✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चित्रकला

अ
अनिल तापकीर यांनी
Wed, 01/08/2014 - 19:06  ·  लेख
लेख
लहानपणी चित्र काढायला खुप आवडायचे वहिची बहुतेक पाने चित्रांनीच भरलेली असायची. काही वेळा छड्या मिळायच्या तर काहीवेळा शाब्बासकी पुढे बाकीच्या व्यापामुळे चित्र काढणे थांबले सरावही बन्द झाला पण मधेच केव्हातरी लहर येते आणि अशी चित्र साकारतात mazi kala आनि हे चित्र गावी मंदिरासमोर रांगोळीतुन काढलेrangavali
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
54524 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

क्षमस्व, काढलेली चित्रे

अनिल तापकीर
Wed, 01/08/2014 - 19:07 नवीन
क्षमस्व, काढलेली चित्रे टाकायला जमली नाही
  • Log in or register to post comments

खूपच सजीव आणि सुन्दर....

मृगनयनी
गुरुवार, 07/17/2014 - 19:09 नवीन
खूपच सजीव आणि सुन्दर.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर

कुठे आहे चित्र?

चित्रगुप्त
Wed, 01/08/2014 - 19:07 नवीन
कुठे आहे चित्र? दिसत नाहिये.
  • Log in or register to post comments

चित्रे अगदी लहान झालेली

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 19:09 नवीन
चित्रे अगदी लहान झालेली दिसताहेत. त्यांचा साईझ वाढवावा मग दिसतील.
  • Log in or register to post comments

१०००% झूम केला

कपिलमुनी
Wed, 01/08/2014 - 19:25 नवीन
आणि मला विठ्ठलाचा दर्शन झालं ! || पांडुरंग पांडुरंग ||
  • Log in or register to post comments

मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला.

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 19:27 नवीन
मला ५००% मध्येच विठ्ठल दिसला. मी तुझ्यापेक्षा जास्त पुण्यवान हेहे हेहे! हेहे हेहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पाय

तिमा
Wed, 01/08/2014 - 19:31 नवीन
५०० % मधे मला विठ्ठल तर दिसलाच, शिवाय त्याच्यामागे जीन्स घातलेले पायही दिसले! ते पण विठ्ठलाचेच असतील तर मी महापुण्यवान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

राईट क्लिक करून मग "Open

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/08/2014 - 23:09 नवीन
राईट क्लिक करून मग "Open image in new tab" करा... है काय नी नै काय ! ...Image removed. पण अनिल तापकीर साहेब तुम्हाला ही width="10" वापरून चित्रे टाकायची विद्या कोणत्या गुरूने शिकवली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मला झूम न करताच (नेहमीच्या

आतिवास
Wed, 01/08/2014 - 19:32 नवीन
मला झूम न करताच (नेहमीच्या सेटिंगला) दिसली विठुमाऊली ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्हीच टॉपर पुण्यवान!!!

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 19:41 नवीन
तुम्हीच टॉपर पुण्यवान!!! (तसे आम्हीही पुण्यवान पण हे नंतर लक्षात आलं =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सुंदर आहे.

आतिवास
Wed, 01/08/2014 - 19:29 नवीन
सुंदर आहे. (चौकटीवर उजवे क्लिक करुन नव्या खिडकीत चित्र उघडले तर दिसले) पण रखुमाई कुठे गेली? :-)
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 19:32 नवीन
पयल्या चित्रातला धनुर्धारीपण आवडेश. त्याच्या पाठीवर दोन भाते दिसताहेत ते इनोव्हेशनही आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

त्या मागच्या चौकटींनी रसभंग

आतिवास
Wed, 01/08/2014 - 19:34 नवीन
त्या मागच्या चौकटींनी रसभंग केला :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्त हो एकदम आवडले. फोटोची

अभ्या..
Wed, 01/08/2014 - 20:10 नवीन
मस्त हो एकदम आवडले. फोटोची कॉपी करून काढलेल्या रंगोली पेक्षा हां इठोब्बा शंभर पट सुन्दर आहे. अगदी मोराच्या पिसासह. भवसागर अन एक भक्त पण दिस्ल्याचा भास् झाला.
  • Log in or register to post comments

योग्य तो बदल करून चित्रे

प्रचेतस
गुरुवार, 01/09/2014 - 11:14 नवीन
योग्य तो बदल करून चित्रे अपडेटवली आहेत. छान आहेत. :)
  • Log in or register to post comments

रामाचे चित्र छान आहे. पण

परिंदा
गुरुवार, 01/09/2014 - 11:39 नवीन
रामाचे चित्र छान आहे. पण त्याच्या गळ्यात जानवे आहे का? जानवे असेल तर ते उलटे घातलेय. जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात. दुसर्‍या चित्रात तो उंबरा आणि जीन्सवाला पाय यायला नको होता. बाकी मस्त आहे रांगोळी!
  • Log in or register to post comments

रामाच्या गळ्यात जानवे ?

कपिलमुनी
गुरुवार, 01/09/2014 - 12:28 नवीन
होउ द्या धूर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

पण हर्कत काय आहे? जानवे हे

बॅटमॅन
गुरुवार, 01/09/2014 - 13:02 नवीन
पण हर्कत काय आहे? जानवे हे त्रैवर्णिकांना अलाउड असते. एकट्या ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सव्य अपसव्य

चित्रगुप्त
गुरुवार, 01/09/2014 - 16:53 नवीन
जानवे डाव्या खांद्यावरुन घालतात.
हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे. धागाकर्त्यासः आता ग्राफ वगैरे टाकून चित्र रेखाटण्याऐवजी डायरेक्ट काढण्याचा सराव करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

>>हे चित्र सव्य अपसव्याच्या

सूड
Mon, 02/03/2014 - 21:19 नवीन
>>हे चित्र सव्य अपसव्याच्या वेळी काढले असावे. नॉट नेसेसरी. राम आरशात पाहतानाचं असेल चित्र!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सर्वांना धन्यवाद

अनिल तापकीर
गुरुवार, 01/09/2014 - 12:30 नवीन
सर्वांना धन्यवाद आणि वल्लीजी तुमचे मनापासुन आभार चित्र व्यवस्थित केल्याबद्दल
  • Log in or register to post comments

छान

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/09/2014 - 12:59 नवीन
पहिले चित्र विहिंपच्या रामायण पुस्तकाच्या मुखचित्रावरुन प्रेरित आहे काय ? (मला तसे वाटले कारण मीही त्या चित्रावरुन असे मोठ्ठे चित्र काढले होते )
  • Log in or register to post comments

छान आहेत

पैसा
Wed, 01/15/2014 - 11:00 नवीन
विठोबाची रांगोळी उशीरा दिल्यामुळे स्पर्धेत घेता आली नव्हती. दुसरं चित्र छान आहे. स्केल करून एखाद्या चित्रावरून काढलंय का? त्या स्केलसाठी काढलेल्या रेषा पुसून टाकायला हव्या होत्या.
  • Log in or register to post comments

हलकेच घ्या ...

चौकटराजा
Wed, 01/15/2014 - 11:15 नवीन
पहिल्या रेखा चित्रातील दंडात येणारी बेडकी (|muscle) कोपराच्या पुढे सरकलेका दिसतोय. नको एवढे पुढे सकराकयचे ही पुणेकर दुचाकीवाल्यांची सवय त्या मसलला लागली की काय ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैसा आणि चौकटराजा

अनिल तापकीर
Wed, 01/15/2014 - 20:03 नवीन
धन्यवाद पैसा आणि चौकटराजा पैसाजी मला माहित होते की मी स्पर्धेसाठी उशिर केलाय तरीपण असेच ते विठ्ठ्लाचे चित्र टाकले होते. धन्यवाद
  • Log in or register to post comments

मला अजुन एक श्रीक्रुष्णाचे

अनिल तापकीर
Wed, 01/15/2014 - 20:05 नवीन
मला अजुन एक श्रीक्रुष्णाचे चित्र टाकायचे आहे पण ते जमत नाही क्रुपया कोणितरी व्यवस्थित मराठीमधे माहिती द्या
  • Log in or register to post comments

छान आहे…

सौरभ उप्स
गुरुवार, 01/16/2014 - 14:39 नवीन
छान आहे… धनुश्यापेक्षा बाण छोटा झाला वाटतंय… आणि रांगोळी फोटोचा यांगल अजून निट असता तर डिटेलिंग दिसले अस्ते…
  • Log in or register to post comments

छान

निवेदिता-ताई
गुरुवार, 01/16/2014 - 16:54 नवीन
छान
  • Log in or register to post comments

सुरेखच !

जयवी
Mon, 02/03/2014 - 11:41 नवीन
सुरेखच !
  • Log in or register to post comments

सुरेख !

मदनबाण
Mon, 02/03/2014 - 20:25 नवीन
सुरेख ! :)
  • Log in or register to post comments

विठ्ठलाची रांगोळी मस्त आहे

स्नेधा
Sat, 03/22/2014 - 10:26 नवीन
विठ्ठलाची रांगोळी मस्त आहे आणि 'सुंदर ते ध्यान' पण मस्त लिहिलंय :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनिल तापकीर
गुरुवार, 07/17/2014 - 16:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा