशात
लोकशाहीची पाळ्मुळं घट्ट आहेत अजुन,
मात्र, मेळघाटातल्या आदिवासींना
स्वातंत्र्य कशाशी खातात हे , माहित नाही अजुन !
तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे
तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे,
बहुतेकांचा असतो याच दिवशी
पहिला-वहिला 'ट्राय डे'
बाबा सान्गु नकोस कुणाला
तुला म्हणुन सांगतो ,
पण इतर दिवसांच्या पेक्षा
ड्राय डे च्या दिवशी बाट्ल्यांचा खच जास्त असतो !
घेतील काही लोक जेव्हा
असत्य व हिंसेचा वसा,
तेव्हा दोनच तत्वे सर्वांना दिसतील
ती म्हणजे सत्य अहिंसा !
अनिरुद्ध
लेखनविषय:
याद्या
3843
प्रतिक्रिया
12
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
तुझ्यावर
अनुमोदन..
In reply to तुझ्यावर by विसोबा खेचर
जय नथुराम
अहिंसा
टाळ्या
In reply to अहिंसा by इनोबा म्हणे
क्रांतीकारकांना कोण आणि कधी आठवणार?
In reply to टाळ्या by टारझन
नमस्कार,आण
कविता म्हणून ठिक आहे..
मनतुन वाटल म्हणुन ............!
वाईट वाटले...
प्रतिसाद
In reply to वाईट वाटले... by प्रभाकर पेठकर
????
In reply to प्रतिसाद by अनिरुद्धशेटे