आप ने केन्द्र सरकारवरच निशाना साधला
हे काय वाचतो आहे मी. आप ने फ आई आर दाखल करून त्यात दोन केंद्रीय मंत्री आणी अंबानी साहेबांना गुंतावले आहे?
काल पार्यंत आप च्या चळ्यांना माकड चाळे म्हणून मजेत पाहत होतो. आता वाटत आहे की माकडाच्या हातात कोलित दिले की काय? जवू देत म्हणा. अती झाले आणी हसू आले. पण व्यवस्था नीट लावायला निघालेली ही माणसे स्वताहा अगदीच अव्यवस्थित आहेत असे वाटते. निर्णया घेण्याचा घटनाडत्त अधिकार ज्या पदास आहे, त्या पदावरच्या व्यक्तीस असे कोर्टात खेचता येते का?
आता आधीच गजबजलेल्या कोर्टात आणखीन केस येतील. मग मी तुला, तू त्याला आणी तो मला असे करत साखळी केस तयार होतील.
काही दिवसांनी "अरे चूप कर, आब रूलायेगा क्या?" असे म्हणायची वेळ येईल असे वाटते.
वाचने
6912
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आप काय फासे टाकतोय कळत नाहिए.
खरं म्हणजे बहुमत कोणालाच
खरं म्हणजे
विकासराव तुमच्याशी जरी अन्य
In reply to खरं म्हणजे by विकास
+१
In reply to विकासराव तुमच्याशी जरी अन्य by llपुण्याचे पेशवेll
पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी
In reply to विकासराव तुमच्याशी जरी अन्य by llपुण्याचे पेशवेll
असहमत. जी उड्डाणपुलांची कामे
In reply to पुणे कोल्हापूर रस्त्यावर जी by आनन्दा
बरोबर
In reply to विकासराव तुमच्याशी जरी अन्य by llपुण्याचे पेशवेll
केंद्रसरकारच्या निर्णयाची
In reply to बरोबर by विकास
+१
In reply to केंद्रसरकारच्या निर्णयाची by नितिन थत्ते
केजरीवाल आणि प्रामाणिक??
In reply to खरं म्हणजे by विकास
बरोब्बर जेव्हा आपचं सरकार आलं
समज
जो पर्यंत हेतू चांगला असेल तो
"आमचा पाठींबा काढा" हा मुद्दा
"आमचा पाठींबा काढा" हा मुद्दा अधिक वाटत आहे.+१जन लोकपाल बील
काँग्रेस काही पाठिंबा काढेना
In reply to जन लोकपाल बील by विकास
'राजिनामा पत्र लिहिताहेत
In reply to काँग्रेस काही पाठिंबा काढेना by नितिन थत्ते
ताजा खबरः
In reply to 'राजिनामा पत्र लिहिताहेत by आतिवास
आखिर रूला दिया.. आपने नाही पण
केजरीवाल & ड्रामा कंपनी
मानला केजरीवालला, आर या पार
कसली डोंबलाची क्रांती
In reply to मानला केजरीवालला, आर या पार by तुमचा अभिषेक
ज्या एकमेव कारणा साठी ते राजकारणात आले
In reply to कसली डोंबलाची क्रांती by अर्धवटराव
विधेयक मांडलच नाहि
In reply to ज्या एकमेव कारणा साठी ते राजकारणात आले by आत्मशून्य
केजरीवाल हे प्रामाणिक आहेत की
भ्रष्टाचार सर्वत्र भ्रष्टाचार !!
या टोइंगवाल्यांचा {स्थानिक
In reply to भ्रष्टाचार सर्वत्र भ्रष्टाचार !! by डँबिस००७