केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे.
बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे.
माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोबर भाजपाला पण धुणार.
वाचने
53598
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑडिट
In reply to केजरीवाल आपलेच सरकार पाडु by जयनीत
+१
In reply to ऑडिट by क्लिंटन
सबसिडी कंपन्यांना दिली कि
In reply to ऑडिट by क्लिंटन
सबसिडी कंपन्यांना दिली कि
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by संपत
थोडीशी भर
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
काय हा उपमर्द
In reply to थोडीशी भर by सव्यसाची
थोडे गुगलू पाहिले. ही सबसिडी
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
-१
In reply to थोडे गुगलू पाहिले. ही सबसिडी by संपत
माझ्या समजानुसार,
In reply to -१ by विकास
लाच
In reply to माझ्या समजानुसार, by संपत
ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण
In reply to लाच by विकास
त्यांच्या आआपवरील रागातून आली
In reply to ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण by संपत
बरं मग?
In reply to त्यांच्या आआपवरील रागातून आली by बंडा मामा
अक्खा प्रतिसाद कॉपी करुन
In reply to बरं मग? by क्लिंटन
त्यांनी स्वतःच आआपमुळे
In reply to त्यांच्या आआपवरील रागातून आली by बंडा मामा
त्यांनी स्वतःच आआपमुळे
In reply to त्यांनी स्वतःच आआपमुळे by संपत
सबसिडी
In reply to ते सर्व वेगळे मुद्दे आहेत पण by संपत
हा मुद्दा मी तिसर्यांदा
In reply to सबसिडी by क्लिंटन
पुन्हा एकदा, ही सवलत लोकांना
In reply to सबसिडी by क्लिंटन
विकास आणि क्लिंटन ह्यांनी
In reply to लाच by विकास
त्यावर
In reply to विकास आणि क्लिंटन ह्यांनी by बंडा मामा
परामर्श घ्याच
In reply to त्यावर by विकास
प्रश्न
In reply to परामर्श घ्याच by बंडा मामा
------त्यांच्या मते या
In reply to ऑडिट by क्लिंटन
९०% मेडिया उद्योजकांच्या हाताशी
सहमत...
In reply to ९०% मेडिया उद्योजकांच्या हाताशी by आत्मशून्य
अण्णा हजारे म्हणाले.....
दोन
In reply to अण्णा हजारे म्हणाले..... by आयुर्हित
वाजपेयी काय म्हणाले होते ते तरी बघा
In reply to दोन by चिरोटा
अंबानी
In reply to वाजपेयी काय म्हणाले होते ते तरी बघा by क्लिंटन
(No subject)
In reply to अंबानी by चिरोटा
लोकसत्ता मधे आलेला लेख :
केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे
अहो पण त्यांनी उमेदवार उभे
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
केजरीवाल ला
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
ते लोकांचा भावनांशी खेळत आहेत हे कमी आहे काय?
In reply to केजरीवाल ला by बाळकराम
अरेरे, कुलकर्ण्यांना डावलले
In reply to ते लोकांचा भावनांशी खेळत आहेत हे कमी आहे काय? by वेताळ
इतके घाबरू नका वेताळराव
In reply to केजरीवाला प्रामाणिक व लोकहितवादी समजणारे by वेताळ
...
म.टा. मधील आजची बातमी:
च्यायला...
In reply to म.टा. मधील आजची बातमी: by शिद
शंभर .
मागच्या धाग्यात तर त्रीशतक
In reply to शंभर . by जेपी
आयच्या गावात.....
केजरीवाल इतका स्वच्छ पर्याय
मामा अहो आहात कुठे
अग अग म्हशी...
ह्या अशाच उतावळेपणा मुळे हे
In reply to अग अग म्हशी... by विकास
?
In reply to ह्या अशाच उतावळेपणा मुळे हे by बंडा मामा
हि मेख आहेच.
In reply to अग अग म्हशी... by विकास
हायकोर्टाची स्थगिती
मोदींनी कर्नाटकतल्या सभेमध्ये
अंशतः
In reply to मोदींनी कर्नाटकतल्या सभेमध्ये by नांदेडीअन
चालायचे...मोदी हा तर रक्तपिपासु
चकली, चिवडा, शेव, लाडू; ……
http://magazine.evivek.com/?p=4654
आंतरजालावर फिरत असलेल्या
In reply to http://magazine.evivek.com/?p=4654 by मंदार दिलीप जोशी
कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही.
In reply to आंतरजालावर फिरत असलेल्या by संपत
त्यात काहीही गैर नाही?
In reply to आंतरजालावर फिरत असलेल्या by संपत
प्रशांत भूषण तसे बोलले ह्याचा
In reply to त्यात काहीही गैर नाही? by क्लिंटन
नक्कीच नाही
In reply to प्रशांत भूषण तसे बोलले ह्याचा by संपत
अर्थातच.. सद्य परिस्थितीत
In reply to नक्कीच नाही by क्लिंटन
मंदार पूर्णपणे असहमत
In reply to http://magazine.evivek.com/?p=4654 by मंदार दिलीप जोशी
हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले!
In reply to मंदार पूर्णपणे असहमत by जयनीत
तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा.
In reply to हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले! by संजय क्षीरसागर
शिवाय
In reply to हे म्हणजे अगदी सुतावरून स्वर्ग गाठणे झाले! by संजय क्षीरसागर
कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही.
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही. by मंदार दिलीप जोशी
त्यात आआप आणि केजरीवालबद्दल
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी नाही ही. by मंदार दिलीप जोशी
मनोरंजनात्मक
In reply to त्यात आआप आणि केजरीवालबद्दल by संपत