स्विकार...
तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..
पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!
कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?
मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... हेच निसर्गानी माणसाला शिकवलेलं रोखठोक उत्तर असावं... यावरचं!!!
चालायचंच आत्मुदा.
लग्नानंतर सासरी गेलेल्या
काय भावनेचा छडा लावलाय पण!
धन्या मला तर हे आय्सिआय्सिआय
कधी कधी मला प्रश्न पडतो...
संमंध ?? संबंध असायला हवंय का
आणि 'अतृप्त' नाही, अत्रुप्त.
@संमंध ?? संबंध असायला हवंय
संबंध-- हाच योग्य शब्द आहे
छान लिहिलंय, काय रे उगाच
छ्या.
छान
सुरूवात मस्त झाली होती
समंध चावलाय ...
@बुवा, काय असल्या हळव्या
बस कर पगले, अब रूलायेगा क्या?
रोइये जी खुषी से,रोके गा कोइ
(No subject)
हम्म!
कधी कधी मला प्रश्न पडतो...
मग येते,
बुवा,
गाडी स्टेशनात न्या म्हणायच
हो हो.
(No subject)
सहमत!! गाडी ठेसनात पोचू देत
प्रिय व्यक्तिचा विरह, त्यातून
स्विकार ..
अहो, वेलांटी नाही; भावना
(No subject)
त्यांनी अत्रुप्त आत्मा असा
होय