✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एवढंसं आभाळ

ज
जयवी यांनी
Mon, 09/29/2008 - 19:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2844 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Mon, 09/29/2008 - 19:24 नवीन

सुरेख परिक्षण ...

जयवीताई, तुम्ही "आपलं आभाळ" चे एकदम सुरेख परिक्षण केले आहेत. छान जमला आहे लेख, एकदम बॅलेंन्स्ड !!! धन्यवाद ! आता नक्कीच पहावा लागेल हा सिनेमा ... " आपली मराठी" ह्या वेबसाईट वर आहे काय ???? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 09/29/2008 - 19:32 नवीन

नक्की बघणार...

कुठे डी व्ही डी मिळाली तर बघावी लागेल!
हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला........प्रचंड रडले बघताना. पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला.....खूप प्रश्न विचारले..... आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते.... आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा. नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो.
थोडा असा विचार केला तर - मुलासाठी समजा न पटणार्‍या नात्यात राहिलो, आणि १०-१२ वर्षाने तोच मुलगा भरार्‍या मारायला आपल्या मार्गाने निघून गेला. तेव्हा होणारी स्वतःची घुसमट, एकटेपणा, पश्चाताप ह्याचे काय? नाते निभवावे लागते हे खरे, पण एका मर्यादेनंतर दुसर्‍या कोणाच्या नावाने आपले त्यागाचे तिकिट फाडण्यापेक्षा स्वतःच्या भल्यासाठी आपल्या समजुतीनुसार निर्णय घ्यावा -- आणि मुख्य म्हणजे त्याचे बरे-वाईट जे परीणामांना समोरे जावे, आपल्याच निर्णयाचा एक भाग म्हणून! अशा वेळेस निर्णय कुठलाच बरोबर किंवा चूक नसतो, त्याला तसा (बरोबर/चूक) सिध्द करण्याची जवाबदारी आपलीच असते!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/29/2008 - 19:38 नवीन

ह्म्म..

जयश्री,सुंदर परीक्षण केले आहेस. उत्तरायणाबरोबरच आता पहायलाच हवे यादीत ह्या सिनेमाची नोंद केली.. आता सिनेमा मिळवायच्या मागे लागावे लागेल,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 09/29/2008 - 19:39 नवीन

आभार

छोटा डॉन, स्वाती धन्यवाद :) मनिष, तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. आपण अगदी भरपूर त्याग वगैरे करुन पिल्लासाठी एकटं रहायचं आणि त्याला पंख फुटले की तो उडून गेल्यावर एकांतवासाची शिक्षा भोगायची. पण जेव्हा आपण आपल्या सुखासाठी एखादा निर्णय घेतो.... त्या निर्णायामुळे पिल्लाची फरपट होत असेल तर्....ते सुख कसं काय उपभोगता येईल? पिल्लालाच विश्वासात घेऊन निर्णय घेतलेला बरा नाही का....? कदाचित त्याला ती समज येईस्तोवर कळ काढणं जास्त शहाणपणाचं ठरु शकेल.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 09/29/2008 - 20:23 नवीन

.

चित्रपटाचे परिक्षण छान केले आहे. काल मी सुद्धा हा चित्रपट बघितला. आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो. अतिशय सुंदर शेवट !! हे एकदम पटलं. उगाच ओढून- ताणून, सगळ्यांना एकत्र आणून सुखान्त करण्याचा प्रयत्न न करता अतिशय योग्य ठिकाणी चित्रपट संपवला आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/29/2008 - 20:29 नवीन

जयूताई..

मी अर्धवट पाहिला होता हा चित्रपट. त्यातलं गाणं फारच सुंदर आहे.."तू एवढंसं आभाळ माझ्या पापणीत दडलेलं...". सुंदर परिक्षण लिहिलं आहेस. अतिशय सुरेख.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/30/2008 - 07:13 नवीन

फारसे

फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो. एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !! नक्की पाहणार! सुंदर परिक्षण... जयू, जियो बेटा...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 10/01/2008 - 01:18 नवीन

शुक्रिया !!

शाल्मली, प्राजु, तात्यासाहब...... तहे दिल से शुक्रिया :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा