✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खरंच का आपण इतके भयंकर आहोत?

य
येडा खवीस यांनी
Mon, 09/29/2008 - 16:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4234 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

>>काय हो

सखाराम_गटणे™
Mon, 09/29/2008 - 17:05 नवीन
>>काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण? हो, जर माणसाने केलेले उद्योग बगितले तर कोणीही हो म्हणेल. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते, झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)
  • Log in or register to post comments

हो, जर

अवलिया
Mon, 09/29/2008 - 18:41 नवीन
हो, जर माणसाने केलेले उद्योग बगितले तर कोणीही हो म्हणेल. काय काय उद्योग केले हो... वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते, का बुवा? झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ती मुठ किती वेळ बंद असते, किती वेळा झाकली जाते, कशाकरीता झाकली जाते यावर अवलंबुन आहे. ही माहिती द्या लगेच सांगतो किती लाखाची ते.. कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

जबरा

टारझन
Mon, 09/29/2008 - 17:12 नवीन
.नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली. =)) =)) =)) आजकाल मिपावर जबरा कॉमिक्स यायला लागलय -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments

कारण..

योगी९००
Mon, 09/29/2008 - 17:53 नवीन
कारण त्या कुत्रीने तुमचा मि.पा. वरील कुठलातरी लेख किंवा तुमची गुढकथा वाचली असणार ..!!! खादाडमाऊ ( देशी माणसांना आणि परदेशी कुत्र्यांना न घाबरणारा)
  • Log in or register to post comments

कोई शक

विनायक प्रभू
Mon, 09/29/2008 - 18:01 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आहोत.
  • Log in or register to post comments

मुके प्राणी

हेरंब
Mon, 09/29/2008 - 20:25 नवीन
मुके प्राणी माणसांना लांबूनच ओळखतात आणि सर्वच माणसांना घाबरत नाहीत असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

माणूष्य = जल्लाद

भास्कर केन्डे
Mon, 09/29/2008 - 22:54 नवीन
जंगले नष्ट झाली/होत आहेत... प्रदुषणाने पृथ्वीला विळखा घातला आहे... बर्फ वितळत आहे... असंख्य प्राणी, वनस्पती नष्ट झाल्या आहेत. या भूमीच्या प्रत्येक कणावर (अगदी भारतीय संसद वा अमे. व्हाईट हाऊस) जेवढा मानसाचा अधिकार आहे तेवढाच प्राण्यांचा पण आहे. बिचार्‍या प्राण्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून हुसकून त्यांचे दररोज हत्याकांड चालवले आहे आपण... पृथ्वीला पूर्ण विनाशाकडे घेऊन चाललेला मानव प्राणिमात्रांसाठी जल्लाद आहेच. आपला, (चिंतित) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

माझं मत..

विसोबा खेचर
Mon, 09/29/2008 - 23:34 नवीन
काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण? हो, आहोत. नक्कीच आहोत... तात्या.
  • Log in or register to post comments

एक संवाद

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/30/2008 - 08:20 नवीन
एका माणसापासुन लांब अंतरावर कुत्रे असते. माणुसः (कुत्र्याला उद्देशुन) यु यु यु..... कुत्रा आश्चर्य भिती संभ्रम या संमिश्र भावनेतुन त्याच्याकडे नुसते पहात राहते माणुसः यु यु यु.... कुत्रा(मनात) : च्यायला हा माणुस आपल्याला बोलावतोय म्हणजे नक्कीच याच्या मनात दुष्ट विचार असणार. दगड घालतोय का काय? माणुसः यु यु यु.... कुत्रा: (मनात) सगळीच माणस तशी नसतील . हा जरा बरा वाटतोय जाव! बोलावतोय तर! माणुस्(मनात) च्यायला या कुत्तरड्याला येवढ बोलावतय तर माजोर्ड्या सारख नुसतच बघतय. साल्याल दगडच मारतो कुत्रा(मनात) जाव याच्या कडे जाण्याच्या तयारीत माणुस- (दगड फेकुन)हाड तिच्यायला ...यवढा टिकोजी राव लागुन गेला का? कुत्रा ( दगड चुकवत व मनात) बरं झाल आपण पुढे गेलो नाही. नाही तर फुकट मार खाल्ला असता. हा माणुस प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही (कुत्रा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

कुत्रीच काय..

प्राजु
Tue, 09/30/2008 - 08:26 नवीन
पण आपल्यापेक्षा आकाराने मोठा असणार्‍या कोणत्याही प्राण्याला सगळेच घाबरतात. उद्या तुमच्या समोर सुमो पैल्वान आणून उभा केला आणि तो नुसता तुमच्याकडे नुसता बघत उभा राहिला तरी तुमच्या मनात थोडी का होईना भीती ही निर्माण होणारचं...मग भलेही नंतर तुम्ही त्याच्याकडे जाऊन ओळख करून घ्याल .. बोलाल पण पाहताक्षणी भिती वाटणारच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असं काहीही

भडकमकर मास्तर
Tue, 09/30/2008 - 10:04 नवीन
असं काहीही नाहीये हो... कुत्रे सगळे सारखे थोडेच असतात?? :) हे वाचा... आणि प्रतिक्रियासुद्धा... http://www.misalpav.com/node/2194 ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा