साहित्य:
Ground Chicken
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
आले लसूण पेस्ट
वरील सर्व घटक चांगले मिक्स करावेत.
कृती: भांड्यात तेल घेवून त्यात वरील मिश्रण stir fry करून घ्यावे आणि त्यात काळेमिरी आणि मीठ तुमच्या आवडी प्रमाणे घालावे.
आवरणासाठी:
मैद्या मध्ये मीठ घालून कणिक मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्याव्यात. त्यात हे मिश्रण करंजीसारखे भरावे आणि बंद करावे. बांबू स्टीमर असल्यास त्यात हे Dumplings ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी.
हे Dumplings टोमॅटो, तीळ आणि लसूण यांच्या चटणी बरोबर खावे.
English शब्दांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए त्यामुळे क्षमस्व.
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व.
Dumplings चे सगळे श्रेय आकाश ला आणि त्याच्या मदतीला.


वाचने
27974
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाकाहारी?
हो नक्की करता येऊ शकते veg
In reply to शाकाहारी? by रामपुरी
चिकन ऐवजी कॉलिफ्लॉवर/ पनीर/
In reply to हो नक्की करता येऊ शकते veg by अनन्या वर्तक
हो veg Dumpling मध्ये हेच
In reply to चिकन ऐवजी कॉलिफ्लॉवर/ पनीर/ by प्यारे१
चिकन मोमो सारखेच आहे हे पण!
चांगलच डंम्पलय.. आपलं ते हे.
चला आता बांबू स्टीमर शोधणे
एक सिरियस प्रश्न
त्रिवेनि
In reply to एक सिरियस प्रश्न by त्रिवेणी
टोपल्या...
In reply to त्रिवेनि by दिपक.कुवेत
गारुड्याची टोपली शोध नाही तर
In reply to एक सिरियस प्रश्न by त्रिवेणी
पेठकर काकांची आणि तुमची
In reply to गारुड्याची टोपली शोध नाही तर by सुबोध खरे
जे बात !
In reply to गारुड्याची टोपली शोध नाही तर by सुबोध खरे
नुसत्याच रिकाम्या टोपल्या पाठवल्यात तर फार उत्तम....
In reply to जे बात ! by जॅक डनियल्स
का बरे?
In reply to नुसत्याच रिकाम्या टोपल्या पाठवल्यात तर फार उत्तम.... by मुक्त विहारि
आवडला
प्रकार छान दिसतोय
चांगली कल्पना.
In reply to प्रकार छान दिसतोय by दिपक.कुवेत
केळीच्या पानाबरोबरच हळदीची
In reply to चांगली कल्पना. by प्रभाकर पेठकर
मस्त सादरीकरण.
मोमो!!
बापरे..!
In reply to मोमो!! by आदूबाळ
बुडाशी पेटलेला असतो तो काजवा.
In reply to बापरे..! by प्रभाकर पेठकर
बरोबर आहे माझ्या ऑफिस मधील एक
In reply to मोमो!! by आदूबाळ
.
बांबू स्टीमर नसेल तर रवळीत
आहाहा.. काय मस्त दिसतायत ते
छान दिसत आहे... पण...
तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
छान पाकृ!
लाजवाब!!
+१
In reply to लाजवाब!! by सानिकास्वप्निल
सानिकास्वप्निल, दिपक.कुवेत,
+ २
In reply to सानिकास्वप्निल, दिपक.कुवेत, by अनन्या वर्तक
खूप छान!
एक नंबर.
वा वा!
वा वा
अतिशय आवडता पदार्थ...
मोमोज अन हा प्रकार सेम सेम
आकार फार छान
फोटो सुन्दर आहेत
jaypal मी इथे टोमाटो चटणीची
समीर धन्यवाद. अगदी बरोबर आकाश
पियुशा मोमोज आणि Dumpling
राही (लाडू वळतात.
तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
अनन्या फोटो अतिशय सुरेख आलेत.
इथे मिळत नाही कुठे हे असलं.
In reply to अनन्या फोटो अतिशय सुरेख आलेत. by गणपा
वावा..
...
आज करुन पाहिले हो. तुमच्या
यम्मी
>>>>बांबू स्टीमर नसेल तर मोदक