कारल्याच्या काचऱ्या
आज मी अत्यंत साधी सोपी अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी देत आहे ..हि करायला खूप साधी आहे ..बऱ्याच जणांना माहित हि असेल कदाचित ...
साहित्य : कारली ४,कांदा १ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,मीठ आवडीनुसार ,आमचूर पावडर अर्धा चमचा ,जीरा पावडर अर्धा चमचा ,तेल ३ चमचे .
कृती: सर्व प्रथम कारली धुऊन त्याच्या गोल गोल पातळ चकत्या करून त्याला मीठ लावून १ तास ठेवून द्या ..
आता कढाई मध्ये तेल तापत ठेवून द्या .
कारल्याला आता चांगले पाणी सुटले असेल ते पाणी हाताने पिळून काढून घ्या ..या मध्ये कारले कुस्करले जातील पण हरकत नाही चालतात तसे.
आता तापलेल्या तेलावर ते कारले टाका व बारीक gas वर शिजू द्या ,आपल्याला कारले कुरकुरीत करायचे आहेत त्यानुसार ते मध्ये मध्ये परता.
थोडे कुरकुरीत झाल्यावर त्यात कांदा उभा पातळ चिरून घाला ..
आणि पुन्हा चांगले मंद आचेवर शिजू द्या ..
कारल्याचा रंग बदलल्यावर त्यात वर दिलेल्या प्रमाणात मिरची ,हळद किंचित मीठ ,आमचूर पावडर ,जीरा पावडर ,आणि अर्धा चमचा साखर घालून पाच मी. परतून घ्या ..
मस्त कुरकुरीत कारल्याच्या काचऱ्या तयार ... +)

आणि पुन्हा चांगले मंद आचेवर शिजू द्या ..
कारल्याचा रंग बदलल्यावर त्यात वर दिलेल्या प्रमाणात मिरची ,हळद किंचित मीठ ,आमचूर पावडर ,जीरा पावडर ,आणि अर्धा चमचा साखर घालून पाच मी. परतून घ्या ..
मस्त कुरकुरीत कारल्याच्या काचऱ्या तयार ... +)

वाचने
12952
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
मस्त
In reply to मस्त by मुक्त विहारि
मु वि काका
In reply to मु वि काका by आरोही
थोडा बदल असतो....
In reply to मस्त by मुक्त विहारि
यम्मी ,मला खुप आवड्त कारलं ,
In reply to यम्मी ,मला खुप आवड्त कारलं , by पियुशा
पियुशा डीप फ्र्याय
मला कारली आवडत नाही... पण
In reply to मला कारली आवडत नाही... पण by सुहास झेले
क्काय?????
In reply to क्काय????? by स्पंदना
येस्स्स्स्स!!!!!!!!!!!
In reply to क्काय????? by स्पंदना
अपर्णे, मला बी कारले आवडत
In reply to अपर्णे, मला बी कारले आवडत by भावना कल्लोळ
मलापण नाही आवडत. मीपण मराठी
In reply to मलापण नाही आवडत. मीपण मराठी by कवितानागेश
एकदा ये माझ्याकडे चिंच-गूळ
(No subject)
हा प्रकार आवडतो. आमच्याकडे
In reply to हा प्रकार आवडतो. आमच्याकडे by सूड
+१
वा!!!
मस्तं !
In reply to मस्तं ! by सानिकास्वप्निल
असेच म्हणते. मी पण कांदा घालत
छान आहे! आवडतात कारली .
या काचर्या अश्या भाकरीत
In reply to या काचर्या अश्या भाकरीत by स्पंदना
खरच अगदी बरोबर ....+)
आठवण झाली
आत्ताच केली.. जाम भारी झाली
In reply to आत्ताच केली.. जाम भारी झाली by आनन्दिता
आनन्दिता , बटाट्यांच्या
In reply to आनन्दिता , बटाट्यांच्या by आरोही
बटाट्यांच्या काचऱ्या
छान पाकृ.!
In reply to छान पाकृ.! by अजया
खरच अजय ताई , मी पण नक्की
In reply to खरच अजय ताई , मी पण नक्की by आरोही
>>कुणाला पाक कृती हवी असल्यास
तोंपासु ...........
कडू कारल्याच्या पदार्थावरच्या
हुम्म्म्म्म
आवडती भाजी आहे. या भाजीचे
छान च दिसतेय.