A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.
In reply to सव्यसाची धन्यवाद.... by जयनीत
पण एक महत्वाचा मुद्दा. जे
In reply to पण एक महत्वाचा मुद्दा. जे by सव्यसाची
भो सव्यसाची, कळायचे बंद झाले
In reply to भो सव्यसाची, कळायचे बंद झाले by बॅटमॅन
एइला
In reply to एइला by इरसाल
संस्कृत असल्याने अस्सल देशी
अपरिहार्यपणे केलेली तिरकी चाल
जयनीत.......एक सांगा
In reply to जयनीत.......एक सांगा by वेताळ
वेताळ धन्यवाद..
केजरीवाल आपलेच सरकार पाडु
In reply to केजरीवाल आपलेच सरकार पाडु by जयनीत
काही उत्तरे आणि मुद्दे...
In reply to काही उत्तरे आणि मुद्दे... by विकास
विकास एक सांगा केजरीवालांनी अनिल अंबांनीं ना कोणता फायदा पोहचवला
In reply to विकास एक सांगा केजरीवालांनी अनिल अंबांनीं ना कोणता फायदा पोहचवला by जयनीत
उत्तरे
In reply to उत्तरे by विकास
ती बातमी वाचली म्हणूनच लिहीले
In reply to उत्तरे by विकास
.कधी काळी असाच एक मसिहा
In reply to उत्तरे by विकास
.कधी काळी असाच एक मसिहा
In reply to .कधी काळी असाच एक मसिहा by संपत
खुलासा...
- आप समर्थकांची माफ केलेली थकबाकी आता न्यायालयाच्या स्थगितीत अडकली.
- भ्रष्टाचार विरोधात ज्या काही फोन लाईन्स चालू केल्या होत्या त्यांचे आता काय होणार? त्या आणि त्यांच्यावर केला गेलेला खर्च बाराच्या भावात?
- डीसकॉमकडे करदात्यांचे पैसे वळवले आणि त्यामुळे खर्चातली तूट भरून काढण्यासाठी मुलभूत सोयीसुविधांचे पैसे कमी केले.
- सोमनाथ भारतींच्या अक्षम्य कृत्यावर पांघरूण घालणे.
- मुकेश अंबानीवर उगाच तोफ डागली. म्हणजे अंबानी गरीब बिच्चारे आहेत असे नाही, पण त्यांच्या विरोधात नौटंकी. आता यादव म्हणतात की आम्हाला त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली तर ती आम्ही घेऊ. का बरं? आता नैतिकता कुठे गेली?
- आधी म्हणाले विरोधी पक्षात बसेन, मग जनता म्हणते म्हणून सत्ताग्रहण आणि नंतर जनतेला न विचारताच राजीनामा - ह्याला पोरकटपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?
- बाकी जे काही पाणि आणि वीजेवरून निर्णय घेतले आहेत ते देखील मागे घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको.
- थोडक्यात जनतेने निवडून दिले पण जनतेसाठी काहीच केले नाही.
मला कल्पना आहे की तुमच्या सारखे अनेक आहेत ज्यांना मोदी नको आहेत आणि काँग्रेस म्हणजे बुडते जहाज आहे. मोदींना सगळ्यांनी पाठींबा द्यावा, सगळ्यांना त्यांचे / त्यांच्या पक्षाचे तत्वज्ञान मान्य होयलाच पाहीजे असे माझे म्हणणे नाही. पण म्हणून केजरीवाल? ज्यांनी मिळालेले एक राज्य धड चालवून दाखवले नाही ते? नक्की खरेच का केजरीवालांची कारकिर्द आणि शासनपद्धती ही मोदीपेक्षा उजवी आहे? (आज हे दोनच चॉइसेस आहेत म्हणून... उद्या अजून कुठला चॉइस मिळाला तर त्यानुसार नक्कीच चर्चा करता येऊ शकेल.)In reply to खुलासा... by विकास
प्रथम एक स्पष्ट करतो कि मी
In reply to प्रथम एक स्पष्ट करतो कि मी by संपत
काय सांगता राव
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
वास्तविकपणे त्यांना अभिप्रेत
In reply to वास्तविकपणे त्यांना अभिप्रेत by संपत
आआपचा लोकपाल प्रमुख मुद्दा
In reply to आआपचा लोकपाल प्रमुख मुद्दा by क्लिंटन
२००२ चा कायदा आहे
In reply to २००२ चा कायदा आहे by संपत
संपतजी,
In reply to संपतजी, by सव्यसाची
सव्यसाचीजी, माझे मत मी ह्या
In reply to सव्यसाचीजी, माझे मत मी ह्या by संपत
संपतजी,
In reply to संपतजी, by सव्यसाची
सव्यसाचीजी, मी काही कायदे
In reply to प्रथम एक स्पष्ट करतो कि मी by संपत
राहिलेला मुद्दा
In reply to राहिलेला मुद्दा by क्लिंटन
मला फक्त १० पोलिस द्या.
In reply to राहिलेला मुद्दा by क्लिंटन
बाकी सारे मुद्दे बोलून झालेले
In reply to बाकी सारे मुद्दे बोलून झालेले by जयनीत
बिन्नी
In reply to बिन्नी by क्लिंटन
बिन्नी ह्यांना मंत्रीपद
In reply to खुलासा... by विकास
केजरीवालांची कारकीर्द.
In reply to केजरीवालांची कारकीर्द. by अर्धवटराव
+११११
In reply to केजरीवालांची कारकीर्द. by अर्धवटराव
लोकशाहीत अशी प्रशासनीक पद्धत
In reply to लोकशाहीत अशी प्रशासनीक पद्धत by संपत
मला तेच जाणुन घ्यायचं आहे.
In reply to मला तेच जाणुन घ्यायचं आहे. by अर्धवटराव
केजरीवाल मध्ये खरोखर काही गटस असत्यातर
In reply to केजरीवाल मध्ये खरोखर काही गटस असत्यातर by वेताळ
बदल्या
In reply to बदल्या by क्लिंटन
मला वाटते...
In reply to मला तेच जाणुन घ्यायचं आहे. by अर्धवटराव
लोकभावनेला सिस्टीमचा पाया
In reply to लोकभावनेला सिस्टीमचा पाया by संपत
पब्लीक अवेअरनेस वेगळी गोष्ट आहे.
In reply to पब्लीक अवेअरनेस वेगळी गोष्ट आहे. by अर्धवटराव
उपचर्चा
In reply to पब्लीक अवेअरनेस वेगळी गोष्ट आहे. by अर्धवटराव
अर्धवटराव १०० तक्के सहमत
In reply to केजरीवाल आपलेच सरकार पाडु by जयनीत
ऑडिट
In reply to ऑडिट by क्लिंटन
+१
In reply to ऑडिट by क्लिंटन
सबसिडी कंपन्यांना दिली कि
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by संपत
सबसिडी कंपन्यांना दिली कि
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
थोडीशी भर
In reply to थोडीशी भर by सव्यसाची
काय हा उपमर्द
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
थोडे गुगलू पाहिले. ही सबसिडी
In reply to थोडे गुगलू पाहिले. ही सबसिडी by संपत
-१
In reply to -१ by विकास
माझ्या समजानुसार,
In reply to माझ्या समजानुसार, by संपत
लाच