जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....
भायखळ्याचं जिजामाता उद्यान.
जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल.
हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच. आता फुलोरा यायला सुरुवात झाली आहे, मग रसिक मिपाकरांनाही तो बघायला नक्कीच आवडेल, म्हणून हा ‘भटकंती कट्टा’.
दिनांक : २६ जानेवारी २०१४
वेळ : सकाळी ९:३०
ठिकाण : जिजामाता उद्यान , भायखळा येथील तिकीटाची खिडकी.
साधारण वेळे नुसार कार्यक्रम.
सकाळी १० ते ११:३० पर्यंत झाडांची माहिती घेणे. त्या दिवशी माटूंगा येथील "उडिपी श्रीक्रुष्ण बोर्डींग" ह्या हॉटेल मध्ये फीस्ट आहे.जवळ पास १६ ते १८ पदार्थ ते १६० किंवा १८० रु.त देणार आहेत.त्यांनी १२ वाजेपर्यंत यायला सांगीतले आहे.तेथे जेवून मग कट्ट्याचे विसर्जन करण्यात येईल.खर्च प्रत्येकाने आपला आपण करायचा आहे.
दरवेळी आपण फक्त मिपाकरच भेटतो.ह्यावेळी आपण आपल्या कुटुंबासकट भेटू या.
मी आणि माझी बायको मुले नक्की येत आहोत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जरूर या सर्वांनी
आयामिन !!!
या टायमाला बी चानस हुकनार बगा
@ आनंदयत्रि....
नक्कीच !
चांगल्या माणसांना भेटायला
@ गणपा शेठ....
...नंतरच्या आठवड्यात मात्र
...नंतरच्या आठवड्यात मात्र फुलोऱ्याची चिन्ह दिसायला लागली होती.या अनवट कट्ट्याला शुभेछा ! भरपूर फोटोंसकट वर्णन त्वरीत हवे हे नोंदवून ठेवत आहे :)कट्ट्यासाठी शुभेच्छा.
इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला.>>>>>
११:३० पर्यंत भायखळ्याला
पर्शियन दरबार
शुभेच्छा
पहिला मीच
नक्की ???? या, वाट बघतो !!!
हायल्ला!
शुभेच्छा...
आताच १४ ते १७ जानेवारीला येथे
कल्पक कट्टा
मिपाचा दरवर्षी एक सहकुटुंब कट्टा असावा असा विचार होताच....
.
चायला बाडीगार्ड???
(No subject)
@ उद्दाम....
@ मूवी
@ बर्फाळ लांडगा...
हम्म! मग त्यांना
वाचता येत नाही, असे दिसत आहे
@ बर्फाळ लांडगा...
फक्त मिपाकर
शुभेच्छा...:)
शुभेच्छा . फोटो आणी
सोबत लहान मुले असतांना प्राणी
@ चैदजा....
सोबत लहान मुले असतांना.
सोबत लहान मुले असतांना.म्हणुन मी प्राणी देखील त्यात समाविशले. ४-६ वर्ष्याच्या मुलांना त्यातच जास्त रस. असो. काही हरकत नाही. म्हणजे या मंडळीना घरी ठेऊन येणे क्रमप्राप्त.म्हणजे बच्चे मंडळीना घरी ठेऊन येणे क्रमप्राप्त.....
सहमत!
@ चैदजा
शुभेच्छा!
कशाला?
एक मुद्दा राहिला मुविकाका,
अभ्यास वाढवा इतुकेच म्हनेण!
@ भाते......
कट्ट्यास शुभेच्छा
@ दिपक.कुवेत....
मुवि कॅकॅ
सहकुटुंब काय रे लिल्या
@ वल्ली....
च्यायला, ` हिमअस्वल'!
@ लीलाधर