शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...
नमस्कार मिपाकरहो....!!
मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against-...
विनोद१८
प्रतिक्रिया
चांगलंय
"सामना आणि सिंहासन" हे दोन सिनेमे पाहिल्या पासुन
ही शीला दिक्षीत कोण ?
अजून तरी नाही
ह्म्म्म... बघुया काय होते ते
गरज सरो दीक्षित मरो!
(चक्क) सहमत
मी पण
पुढची पिढी
शीला दीक्षितांची पुढची पिढी राजकारणात आहेच!
वरच्या प्रतिसादात संदीप
अरेरे!
खटला दाखल होऊन शिक्षा
एकीकडे केजरीवालांना सरकार
सिद्धसाधकाचा डाव
आप चे निर्णय मुरलेल्या
शेरखान आणि तवाकी यांच्यातले
संबंध कॉंग्रेस अन भाजप मधेच
विनोद१८राव काथ्याकुटायला
+१
माझी प्रतिक्रिया
... कारण राज्यकर्ते म्हणून
शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...
एक क्षुल्लक मतभेद, पण...
गोवा
चुकवू नये अशी
अशीच आपली एक काडी
पुरुषोत्तम
मुलाखतीपुरतं बोलायचं झालं तर...
ही मुलिंना १८ वर्ष वय झाले की
फुगत असेल ना.
पोटफुगीबद्दल एखादं जनाअंदोलन
टाईमपास
कमाल उगवेल