Skip to main content

हे सखे- शशी- वदने...

लेखक उडन खटोला यांनी गुरुवार, 16/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
http://zeenews.india.com/news/nation/shashi-tharoor-having-an-affair-wi… नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाप्रतापी (!)केन्द्रिय मनुश्य्बळ विकास मन्त्री शशी थरूर यान्चे मेहर तरार नामक एका पाकिस्तानी आय एस आय एजन्ट शी विवाह-बाह्य सम्बन्ध असल्याचा अतिशय गम्भीर आरोप थरूर यान्ची पत्नी सुनन्दा पुश्कर ह्यानी केला आहे. पुरावे म्हनून ट्विटर वरून झालेले सम्भाशन प्रसिद्ध केलेले आहे. हे अतिशय गम्भीर आहे. इतका मोठा राश्ट्रद्रोह एका खान्ग्रेसी मन्त्र्याने करावा हे खान्ग्रेस चा अनागोन्दी कारभार किती खालच्या थराला गेला आहे, अन त्यामुळे देशाच्या सुरक्षेला किती गम्भीर खतरा निर्माण होवु शकतो, याची कल्पनाही करवत नाही. कारण सन्रक्षण विशयक अनेक महत्त्वाची सिक्रेट या बयेने स्त्री-लम्पट थरुर कडुन काधुन घेतली असणार हे उघड आहे.... धिक्कार अन त्रिवार णिशेध!

वाचने 7135
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

जाउ द्या हो... हुस्शार लोकांचे महान देशाचे अध्यक्ष सुद्धा यात मागे नाहीत तेव्हा आपण काही कमी नाही हे दाखवायला नको का? http://maharashtratimes.indiatimes.com/international/are-barack-and-mic…

In reply to by मारकुटे

हो पण त्यानी ओसामाच्या बायकोशी नाही केले प्रेमचाळे !

इकडे या ._.डफकीराला असे झक मारण्याचा रीतसर परवाना मिळाला असे तुम्हाला (मारकुटे) सुचवायचे आहे का ?? बाकी हेरगिरीबाबतचे म्हणणे खरे असू शकते, एक बरे झाले त्याच्या बायकोनेच हे जाहीर केले, म्हणजे यात तथ्य आहे. आता विरोधी पक्षाला (भाजप) एक चान्गलेच कोलीत मिळाले त्या महान कान्ग्रेसविरुद्ध रान पेटवायला. सोनिया, राहुल, प्रियन्का व रोबर्ट वद्रा वगैरे प्रेमिनी आपली मते मान्डावीत. विनोद१८

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ठ्यांकु बर्का....चायला आपल्याला मोठे लेख सुचतच नाहीत मग असे एकोळी मधेच काय ते भागवावे लागते :)

In reply to by संजय क्षीरसागर

पाह्यलो. ;) नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! =))

In reply to by प्यारे१

पाह्यलो. Wink नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! Lol *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

In reply to by संजय क्षीरसागर

On January 17, 2014, Sunanda Pushkar was found dead in suspicious conditions in Room number 345 of The Leela Palace, a hotel in Chanakyapuri area of New Delhi, India, a day after the Twitter controversy.

एक निव्वळ चविष्ट, चघळण्याची गोष्ट म्हणून ह्या बातमीकडे बघत होतो. पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे. एखादा रहस्यमय सिनेमा चालू असल्यासारखे वाटेल अशा घटना घडत आहेत.

In reply to by हुप्प्या

पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे.
खून झाला आहे ते कन्फर्म झाले का?

In reply to by विद्युत् बालक

ज्या संयम चातुर्य अन ताकतीने आयपीएल विवाद हाताळ्ला तिचा सेल्फ कोन्फ़िड्न्स इतका सहज संपेल वाटत नाही. बरे आजार्पणाने खंगलेली म्हणावे तर इतकी बोल्ड स्त्री तशा परिस्थितीत नवर्याची लफडी बाहर काढेल अस्सहि नाही.... मग घातपात हिच शक्यता सर्वाधिक नाही काय ?

In reply to by विद्युत् बालक

मला मृत्यू म्हणायचे होते. हा मृत्यू एक खून असल्याची मला तरी कोणतीही माहिती नाही. चुकीबद्दल क्षमस्व.

ह्म्म्म … आता खरोखरच आय . एस . आय . चा हात आहे असे वाटू लागले आहे

की ज्यामुळे तिचा जीव गेला ? आय एस आय ? आय बी ? रॉ ? की काँग्रेस ? शशी थरुर ने पाकिस्तानी मैत्रीणीकडे नक्की काय माहिती फोडली ? की ज्याची माहिती कळल्यावर सुनंदा पुष्करला जगातुनच नाहिसे करण्यात आले.

In reply to by बाबा पाटील

कुछ तो गडबड है द या, कुछ तो गडबड है. (अरे ते आम्हालाही माहित आहे) विरोधी पक्षाने काँग्रेस अधिवेशनातला जोर गृहीत धरला होताच. सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे हे एका चहा विक्रेत्याचं. एक जीव मात्र हकनाक बळी गेला :(

In reply to by अर्धवटराव

जर लोबिचे सीसी फुटेज मिळाले नाही तर सुई अर्थातच एखाद्या हेर संस्थेकडे अन्यथा एक थाप पचवायला आणखी थापा माराव्या लागतात या न्यायाने.... पुढचे काहि खर नाही. चाहा झाडु वाले वगैरे आधीच स्ट्रोंग पोज मधे असताना ते हां पवित्रा घेतील याची अजिबात शक्यता वाटत नाही. बळि हकनाक गेला हे जास्त धक्कादायक तसेही तिचे सहानुभूतीदार कमीच ।। अन ही जर ख़ुदकुशी असेल तर ...

अवांतर विशयावर भांडणे टाळावीत ,अशी नम्र विनन्ती पोटफोड्या "श" कसा टायपायचा?