A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणारतोच तर प्रोब्लेम आहे. कोणत्याही राज्याच्या विधानसभेत त्याने भाजपाला धू धू धुवावे आणि ५ वर्ष स्वतःला सिद्ध करून मग २०१९/ मध्यावधी निवडणूकीत मते मागावीत., माझी ना नाही. पण २०१४ च्या लोकसभेला त्यांनी भाजपाला धूणे म्हणजे अप्रत्यक्षपणे काँग्रेसला फायदा करून देणे आहे, याचे दु:ख आहे.
In reply to तोच तर प्रोब्लेम आहे. by आनन्दा
In reply to खेचरवाल ने परत आपला शब्द फिरवत by वेताळ
In reply to केजरीवाल कॉग्रेंसची बी टीम by जेपी
In reply to मग मनसे ला कॉग्रेंसची ए टीम by चैदजा
In reply to ... by आशु जोग
In reply to सटकु नका जोग साहेब . मागे by जेपी
In reply to क्लिंटन यांच्याशी तुम्ही सहमत by मारकुटे
In reply to मारकुटे , by जेपी
In reply to दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा by दुश्यन्त
In reply to ! by आबा
In reply to NCT Act by सव्यसाची
In reply to कॉन्सोलिडेटेड फंड कशासाठी by आबा
In reply to पगार द्यावा लागतो म्हणून ते by सव्यसाची
In reply to हेच ! by आबा
In reply to थोड्या वेळासाठी समजूया कि by सव्यसाची
In reply to मान्य आहे हो! by आबा
In reply to जर मतमतांतरे झाली तर by सव्यसाची
In reply to हो असतो, by आबा
In reply to ! by आबा
In reply to चंबूगबाळ by विकास
In reply to चंबूगबाळ by विकास
In reply to उरलंसुरलं by विकास
In reply to उरलंसुरलं by विकास
पण रिलायन्स-अंबानींना त्यामुळे काही होण्याची शक्यता नाहीइथेच तर गोम आहे. तुम्हाला ज्या मुकेश अंबानीचा सध्या पुळका आलेला आहे तो ही ह्याच भ्रमात आहे.
In reply to उरलंसुरलं by विकास
अण्णांसारखे ते उपषोण(गडाबडा लोळत हसणारा स्मायली) अण्णा उपोषण कसे करतात ते गो. रा.खैरनारांनी सांगीतले आहे. म्ह्णुनच त्यांच्या मुंबईच्या नाटकाला मुंबईकरांनी पाठ दाखवली. (परत गडाबडा लोळत हसणारा स्मायली)
In reply to अण्णांसारखे ते उपषोण by चैदजा
In reply to उरलंसुरलं by विकास
In reply to नैसर्गिक वायू by विकास
In reply to जबरदस्त by क्लिंटन
In reply to खेचरवाल उवाच by वेताळ
ओएनजीसी चे कालचे स्टेटमेन्ट- नैसर्गिक गॅस उत्पादन प्रति घनमीटर ३.६ डॉलर खर्च येतो.ओ.एन.जी.सी चे स्टेटमेन्ट मी बघितलेले नाही आणि इतर आकडेवारीही मला माहित नाही त्यामुळे त्यावर काही लिहिता येणार नाही.प्रति घनमीटर नक्की खर्च किती असेल यात केवळ ऑपरेशनल एक्सेप्न्सेसचाच अंतर्भाव असेल तर तो आकडा नक्कीच दिशाभूल करणारा आणि कमी असेल.जेव्हा गॅस असलेली एक विहिर मिळते त्यामागे नक्की किती साईट्सचा अभ्यास करावा लागतो हे त्या क्षेत्रातले तज्ञच सांगू शकतील.म्हणजे २० ठिकाणचा अभ्यास केला आणि त्यातून एक विहिरीयोग्य साईट मिळाली की १०/५/५० हे मला माहित नाही. पण समजा तो आकडा २० असेल तर उरलेल्या १९ ठिकाणी पहिल्या अभ्यासासाठी केलेला खर्च व्यर्थ असतो त्याचाही एकूण खर्चात अंतर्भाव असला पाहिजे. तसेच विहिरीवर जे काही काम चालते ते किती काळ चालते, त्यावर किती कॅपिटल एक्स्पेन्डिचर होतो, त्यासाठी लागणारी मशीनरी कंपनीच्या मालकीची असेल तर त्यावरील घसारा, ती मशीनरी लीजवर घेतलेली असेल तर त्या लीजचा खर्च याचाही अंतर्भाव नसेल तरी तो आकडा दिशाभूल करणारा असेल.पेट्रोलियम क्षेत्राविषयी मला फार माहिती नाही पण त्या क्षेत्रातील प्रकल्प हे प्रचंड खर्चाचे असतात आणि त्यात आज पैसे टाकले तर त्यावरी परतावा यायला सुरवात व्हायला अनेक वर्षे जातात.या काळात पैसे कर्जाऊ घेतलेले असतील त्याचे व्याज, स्वतः टाकलेल्या इक्विटीवर रिटर्न ऑन इक्विटी तसेच मशीनरी आयात करायची असेल तर विनिमय दरातील चढ-उतारांसाठी हेजिंग केले असेल तर त्यावरील खर्च इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश या एकूण खर्चाच्या आकड्यात व्हायला हवा. ऑपरेशन एक्स्पेन्सेस १ डॉलर प्रति घनमीटर म्हणून गॅस १ पेक्षा थोड्या जास्त किंमतीला विकायला हवा अशी अपेक्षा कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. दुसरे म्हणजे रिलायन्सचे एकूण गॅस उत्पादनातील वाटा किती? गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया, ओ.एन.जी.सी या कंपन्याही गॅस उत्पादन करतात आणि या कंपन्या सरकारी आहेत.तेव्हा रिलायन्सलाच फायदा व्हावा म्हणून गॅसची किंमत वाढवली गेली आहे या आरोपात कितपत तथ्य आहे?
In reply to खर्च by क्लिंटन
In reply to प्रश्न हा आहे कि जर तुम्हाला by वेताळ
In reply to वर तुम्हाला म्हणजे "आप"ला by वेताळ
नाहीतर आपल्यात गैरसमज होईल.छे हो. तसा गैरसमज नसताच झाला. तरीही हा प्रतिसाद लिहायचे कारण म्हणजे द्विशतक झळकावायचा मान मला हवा आहे :)
In reply to प्रश्न हा आहे कि जर तुम्हाला by वेताळ
In reply to केजरीवालांविरूध्द एफ.आय.आर दाखल करावा :) by क्लिंटन
In reply to केजरीवालांविरूध्द एफ.आय.आर दाखल करावा :) by क्लिंटन
In reply to केजरीवालांविरूध्द एफ.आय.आर दाखल करावा :) by क्लिंटन
In reply to खर्च by क्लिंटन
In reply to १२ तारखेची ट्वीट by विकास
तोच तर प्रोब्लेम आहे.