✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपापले जग.

क
कलंत्री यांनी
Wed, 10/01/2008 - 22:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2837 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
वाटाड्या... Wed, 10/01/2008 - 22:57 नवीन

कलंत्री साहेब

कलंत्री साहेब.. "पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो." इथेच तर सगळी गेम आहे. आज काल जो हे स्वीकारतो तो पुढारलेला वगैरे ठरतो आणि जो स्वीकारत नाही किंवा कुठ्लीच प्रतिक्रिया देत नाहे तो 'बाबू' कॅटॅगिरीमधे असतो. पश्चिमी देशांच्या नको त्या गोष्टींची मोहिनी आहे ही. त्याचे भयंकर परिणाम समोर येतील तेव्हा आवरायला दोन हात कमी पडतील याची अजिबात चिंता नाही. अश्या संबंधामधुन निर्माण झालेली नाती कशी असतात ह्या वर एक प्रकाश टाकण्याचा विचार करतोय..लवकरच....
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/01/2008 - 23:03 नवीन

आपापले जग

लेखाचे शीर्षक आहे "आपापले जग" ! मग, पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो. मग स्वतः नका करू उघड स्वीकार ! पण इतरांनी उघड स्वीकार केला, तर आक्षेप कशाला ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/01/2008 - 23:11 नवीन

सर्किटरावांशी पूर्ण सहमत आहे

मग स्वतः नका करू उघड स्वीकार ! पण इतरांनी उघड स्वीकार केला, तर आक्षेप कशाला ? आणि असा स्वीकार करणे, अशी काही एक गोष्ट असते हे खुलेपणाने स्वीकारणे = पाश्चात्त्य देशांची मोहिनी म्हणणे हे तर निव्वळ हास्यास्पद! (वस्तुनिष्ठ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 07:52 नवीन

सहमत!

बेलाशी (आणि अफकोर्स, सर्किटशी) सहमत! ज्यांना हे उघडपणे स्वीकार करता येणार नाहि त्यांच्या मताचा आदर आहे.... पण इतरांनी जर हे उघडपणे स्वीकार केले तर त्याला "पाश्चात्य देशांची मोहिनी" म्हणणे हे अस्वीकारनीय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
कलंत्री गुरुवार, 10/02/2008 - 07:09 नवीन

नेमका संदेश मला सांगता आला नाही.

नेमका संदेश मला सांगता आला नाही असे मान्य करावे लागेल. स्री पुरुष या मध्ये जे काही असे होते आणि त्याला विवाहाची, संस्कृतीची अथवा जे काही म्हणा त्याची चौकट नसेल तर त्याचा सर्वात जास्त तोटा, परीणाम स्त्रींयानाच सोसावा लागतो. जे मी पहिल्या उदाहरणात सांगितले होतेच. इतरत्र दुसरीकडे चाललेल्या चर्चेप्रमाणे अश्या नवरात्रीच्या गरब्याच्या वातावरणाचा आनंद दोघेही घेत असतील आणि त्यात काळजी नाही घेतली तर मुलीना जास्त त्रास होतो ते लक्षात आले असेलच. त्यामुळे आपण परत एकदा स्त्रीयांच्या सुरक्षितचेच्या बाजुने विचार करुन आपले मत बनवावे इतकेच मी सांगु शकतो.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 10/02/2008 - 07:45 नवीन

दोन्ही मुलींचे...

... काही ना काही तरी चुकलेच आहे असे वाटणे म्हणजे विकृती आहे असे मला वाटते. दोघीही सुखी असाव्यात!!( हे वरच्या प्रसंगाशी "रिलेटिव्हली" आहे... नाहीतर जगी सर्व सुखी असा कोण आहे आहेच :))
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 10/02/2008 - 08:21 नवीन

चुकीच्या शब्दाचा प्रयोग.

आपण चुकीच्या शब्दाचा प्रयोग वापरला आहे असे म्हणावेसे वाटते. माझ्या आकलनाप्रमाणे आपल्या मनात तसा म्हणण्याचा हेतु नसावा. माझ्या विचारांना फार तर बुर्ज्वा, प्रतिगामी, बुरसट इत्यादी विषेशन लावता येतील. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ए
एकलव्य गुरुवार, 10/02/2008 - 08:29 नवीन

शब्द

खटकत असेल तर वगळतो. त्यावर छल करण्याचा मानस नाही. त्या दोन्ही मुलींचे वर्तन मला प्रकृतीला धरून वाटते. थोडा विचार करावात ही विनंती! स्नेहपूर्वक - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा