https://zeenews.india.com/news/nation/shashi-tharoor-having-an-affair-w…
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाप्रतापी (!)केन्द्रिय मनुश्य्बळ विकास मन्त्री शशी थरूर यान्चे मेहर तरार नामक एका पाकिस्तानी आय एस आय एजन्ट शी विवाह-बाह्य सम्बन्ध असल्याचा अतिशय गम्भीर आरोप थरूर यान्ची पत्नी सुनन्दा पुश्कर ह्यानी केला आहे. पुरावे म्हनून ट्विटर वरून झालेले सम्भाशन प्रसिद्ध केलेले आहे.
हे अतिशय गम्भीर आहे. इतका मोठा राश्ट्रद्रोह एका खान्ग्रेसी मन्त्र्याने करावा हे खान्ग्रेस चा अनागोन्दी कारभार किती खालच्या थराला गेला आहे, अन त्यामुळे देशाच्या सुरक्षेला किती गम्भीर खतरा निर्माण होवु शकतो, याची कल्पनाही करवत नाही. कारण सन्रक्षण विशयक अनेक महत्त्वाची सिक्रेट या बयेने स्त्री-लम्पट थरुर कडुन काधुन घेतली असणार हे उघड आहे....
धिक्कार अन त्रिवार णिशेध!
वाचने
7229
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाउ द्या हो...
जाउ द्या हो...
हुस्शार लोकांचे महान देशाचे अध्यक्ष सुद्धा यात मागे नाहीत
तेव्हा आपण काही कमी नाही हे दाखवायला नको का?
https://maharashtratimes.indiatimes.com/international/are-barack-and-mi…
हो पण
In reply to जाउ द्या हो... by मारकुटे
हो पण त्यानी ओसामाच्या बायकोशी नाही केले प्रेमचाळे !
आता कोण कुणाला कसं पटेल हे
In reply to हो पण by उडन खटोला
आता कोण कुणाला कसं पटेल हे काय सांगता येत का?
अरे व्वा
अरे व्वा
नक्की कशाचा निषेध करायलीयत्
नक्की कशाचा निषेध करायलीयत् लोकं?
.....तिकडे ओबामा तसे वागतो म्हणून .......!!!
इकडे या ._.डफकीराला असे झक मारण्याचा रीतसर परवाना मिळाला असे तुम्हाला (मारकुटे) सुचवायचे आहे का ?? बाकी हेरगिरीबाबतचे म्हणणे खरे असू शकते, एक बरे झाले त्याच्या बायकोनेच हे जाहीर केले, म्हणजे यात तथ्य आहे. आता विरोधी पक्षाला (भाजप) एक चान्गलेच कोलीत मिळाले त्या महान कान्ग्रेसविरुद्ध रान पेटवायला.
सोनिया, राहुल, प्रियन्का व रोबर्ट वद्रा वगैरे प्रेमिनी आपली मते मान्डावीत.
विनोद१८
सहमत
In reply to .....तिकडे ओबामा तसे वागतो म्हणून .......!!! by विनोद१८
विनोद शी सहमत! खटोला जी आभार.
खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे
खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे ३ यार...'चीन', 'स्टिंकर' और 'लोफर' ;)
'मुद्दाम' का नाम मे मीटर मे बस्याच नै :P
(No subject)
In reply to खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे by टवाळ कार्टा
:))
अगागागागागा
In reply to खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे by टवाळ कार्टा
अगागागागागा =))
प्रतिसाद नावाला १००% जागून
In reply to खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे by टवाळ कार्टा
प्रतिसाद नावाला १००% जागून आहे :)
ठ्यांकु बर्का....चायला
In reply to प्रतिसाद नावाला १००% जागून by डॉ सुहास म्हात्रे
ठ्यांकु बर्का....चायला आपल्याला मोठे लेख सुचतच नाहीत मग असे एकोळी मधेच काय ते भागवावे लागते :)
मेहर तरार
इथे पाहा
पाह्यलो.
In reply to मेहर तरार by संजय क्षीरसागर
पाह्यलो. ;)
नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! =))
पाह्यलो. Wink
In reply to पाह्यलो. by प्यारे१
पाह्यलो. Wink
नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! Lol
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
मेहर म्हणजे भेट (गिफ्ट या अर्थी, जसे मेहर-नज़र)
In reply to पाह्यलो. Wink by जेपी
आणि `तरारचा' अर्थ तेज-तर्रार असायं ... नांव सार्थ केलंय.
एकदम 'कडक'
In reply to मेहर तरार by संजय क्षीरसागर
एकदम 'कडक' ;)
थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा
थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीत संशयास्पद मृत्यु !
काय सांगताय?
In reply to थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा by विद्युत् बालक
हे नवंच लफडं!
आयला, खरंच की!
In reply to काय सांगताय? by संजय क्षीरसागर
वो!
In reply to थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा by विद्युत् बालक
अरे बाप रे...!
सुस्सैड, मर्डर की अजारपण ?
बापरे!
एक निव्वळ चविष्ट, चघळण्याची गोष्ट म्हणून ह्या बातमीकडे बघत होतो. पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे.
एखादा रहस्यमय सिनेमा चालू असल्यासारखे वाटेल अशा घटना घडत आहेत.
पण आता खुनापर्यंत मजल
In reply to बापरे! by हुप्प्या
खून झाला आहे ते कन्फर्म झाले का?
बाई धडाडि ची होती...
In reply to पण आता खुनापर्यंत मजल by विद्युत् बालक
ज्या संयम चातुर्य अन ताकतीने आयपीएल विवाद हाताळ्ला तिचा सेल्फ कोन्फ़िड्न्स इतका सहज संपेल वाटत नाही. बरे आजार्पणाने खंगलेली म्हणावे तर इतकी बोल्ड स्त्री तशा परिस्थितीत नवर्याची लफडी बाहर काढेल अस्सहि नाही.... मग घातपात हिच शक्यता सर्वाधिक नाही काय ?
क्षमस्व
In reply to पण आता खुनापर्यंत मजल by विद्युत् बालक
मला मृत्यू म्हणायचे होते. हा मृत्यू एक खून असल्याची मला तरी कोणतीही माहिती नाही.
चुकीबद्दल क्षमस्व.
ह्म्म्म …
ह्म्म्म …
आता खरोखरच आय . एस . आय . चा हात आहे असे वाटू लागले आहे
अशी कुठली गोष्ठ सुनंदा पुष्करला कळाली ? ? ?
की ज्यामुळे तिचा जीव गेला ? आय एस आय ? आय बी ? रॉ ? की काँग्रेस ? शशी थरुर ने पाकिस्तानी मैत्रीणीकडे नक्की काय माहिती फोडली ? की ज्याची माहिती कळल्यावर सुनंदा पुष्करला जगातुनच नाहिसे करण्यात आले.
असली लंपट माणसे मंत्री कशी
In reply to अशी कुठली गोष्ठ सुनंदा पुष्करला कळाली ? ? ? by बाबा पाटील
असली लंपट माणसे मंत्री कशी होतात देव जाणे !
बाई आणि पैसा!
In reply to अशी कुठली गोष्ठ सुनंदा पुष्करला कळाली ? ? ? by बाबा पाटील
गुन्ह्याच्या तपासात Sex & Money या दोनच गोष्टी प्रामुख्यानं विचारात घेतात!
ते काय ते...हां...
In reply to अशी कुठली गोष्ठ सुनंदा पुष्करला कळाली ? ? ? by बाबा पाटील
कुछ तो गडबड है द या, कुछ तो गडबड है. (अरे ते आम्हालाही माहित आहे)
विरोधी पक्षाने काँग्रेस अधिवेशनातला जोर गृहीत धरला होताच. सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे हे एका चहा विक्रेत्याचं.
एक जीव मात्र हकनाक बळी गेला :(
घातपात आहे असेच सकृत दर्शनी वाटते
In reply to ते काय ते...हां... by अर्धवटराव
जर लोबिचे सीसी फुटेज मिळाले नाही तर सुई अर्थातच एखाद्या हेर संस्थेकडे अन्यथा एक थाप पचवायला आणखी थापा माराव्या लागतात या न्यायाने.... पुढचे काहि खर नाही. चाहा झाडु वाले वगैरे आधीच स्ट्रोंग पोज मधे असताना ते हां पवित्रा घेतील याची अजिबात शक्यता वाटत नाही. बळि हकनाक गेला हे जास्त धक्कादायक तसेही तिचे सहानुभूतीदार कमीच
।।
अन ही जर ख़ुदकुशी असेल तर ...
आय पी एल
In reply to अशी कुठली गोष्ठ सुनंदा पुष्करला कळाली ? ? ? by बाबा पाटील
आय पी एल विसरलात काय?
अवांतर भांडणे
अवांतर विशयावर भांडणे टाळावीत ,अशी नम्र विनन्ती
पोटफोड्या "श" कसा टायपायचा?
ष = S + h
In reply to अवांतर भांडणे by उडन खटोला
ष = S + h