चित्रकला

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in कलादालन
8 Jan 2014 - 7:06 pm

लहानपणी चित्र काढायला खुप आवडायचे वहिची बहुतेक पाने चित्रांनीच भरलेली असायची. काही वेळा छड्या मिळायच्या तर काहीवेळा शाब्बासकी पुढे बाकीच्या व्यापामुळे चित्र काढणे थांबले सरावही बन्द झाला पण मधेच केव्हातरी लहर येते आणि अशी चित्र साकारतात mazi kala
आनि हे चित्र गावी मंदिरासमोर रांगोळीतुन काढलेrangavali

कला

प्रतिक्रिया

अनिल तापकीर's picture

8 Jan 2014 - 7:07 pm | अनिल तापकीर

क्षमस्व, काढलेली चित्रे टाकायला जमली नाही

मृगनयनी's picture

17 Jul 2014 - 7:09 pm | मृगनयनी

खूपच सजीव आणि सुन्दर.... :)

चित्रगुप्त's picture

8 Jan 2014 - 7:07 pm | चित्रगुप्त

कुठे आहे चित्र? दिसत नाहिये.

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 7:09 pm | बॅटमॅन

चित्रे अगदी लहान झालेली दिसताहेत. त्यांचा साईझ वाढवावा मग दिसतील.

कपिलमुनी's picture

8 Jan 2014 - 7:25 pm | कपिलमुनी

आणि मला विठ्ठलाचा दर्शन झालं !

|| पांडुरंग पांडुरंग ||

मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला. मी तुझ्यापेक्षा जास्त पुण्यवान हेहे हेहे! हेहे हेहे!!

तिमा's picture

8 Jan 2014 - 7:31 pm | तिमा

५०० % मधे मला विठ्ठल तर दिसलाच, शिवाय त्याच्यामागे जीन्स घातलेले पायही दिसले! ते पण विठ्ठलाचेच असतील तर मी महापुण्यवान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2014 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

राईट क्लिक करून मग "Open image in new tab" करा... है काय नी नै काय ! ...

पण अनिल तापकीर साहेब तुम्हाला ही width="10" वापरून चित्रे टाकायची विद्या कोणत्या गुरूने शिकवली ?

मला झूम न करताच (नेहमीच्या सेटिंगला) दिसली विठुमाऊली ;-)

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 7:41 pm | बॅटमॅन

तुम्हीच टॉपर पुण्यवान!!!

(तसे आम्हीही पुण्यवान पण हे नंतर लक्षात आलं =)) )

आतिवास's picture

8 Jan 2014 - 7:29 pm | आतिवास

सुंदर आहे.
(चौकटीवर उजवे क्लिक करुन नव्या खिडकीत चित्र उघडले तर दिसले)
पण रखुमाई कुठे गेली? :-)

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 7:32 pm | बॅटमॅन

पयल्या चित्रातला धनुर्धारीपण आवडेश. त्याच्या पाठीवर दोन भाते दिसताहेत ते इनोव्हेशनही आवडलं.

त्या मागच्या चौकटींनी रसभंग केला :-(

मस्त हो एकदम आवडले. फोटोची कॉपी करून काढलेल्या रंगोली पेक्षा हां इठोब्बा शंभर पट सुन्दर आहे. अगदी मोराच्या पिसासह. भवसागर अन एक भक्त पण दिस्ल्याचा भास् झाला.

प्रचेतस's picture

9 Jan 2014 - 11:14 am | प्रचेतस

योग्य तो बदल करून चित्रे अपडेटवली आहेत.

छान आहेत. :)

परिंदा's picture

9 Jan 2014 - 11:39 am | परिंदा

रामाचे चित्र छान आहे. पण त्याच्या गळ्यात जानवे आहे का? जानवे असेल तर ते उलटे घातलेय. जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात.

दुसर्‍या चित्रात तो उंबरा आणि जीन्सवाला पाय यायला नको होता. बाकी मस्त आहे रांगोळी!

कपिलमुनी's picture

9 Jan 2014 - 12:28 pm | कपिलमुनी

होउ द्या धूर !!

बॅटमॅन's picture

9 Jan 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

पण हर्कत काय आहे? जानवे हे त्रैवर्णिकांना अलाउड असते. एकट्या ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये ती.

चित्रगुप्त's picture

9 Jan 2014 - 4:53 pm | चित्रगुप्त

जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात.

हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे.
धागाकर्त्यासः आता ग्राफ वगैरे टाकून चित्र रेखाटण्याऐवजी डायरेक्ट काढण्याचा सराव करावा.

>>हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे.
नॉट नेसेसरी. राम आरशात पाहतानाचं असेल चित्र!! ;)

अनिल तापकीर's picture

9 Jan 2014 - 12:30 pm | अनिल तापकीर

सर्वांना धन्यवाद
आणि वल्लीजी तुमचे मनापासुन आभार चित्र व्यवस्थित केल्याबद्दल

प्रसाद गोडबोले's picture

9 Jan 2014 - 12:59 pm | प्रसाद गोडबोले

पहिले चित्र विहिंपच्या रामायण पुस्तकाच्या मुखचित्रावरुन प्रेरित आहे काय ?
(मला तसे वाटले कारण मीही त्या चित्रावरुन असे मोठ्ठे चित्र काढले होते )

पैसा's picture

15 Jan 2014 - 11:00 am | पैसा

विठोबाची रांगोळी उशीरा दिल्यामुळे स्पर्धेत घेता आली नव्हती. दुसरं चित्र छान आहे. स्केल करून एखाद्या चित्रावरून काढलंय का? त्या स्केलसाठी काढलेल्या रेषा पुसून टाकायला हव्या होत्या.

चौकटराजा's picture

15 Jan 2014 - 11:15 am | चौकटराजा

पहिल्या रेखा चित्रातील दंडात येणारी बेडकी (|muscle) कोपराच्या पुढे सरकलेका दिसतोय. नको एवढे पुढे सकराकयचे ही पुणेकर दुचाकीवाल्यांची सवय त्या मसलला लागली की काय ?

अनिल तापकीर's picture

15 Jan 2014 - 8:03 pm | अनिल तापकीर

धन्यवाद पैसा आणि चौकटराजा पैसाजी मला माहित होते की मी स्पर्धेसाठी उशिर केलाय तरीपण असेच ते विठ्ठ्लाचे चित्र टाकले होते. धन्यवाद

अनिल तापकीर's picture

15 Jan 2014 - 8:05 pm | अनिल तापकीर

मला अजुन एक श्रीक्रुष्णाचे चित्र टाकायचे आहे पण ते जमत नाही क्रुपया कोणितरी व्यवस्थित मराठीमधे माहिती द्या

सौरभ उप्स's picture

16 Jan 2014 - 2:39 pm | सौरभ उप्स

छान आहे…
धनुश्यापेक्षा बाण छोटा झाला वाटतंय…
आणि रांगोळी फोटोचा यांगल अजून निट असता तर डिटेलिंग दिसले अस्ते…

निवेदिता-ताई's picture

16 Jan 2014 - 4:54 pm | निवेदिता-ताई

छान

जयवी's picture

3 Feb 2014 - 11:41 am | जयवी

सुरेखच !

मदनबाण's picture

3 Feb 2014 - 8:25 pm | मदनबाण

सुरेख ! :)

विठ्ठलाची रांगोळी मस्त आहे आणि 'सुंदर ते ध्यान' पण मस्त लिहिलंय :)

अनिल तापकीर's picture

17 Jul 2014 - 4:26 pm | अनिल तापकीर

धन्यवाद