हो सकता है..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गणेशरावानी आता पर्यंत अनेक लोक पाहिले आहेत व पण स्वत: आदर्श व्यक्ती होण्याचा कल आसला तरी माणसाच्या स्वभावाचा आभ्यास करण्यास त्याना खुप रस आसे.म्हणुनतर समोर माणुस कसला ही आसला तरी ते त्याच्याशी चांगले बोलत,तसे त्याला अनेक प्रश्न करुन त्याचे निरक्षण करी,व त्या निरक्षणा वरुनच मग त्याच्या मनात एखादी व्यक्ती आशी आहे तशी आहे ठरवत.
खुप ठीकाणी त्यानी नोकरी केली पण आज ज्या नोकरीवर आहेत ते आँफीस काम आसले तरी एक समस्या होती. ती म्हणजे कधी रातपळी केली नव्हती पण या कंपनीत मात्र तसे करावे लागत होते.
गणेशरावानी ते ही सोसलं, शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न होता.
एक आठवडा दिवसपाळी तर एक आठवडा रातपाळी आसे करत दिवस जात होते,पण आता रातपाळी गणेशरावाना बरी वाटु लागली.कारण रातपाळीला काम कमी गप्पा जास्त होऊ लागल्या.
रात्री गणेशरावबरोबर एक शिपाई आसायचा पण तो एका बाकावर बसुन झोपा काढत आसे.पण गणेशराव फावल्या वेळेत कोणी गप्पा मारायला मिळतात का ते पाहत, पण आजकल जो तो आप आपल्या नादात आसतो, पण शेवटी त्याना एक पर्मनंट मोकळा निवांत आसा मनुष्य सापडला. तो होता गेटवरचा दगडु नावचा वाँचमन.
मुलगाच हो तो पंचवीशीतील आणि गणेशराव चाळशीतील , दोघांच्यात खुप गप्पा होत.
प्रत्येक रात्री तासभर गप्पा व्हायच्या पण मनोसोक्त होत आसे, मग त्या मध्ये दगडुला घरची परिस्थिती विचारीत, तसेच लग्नाचा कस काय बघणार आहे, हे त्याच्या कडुन जाणुन घेत.मग गणेशराव आपले किस्से त्याला सांगत. तर कधी कधी त्याच्या समोर आपल्या ज्ञानाचा भंडार त्याच्या समोर ओततं, तर दगडु ते ज्ञान ऐकुन आचिंबित होत आसे. मग दगडु आपल्या मनातील अनेक प्रश्न त्याना विचारीत. त्याचा प्रतिसाद पाहुन ते ही त्याला उत्सुकतेने सांगत आसत.
हाळु हाळु आता गणेशरावाच्या मनात त्याची एक प्रतिमा निर्माण झाली, एक सामान्य व गरीब घरातील दगडु आपले घर चालावे म्हणुन काम करतो, शिकायचं वय आसताना त्याला काम करावे लागत आहे,मग गणेशरावाना वाटु लागलं की याला चांगली मुलगी मिळावी,त्याचा संसार चांगला चालावा,गरिब का आसेना पण माणुसकिने तो चांगलाच आहे.
एके दिवशी रातपाळीला गणेशराव आले, कंपनीतील सर्व काम आवरून ते शेकोटी साठी ते गेटवर जायला निघाले.
आपण गेटवर जायचं वाँचमन दगडु आपल्यासाठी शेकोटी पेटवणारा मग एका मागुन एक विषय निघणार हे त्याच्या मेँदुत बसलेलं तत्रं झालं होतं.
गणेशराव गेट वर पोहचतात, दगडु एक सारखा त्याच्या कडे पाहत आसतो, कोणी आनोळखी व्यक्ती आसल्या सारखे त्याला वाटत आसते.पण गणेशरावानी त्याची ती नजर ओळखली, व तो झोपेत आसेल म्हणुन त्याला मोठ्याने म्हणाले,
'काय आज शेकोटी पेटवतोस ना?,'
'शेकोटी कशाला?,'दगडु म्हणाला,
'आजुन झोप गेली नाही वाटतं दगडु,'
मग दगडु जागा झाल्यासारखा म्हणाला,
'पेटवतो की तुम्ही हाय होय मी ओळखलचं नाही,'
त्याला शेकोटी पेटवयाला सांगीतली तसे त्याने शेकोटी पेटवली, गणेशराव खुर्चीवर बसले व तो आपला शुन्य नजरेने त्या जाळाकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहुन गणेशराव म्हणाले,
'काय दगडु आज गप्प गप्प आहेस?,'
दगडुने आपली नजर वळवत तो म्हणाला,'
'काय सांगु साहेब एक काम होतं तेच राहीलं,'
'कोणतं रे?,'
'आहो तेच तर आठवत नाही?मगाच्यानं विचार करतोया',
'कोणतं कामच आठवत नाही तर राहीलं कसं काय म्हणतोस?,'
'काय माहीत उगाच डोकं विचार करीत बसलं आहे,'
'आरे आजारी वैगेरे आहेस का?,'
'हा हा आठवतय व्हय व्हय साहेब,'दगडु चमकुन म्हणाला,
'बहुतेक मग औषध घ्यायचा विसरला आसशील,'
'होय होय आता आठवलं , गोळी खायची राहीलया,'
'पण कशाची गोळी?',
'तेच तर माहीत नाही साहेब,'
शेवटी गणेशराव आशा उत्तरानी बोर झाले, हा आसा का बोलतोय हे त्याना समजेना.
शेवटी ते आँफीसात आले, व त्याना आँफीसची मंडळी त्याची चेष्टा करत आसताना आठवले, स्टोर किपर कांबळे तर नेहमीच दगडुला म्हणत की,'बहुतेक दगडुने आज गोळ्या खाल्ल्या नाहीत वाटतं,' व त्यावर सर्वजण हासत आसत.
पण ह्या गोळ्या मागे कोणते रहस्य दडलया हे गणेशरावनी शोध घेतला नाही.
दुसर्या दिवशी त्यानी त्या बाबत चोकशी केली तर कळाले की दगडु मानसिक रोगी आहे व त्याला गोळ्या चालु आहेत आणि गोळ्या चुकल्या तर त्याची स्मरण शक्ती क्षीण होते.
हे कळताच गणेशरावाना त्याच्या पेक्षा स्वत:चंच हासु आलं व ते गालातल्या गालात हासु लागले.त्याना वाटु लागलं की वेडा कधी ही मी वेडा आहे म्हणुन सांगत नाही.
त्या विचारातच ते घरी जाण्यासाठी स्टाँडवर आले, व पेपर स्टँालवर एक नजर फिरवली, मग एस.टी. कडे ते पाहीले त्या एस. टी.वर लिहले होते,
'मानसिक रोगो का इलाज हो सकता है'
ते वाचुन गणेशराव मनातच म्हणाले , 'होय,हो सकता है,'
प्रतिक्रिया
व्वा काय सुंदर लेखन!!
@ आनंदिता मॅडम...
मुवि,
हा आला मधे श्रेय लाटायला....
श्रेय लाटायला न्हाई ओ,
अस्स काय .. मग आय माय ताय
काका तुमचा पैला नंबर मी
हे काय?!
काकांना वाचवलं ... पहिल्या
(No subject)
माझा पहिला नंबर लावल्याबद्दल धन्यवाद....
चांगलंय
वा!सकाळी,सकाळी जिवनभौंची कथा
मिपाच्या वाचकांचा दावा आहे,
जीवनभाऊंना सला़म.....
लगे रहो जिवनभाई .
कब है पौर्णीमा ?? पौर्णीमा कब
(No subject)
=))
पण मुद्दा काय?
@पैसा,
गोळी
कथा
@ दिपक.कुवेत......
पटलं मुवि
@ दिपक.कुवेत....
लगेच चिडू नका हो!
बरोबरच है
वाह!
जय बाबाजी , जय बाबाजी
जीवनभौ नां मीपाचा प्रबोधकार
कारणे उद्या देईन .....( कुणाला नाही जमल्यास )
'टाईमपास'च्या सिक्वेलची
का त्या टाईमपासला "फास"
'जीवना'कडे (पक्षी: सभोवताली)
हम्म...
ऑ? असं काय असतंय
परत परत नीट बघा
तै, तुम्हाला असं म्हनायचंय काय ???
नै नै!
बुद्धी तरल झाली आणि म्हणून असा प्रवाही प्रतिसाद
सोत्रि - Mon, 20/01/2014 - 16
दंडवत....
एक मैलाचा दगड ठरेल यात काय
"मैला"चा दगड???
मैलाचा नाही तर काय मैल्याचा?
द्रष्टा
रत्नाकर मतकरींच्या गूढ
सर्व प्रामाणिक प्रतिसादकांसाठी
त्वाडा ज्वाब नही