✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काळ थांबला कधीचा...

र — राघव, गुरुवार, 10/02/2008 - 16:04

प्रतिक्रिया द्या
6527 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मनी तेवतो

विसोबा खेचर
गुरुवार, 10/02/2008 - 16:48 नवीन
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे? मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास. सुरेख...! आपला, (मुमुक्षूच्या कवितांचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

वेड्या,

प्राजु
गुरुवार, 10/02/2008 - 23:24 नवीन
वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा.. मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास. मस्त... खूप आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खुप सुन्दर

क्षितिजा
Fri, 10/03/2008 - 09:59 नवीन
खुप सुन्दर आहे!!! लगे रहो!!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली

ऋषिकेश
Fri, 10/03/2008 - 10:30 नवीन
दु:ख आणि सुखाची साईन वेव्ह मस्त मांडली आहे. कविता आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मनी तेवतो

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/03/2008 - 10:39 नवीन
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे? मस्तच रे .... अशाच आशादायक कविता लिही रे! छान वाटतं वाचून. (औरंगजेब) अदिती
  • Log in or register to post comments

सुंदर लिहलं आहेस रे...

फटू
Fri, 10/03/2008 - 10:59 नवीन
काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास.. फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास. हे तर खुपच छान... अगदी मोजक्या शब्दांत "वेळ" महात्म्य... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

कविता..

मनीषा
Fri, 10/03/2008 - 11:00 नवीन
चांगली आहे , आवडली काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास.. फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास....सुंदर !!!
  • Log in or register to post comments

ब्बॉस....सही आहे!

मनिष
Fri, 10/03/2008 - 11:02 नवीन
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे? मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास. . . . काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास.. फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.
फार आवडली. अजून लिही! - मनिष
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

सहज
Fri, 10/03/2008 - 11:21 नवीन
मुख्य म्हणजे जरा दोन ओळी गद्य ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. (मुमुक्षूच्या कवितांचा फ्यॅन) तात्यांशी सहमत
  • Log in or register to post comments

खूप मस्त

भाग्यश्री
Fri, 10/03/2008 - 11:53 नवीन
खूप मस्त कविता!! फार आवडली!
  • Log in or register to post comments

तुम्हा

राघव
Fri, 10/03/2008 - 15:28 नवीन
तुम्हा सर्वांस कविता आवडली बघुन खूप आनंद झाला. :) (प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या) सगळ्यांचे मनापासून आभार. आपला मुमुक्षु
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

vinod
गुरुवार, 10/09/2008 - 17:34 नवीन
खरच अप्रतिम आहे !!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

क्या बात!

प्राची अश्विनी
Tue, 08/11/2020 - 10:23 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments

धन्यू!

राघव
Tue, 08/11/2020 - 17:19 नवीन
खोदकाम? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा