चॉकलेट चीझ केक (नो बेक )
साहित्य:- २ पुडे oreo बिस्किटं किंवा कोणतेही चॉकलेट बिस्किटं,
१/४ कप बटर,
१ कप क्रीम चीझ,
१/२ कप चॉकलेट,
१/४ कप सावर क्रीम( optional),
साखर ( optional)
कृती :-बिस्किटंाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्या.
त्या मध्ये बटर घालून नीट मिक्स करा .
एका बाउल मध्ये क्रीम चीझ फेटून घ्या ( हॅण्ड मिक्सर ने केलेले उत्तम).
दुसर्या बाउल मध्ये चॉकलेट वितळवून घ्या.
वितळलेले चॉकलेट आणि सावर क्रीम ,क्रीम चीझ मध्ये घालून एकत्र करा.
हवी असल्यास थोडी साखर घाला.
एका मोठया भांड्याला foil लावा.
त्यात आधी बिस्किटं आणि बटर चे मिश्रण घाला.
आणि वरुन क्रीम चीज़चे मिश्रण घाला.
हवे तसे सजवा. आणि फ्रीझ मधे ४-५ तासासाठी ठेवा .
मग केक बाहेर काढून भांड्याची foil काढून केक हळूच foil सह एका प्लेट
मधे काढा. आणि खायला द्या.

वाचने
10549
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
आहा सुंदर दिसतोय केक!!!
सोपा आहे करायला. मस्त दिसतो
In reply to सोपा आहे करायला. मस्त दिसतो by यशोधरा
केक छान
In reply to केक छान by इरसाल
>>हे सावर ते गविंच्या होडन
आवरा... भारी दिस्तय!!
आयला....
झकास्स्स्स्स्स....
सोपी आणी झटपट होणारी . आवडली
शेवट्या फोटोतला केकचा तुकडा
वॉव!!
मस्त पाक्रु. आवडली.
छान दिसतोय केक.
वा! छानच झालाय केक!
काय फटू तरी ******!!!!!!!!
वा..
वा..मस्त
In reply to वा..मस्त by मयुरा गुप्ते
चॉकलेट
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्त दिसतो आहे केक.. आवडला,,
खलास्स्स्स्स्स!
अप्रतिम!
मस्तच दिसतोय केक!
यम्मीईईईईईईईईईईईईइ ते क्रीम
_/\_ _/\_ _/\_
सही दिसतोय केक
नो बेक.. सहिये... घरी
कॅलरी वाढवणारी पाकृ.
मस्त!
सुंदरच!
छान कॅके
In reply to छान कॅके by मोक्षदा
कॅके कायको?
In reply to छान कॅके by मोक्षदा
धन्यवाद!!! हो इकडे अमेरिका