✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिटी वूमन - भाग ५

स
सुनील यांनी
Tue, 09/30/2008 - 11:51  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग ५

  • ‹ प्रिटी वूमन - भाग ४
  • Up
  • प्रिटी वूमन - भाग ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9791 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

न
नंदन Tue, 09/30/2008 - 12:30 नवीन

मस्त

हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/30/2008 - 14:12 नवीन

अस्सेच म्हणतो!

हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अस्सेच म्हणतो! कथा छान चालु आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धनंजय Wed, 10/01/2008 - 00:30 नवीन

असेच म्हणतो

हा भागही आवडला. पुढे कथा कसे वळण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
आ
आनंदयात्री Tue, 09/30/2008 - 12:30 नवीन

खतरनाक

खतरनाक लिहलय सुनिल. पुढला भाग कधी ? पुढच्या क्वार्टर मधे का ?
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/30/2008 - 22:15 नवीन

क्वार्टर

पुढला भाग कधी ? पुढच्या क्वार्टर मधे का ? ? होय. एक क्वार्टर आताशा संपतेय. दुसरी उघडली की पुढचा भाग!! (क्वार्टरप्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/30/2008 - 12:41 नवीन

मस्त

सुनिल, अपेक्षेप्रमाणे छानच आहे हा भाग. फक्त, परत तेच, जास्त वेळ घेऊ नका दोन भागांच्या मधे. अजून मजा येईल. कथा काय वळण घेतेय? उत्सुकता लागून राहिली आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/30/2008 - 13:06 नवीन

अगदी हेच..

सुनिल, अपेक्षेप्रमाणे छानच आहे हा भाग. फक्त, परत तेच, जास्त वेळ घेऊ नका दोन भागांच्या मधे. अजून मजा येईल. कथा काय वळण घेतेय? उत्सुकता लागून राहिली आहे. बिपिनसारखेच म्हणते.उत्सुकता जास्त ताणू नका बुवा.. हा भागही आवडला हेवेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुप्रिया Tue, 09/30/2008 - 16:04 नवीन

या भागाचा

या भागाचा शेवट काळजाला चटका लावून गेला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/30/2008 - 16:35 नवीन

छान सुनिल

छान सुनिल भो !!! पून्ह एकदा सारे भाग वाचले !!! आणी खरच मना पासून वाचले !! पू भा प्र......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/30/2008 - 16:40 नवीन

खूप छान

खूप छान लिहिलं आहेत. बारबालाही माणूसच असतात याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत. आणि हो दोन भागांत फार अंतर ठेवू नका. अदिती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/30/2008 - 22:26 नवीन

पुढचा भाग

पुढचा भाग लिहायला घेतलाय ना लगेच??? मस्त जमतय!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/30/2008 - 23:45 नवीन

पुढे काय??

आपण दोन भागांमध्ये फार वेळ लावता बुवा. हा भाग ही तितकाच सुंदर. आवांतर : ज्यांचे क्रमशः मनापासून वाचावे वाटते ते लवकर लिहित नाहीत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 10/01/2008 - 14:20 नवीन

आभार!!

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 10/01/2008 - 14:58 नवीन

कधी गेला व्हता का राव छमछम मंदि ?

सुनिल राव कधी गेला व्हता का राव छमछम मंदि ? म्हण्जे आवो डान्स बार वो.......... गाडीला जरा स्पीड द्या राव खूप छान लिहिलं आहेत. बारबालाही माणूसच असतात याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 10:59 नवीन

लै

लै भारी! सुनीलराव, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा