काsssssssssssssयपो छे......... ( ईन्टरनॅशनल)
मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556
संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो.
गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात.
सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो. अहमदाबादच्या एअरपोर्टवर सुद्धा स्वागतासाठी पतंगाचे मोठमोठे कटआउट्स लावलेले असतात.इतकेच काय पण जहिरातीसुद्धा पतंगमय झालेल्या असतात.
संक्रान्तीचेच निमित्त काढून तेथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आखला जातो. जवळपास ३० /३२ देशातेल पतंगबहद्दूर येतात आनि आपली कला पेश करतात. आपल्याला कल्पनाच नसते की हे असले काही पतंग असू शकतात. कोणी नुसते सांगीतले तर विश्वास बसणार नाही इतके अचाट.
अहमदाबाद मधे हा पतंगमहोत्सव दरवर्षी असतो. सम्क्रान्तीच्या आसपास हा अहमदाबाद शहरात , त्यानंतर कच्छ आणि नंतर गुजरातच्या इतर भागात नेला जातो.
या इथे काय काय बघायला मिळेल याची आपणाला अगोदर थोडीफार कल्पना असते पण आत आल्यावर जे दिसते ते कल्पनातीत असते.
वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग हवे विहरत असतात.
अगदी छोटा चिंटुकला इथपासून ते अक्षरशः दोन मजली उंच इमारती एवढा अवाढव्य
आकार/ डिझाईन्स सुद्धा अनेक. हा पतंग एका फ्रेंच माणसाने आणला होता जवळजवळ दोन मीटर रुंदीचा. सिल्कच्या कापडापासून बनवलेला. अत्यंत वेगवान. दोन दोर्या वापरुन उडवावा लागतो
भगतमासा( स्टिंग रे) आणि वाघ हे इथले फेवरेट प्राणी. हे पतंग कोरीयन आहेत
.
हे जपानी महाराज आकशात उडायला एकदम तयार आहेत
हा अवाढव्य पतंग उडवायला तेवढीच जाड दोरी आणि अठरा माणसे लागतात.
याच चित्रात मागे उजव्या बाजुला दिसतेय ती कसली दोरी किंवा वायर नाहीय्ये.
"बगळ्यांची माळ दिसे अजूनी अंबरात " त्यासारखीच अडीचशे पतंगांची माळ उडताना दिसतेय.
.
इथून जाताना आपण नक्की काय पाहिले याचा हिषेब लागत नाही.
विंचु , बॅटमॅन , अवाढव्य फुलपाखर ,विमाने अक्षरशः दिवसा स्वप्न पहातोय असे वाटते. हे स्वप्न जगत पुढचे काही दिवसतरी आनंदात जाणार असतात.
कॅमेर्यातली दृष्ये आपल्या पुन्हा पुन्हा ते आनंदाचे क्षण आपल्या भेटीला आणतात.आणि सांगतात अरे पतंगासारखे मस्त आकाशात आनंदात विहरत जग.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोदिचा पतंग उडणार का?
खुब जमेगा रंग जब भौकेंगे ३
मस्त मस्त
फोटू दिसंना...
मस्त हो विजुभाऊ.
+१
फटू दिसत नाहित
फोटो http://www.flickr.com या
खरच विजुभाऊ.
पेठकर काका
मस्तच फोटो आहेत.
+१
झ॑क्कास
एकदम पतंगासारखं उन्मुक्त करणारा लेख!
मस्त
वावा..
विजूभाउ, ते निळ्या/मोरपीशि
त्या ग्राउंडवर कारपेट
मस्तच. आवडली कापाकापी!
वॄतांत आणि फोटु बद्धल
का मोठे झालो आपण?
काय फटू बगा विजुभौ. मजा आ गया
मस्तैत फोटू
लेख व फोटो आवडले. आयुष्यात
(No subject)
मन प तंssssssssssग जाहले!
मस्त!
काही पतंग मात्र फुग्यासारखे
घ्या इंटरनॅशनल काईट
लई भारी
दहा पर्षांपूर्वी ......याच
व्वा .... मस्त हो विजुभाऊ !