साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी
कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा.
एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला.
कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो.
चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या.
साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते. मिश्रण अजिबात ढवळायचे नाही.
इडलीपात्राला तेलाचा हात लावून घ्या व चमच्याने वरवरचे पीठ घेऊन पात्रात घाला.
इडल्या वाफवून काढाव्यात व चटणी, सांबाराबरोबर सर्व्ह कराव्यात.
वरील साहित्यात लहान आकाराच्या ३० इडल्या होतात.
ही पाककृती माझ्याकडच्या पुस्तकातील आहे. थोडे बदल केले आहेत.
वाटल्यास आपण वरील पिठात थोडे मटार, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर व मिरीपूड घालू शकता.
हे जिन्नस पीठ वाटल्यावर मिसळावे लागतात.
रेवती
रेवती
वाचने
27940
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या
हम्म्म्म.....
खायला कधी येऊ?
उरली असली तर
In reply to खायला कधी येऊ? by आपला अभिजित
जरूर या.
In reply to खायला कधी येऊ? by आपला अभिजित
त्या
छान पाकृ.
देते.
In reply to छान पाकृ. by पक्या
चटणीच्या पाकॄ साठी धन्यवाद
In reply to देते. by रेवती
मस्तच
मस्त!
अरे वा.. छान
सहमत
In reply to अरे वा.. छान by लिखाळ
एक बडबडगीत आठवले...
वा!
In reply to एक बडबडगीत आठवले... by आपला अभिजित
हा हा ..
In reply to एक बडबडगीत आठवले... by आपला अभिजित
बडबडगीत
In reply to एक बडबडगीत आठवले... by आपला अभिजित
अख्खी उडीद डाळ
अख्ख्या
In reply to अख्खी उडीद डाळ by मीनल
मस्तच रेसिपी..
बडबडगीत
स्पॉन्जी
रेवती ताई
रवा इडलीतला
In reply to रेवती ताई by विकि
मस्त
लैच भारी
इतिहास
मस्तच
इ ड ली :)
धन्यवाद!
रवा डोसा
In reply to धन्यवाद! by रेवती
गूड
मस्त..
धन्यवाद
:)
(No subject)
आज्जेची इडली मला बरं कशी
मस्त जाळीदार झालीय.
हे पाहून यमटीआरवाल्यांची एक
हा धागा कसा काय वर आला?
जाळीदार इडल्यांमुळे.
In reply to हा धागा कसा काय वर आला? by मारकुटे
सांबर असतं तर इडली बुडून
In reply to जाळीदार इडल्यांमुळे. by कवितानागेश
सांबर
In reply to सांबर असतं तर इडली बुडून by मारकुटे
तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल
In reply to सांबर by बॅटमॅन
दिलगिरीबद्दल धन्यवाद.
In reply to तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल by मारकुटे
उच्चार काहीही असला तरी
In reply to दिलगिरीबद्दल धन्यवाद. by बॅटमॅन
उच्चार काहीही असला तरी
In reply to उच्चार काहीही असला तरी by मारकुटे
बाकि मुद्दे सोडून देऊ तुर्तास
In reply to उच्चार काहीही असला तरी by बॅटमॅन
मराठीत मी बहुतांना सांबार
In reply to बाकि मुद्दे सोडून देऊ तुर्तास by मारकुटे
शक्य आहे.
In reply to मराठीत मी बहुतांना सांबार by बॅटमॅन
बहुत धन्यवाद! (५१)
In reply to शक्य आहे. by मारकुटे
>>मुंबई बॉम्बे होते.
In reply to शक्य आहे. by मारकुटे
अरे काय चावटपणा सुरु आहे!
कारण नसताना पाकृच्या
कुणी संपादक कसं हजर नाही ब्वा
In reply to कारण नसताना पाकृच्या by रेवती
सहमत आहे.
In reply to कारण नसताना पाकृच्या by रेवती
एक सांबाराची पाकृ टाकून त्यात
पाकृ ऑर नो पाकृ, सांबारात
In reply to एक सांबाराची पाकृ टाकून त्यात by कवितानागेश
अरे, त्या जाळीदार इडल्या
In reply to पाकृ ऑर नो पाकृ, सांबारात by बॅटमॅन
इडल्या, बुडल्या!
In reply to अरे, त्या जाळीदार इडल्या by कवितानागेश
.
ओव्हन असेल ना ?
In reply to . by शिद
पिठ ठेवलेल्या भान्ड्याभोवति
In reply to ओव्हन असेल ना ? by राघवेंद्र
अव्हन अगदी २ मिंटे गरम करून,
In reply to . by शिद
ज्ञानात भर.
In reply to अव्हन अगदी २ मिंटे गरम करून, by रेवती
धन्यवाद राघव व रेवती...
In reply to अव्हन अगदी २ मिंटे गरम करून, by रेवती
फोटोत ईडली-चटणी खतरनाक चविष्ट
खूप छान पाकृ!
मस्तच
भारी!