A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
In reply to लाच by विकास
In reply to ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण by संपत
त्यांच्या आआपवरील रागातून आली होती काआआप वरीला रागापेक्षा मोदी समर्थनातुन आली आहे. क्लिंटन हे कितीही तटस्थ पणे आकडेवारी देतात असा त्यांचा दावा असला तरी ते मोदीसमर्थक आहेत ही खुल्ली गोष्ट आहे. त्यांचा हा बायस त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर असतो. निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे ते अजुनच हे "तटस्थ" विश्लेषण वाढवतील हे माझे भाकित लिहून ठेवा.
In reply to त्यांच्या आआपवरील रागातून आली by बंडा मामा
क्लिंटन हे कितीही तटस्थ पणे आकडेवारी देतात असा त्यांचा दावा असला तरी ते मोदीसमर्थक आहेत ही खुल्ली गोष्ट आहे.बरं मग?
त्यांचा हा बायस त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर असतो.बरं मग?
निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे ते अजुनच हे "तटस्थ" विश्लेषण वाढवतील हे माझे भाकित लिहून ठेवा.बरं मग?
In reply to बरं मग? by क्लिंटन
In reply to त्यांच्या आआपवरील रागातून आली by बंडा मामा
In reply to त्यांनी स्वतःच आआपमुळे by संपत
त्यांनी स्वतःच आआपमुळे त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते असे लिहिलेयअगदी बरोबर. पण ही आग मस्तकात जायचे कारण आआप नसुन त्यांनी मोदींसमोर उभे केलेले आव्हान हे आहे. असे माझे म्हणणे आहे. आआप च्या जागी आणखी कुठला पक्ष असता तरी हेच झाले असते. सध्या जे काही दिसते आहे त्यावरुन इथले क्लिंटनच नव्हे तर बर्याच हाफचड्डी समर्थकांची तळपायाची आग सध्या मस्तकात जात आहे, आणे दिवसें दिवस ती वाढतच जाणार आहे. पण गोची अशी झाली आहे की आआप हा एखादा पारंपारीक पक्ष नाहीच आहे, त्यामुळे हवे तसे समर्थन फोरम्स वरुन मिळेनासे झाले आहे.
In reply to ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण by संपत
त्यामुळे त्यांनी केलेली टिप्पणी ही त्यांच्या आआपवरील रागातून आली होती का त्यात मुळात काही तथ्य आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आहे.परत एकदा-- कंपन्यांचे ऑडिट का करायचा निर्णय घेतला? कारण या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये फेरफार करतात आणि नसलेला तोटा दाखवून लोकांना वीजेचे बिल जास्त लावतात हा आआपचा आरोप. म्हणजे: १. कमी दरात वीज विकली तरी कंपनीचा तोटा व्हायला नको. पण जास्त दराने वीज विकली तर मात्र कंपनीला फायदा होईल जो होणे अप्रस्तुत आहे. २. वीजेचे दर कमी करायचे आश्वासन आआपने दिले होते ते त्यांनी पाळले आहे. हे दोन मुद्दे पूर्ण झाले असतील तर आणखी सबसिडीचा विषयही पुढे उभा राहायला नको. वीज कंपन्यांना सबसिडी याचा अर्थ वीज ग्राहकांना ती सबसिडी नक्कीच नाही.ग्राहक पूर्वी समजा एका युनिटसाठी ६ रूपये भरत होते. ५०% दर कमी केल्यामुळे त्यांना ३ रूपयेच भरावे लागतील.आणि मधला ३ रूपयांची गॅप भरून काढायला वीज कंपन्यांना सबसिडी देण्याचा हा प्रकार आहे.लोकांना मुळात वीजेचे दर कमी आणि वर आणखी पैसे म्हणजे डबल सबसिडायझेशन झाले. जर का केजरीवाल एका तोंडाने बोलतात की हे ६ रूपये बिल लावणेच चुकीचे आहे आणि दुसर्या तोंडाने परत ती गॅप भरून काढायला त्याच कंपन्यांना सबसिडी देतात हे कसे समर्थनीय आहे? आणि ते ही त्यांनीच आदेश दिलेले ऑडिट पूर्ण व्हायच्या आधी. हा मुद्दा मी तिसर्यांदा मांडला आहे.परत मांडणार नाही.
In reply to सबसिडी by क्लिंटन
हा मुद्दा मी तिसर्यांदा मांडला आहे.परत मांडणार नाही.बरं मग? :) :)
In reply to सबसिडी by क्लिंटन
In reply to लाच by विकास
In reply to विकास आणि क्लिंटन ह्यांनी by बंडा मामा
In reply to त्यावर by विकास
In reply to परामर्श घ्याच by बंडा मामा
In reply to ऑडिट by क्लिंटन
In reply to ९०% मेडिया उद्योजकांच्या हाताशी by आत्मशून्य
In reply to अण्णा हजारे म्हणाले..... by आयुर्हित
In reply to दोन by चिरोटा
१९९६ साली १३ दिवसांचे सरकार पडू नये म्हणून डझनावारी खासदार विकत घेण्यासाठी अंबानी,बजाज ह्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. प्रत्येक खासदाराचा रेट तेव्हा ७५ लाख रुपये होता.याला पुरावा मिळू शकेल का? भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना असा पुरावा मिळणे शक्य नाही असे खैरनार छाप उत्तर देणार असाल तर मात्र माझा पास. जाता जाता--वाजपेयींनी राजीनामा देण्यापूर्वी केलेल्या भाषणात द्रमुकचे नेते मुरासोली मारन यांना धन्यवाद दिले होते.त्याचे कारण काय होते?तर श्री. मारन यांनी बहुमत मिळवायला वाजपेयींनी कोणत्याही प्रकारचे हॉर्स ट्रेडिंग केले नव्हते असे स्पष्ट म्हटले होते. आता आआप समर्थकांचा स्वच्छपणावर केवळ आपलीच मक्तेदारी आहे असा गोड गैरसमज असतोच.अशा प्रकारच्या आजाराला पूर्ण दुर्लक्ष हाच इलाज.तरीही वाजपेयी त्या भाषणात म्हणाले होते--- "I have a special word of gratitude for my dear friend Shri Murasoli Maran… Maran, I stand corrected. Despite our differences on certain issues, he was generous enough to set the record straight on the issue of horse-trading by stating categorically that we did not use suit-cases to convert our minority into majority. He has in fact demolished the baseless and politically motivated allegation levelled by some Members." (केजरीवाल आणि आआपचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
In reply to वाजपेयी काय म्हणाले होते ते तरी बघा by क्लिंटन
In reply to अंबानी by चिरोटा
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
In reply to केजरीवाल ला by बाळकराम
In reply to ते लोकांचा भावनांशी खेळत आहेत हे कमी आहे काय? by वेताळ
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
In reply to म.टा. मधील आजची बातमी: by शिद
In reply to शंभर . by जेपी
In reply to अग अग म्हशी... by विकास
In reply to ह्या अशाच उतावळेपणा मुळे हे by बंडा मामा
In reply to अग अग म्हशी... by विकास
In reply to मोदींनी कर्नाटकतल्या सभेमध्ये by नांदेडीअन
In reply to http://magazine.evivek.com/?p=4654 by मंदार दिलीप जोशी
In reply to आंतरजालावर फिरत असलेल्या by संपत
In reply to आंतरजालावर फिरत असलेल्या by संपत
आता आआप आयएसआयची हस्तक कशी आहे ह्याची देखील प्रतिक्रिया येऊ दे( ते भूषण सार्वमताबद्दल बोलले होते ते...)म्हणजे प्रशांत भूषणच्या सार्वमताबद्दलच्या वक्तव्याला तुमचे समर्थन आहे असा याचा अर्थ घ्यायचा का? तसे असेल तर उगीचच तुमच्याशी चर्चा करण्यात वेळ फुकट घालवला असे म्हणायला लागेल.
In reply to त्यात काहीही गैर नाही? by क्लिंटन
ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण