✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

श्री. अजित कडकडे

म
मदनबाण यांनी
Tue, 01/14/2014 - 22:12  ·  लेख
लेख
श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली. :) त्या कार्यक्रमाच्या वेळी मी काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासाठी इथे देत आहे. a1 a2 a3 a4 a5 a6 {हौशी फोटुग्राफर } :) मदनबाण..... कॅमेरा :- निकॉन- डी-५१०० * रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
29172 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

वा,,, छान फोटो

अनुप ढेरे
Tue, 01/14/2014 - 22:18 नवीन
वा,,, छान फोटो
  • Log in or register to post comments

अजित कडकडे माझे आवडते गायक

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 22:21 नवीन
अजित कडकडे माझे आवडते गायक आहेत. मी पण त्यांच्यासारखा गोव्याचाच आहे .धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लहानपणापासून मी अजित कडकडे ना

खटपट्या
Tue, 01/14/2014 - 23:26 नवीन
लहानपणापासून मी अजित कडकडे ना बघतोय. ते आहेत तसेच आहेत. जणू काही चिरतरुण. फोटो छान
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

सौंदाळा
Wed, 01/15/2014 - 10:43 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

छान आहेत फोटो!

अजया
Wed, 01/15/2014 - 10:08 नवीन
सुरेख भावमुद्रा टिपल्या आहेत!
  • Log in or register to post comments

जरा आधी माहीती द्यायची होती ना बाणा

प्रमोद देर्देकर
Wed, 01/15/2014 - 10:25 नवीन

बाणा आधी का नाही सांगितलेस मी सुद्धा आलो असतो ना?

त्यांची जुनी एक कॅसेट माझ्याकडे होती पण हरवली. ज्यात १)"टाळी वाजवावी गुढी उभारावी", २)"पायी खदडावा वाजती गर्जती आले रघुपती दरबारा" ही गाणी होती. मला ती हवी आहेत कोणाकडे असल्यास लिन्क देणे.

  • Log in or register to post comments

अरे बाप रे

माझीही शॅम्पेन
Wed, 01/15/2014 - 10:50 नवीन
अरे बाप रे धाग्याचे नाव बघून मला वाटल गेले की काय ... नंतर हायस वाटल !!!
  • Log in or register to post comments

हेच

बर्फाळलांडगा
Wed, 01/15/2014 - 10:59 नवीन
म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

>>चला...... हवा येवू दया !

सूड
Wed, 01/15/2014 - 21:16 नवीन
>>चला...... हवा येवू दया ! नको. हवेने वितळलात तर पितळ उघडं पडायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

भाव मुद्रा छान टिपल्या आहेत.

मुक्त विहारि
Wed, 01/15/2014 - 21:08 नवीन
आणि हे असे अप्रतिम फोटो इथे टाकल्याबद्दल मनापासून आभार
  • Log in or register to post comments

जरा गाण्याबद्दल लिव की

आशु जोग
Wed, 01/15/2014 - 22:55 नवीन
जरा गाण्याबद्दल लिव की
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मंदार कात्रे
गुरुवार, 01/16/2014 - 09:36 नवीन
आभार मदनबाण जी कड़कडे यान्चे "व्रुन्दावनी वेणू" हे माझे अत्यन्त आवडते गीत
  • Log in or register to post comments

कोठे होता कार्यक्रम ?

कोंकणी माणूस
गुरुवार, 01/16/2014 - 11:16 नवीन
मला वाटत श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग ) ला असावा .
  • Log in or register to post comments

सर्व मंडळींना धन्स !

मदनबाण
गुरुवार, 01/16/2014 - 14:26 नवीन
सर्व मंडळींना धन्स ! :) @ खटपट्या हो, ते चिरतरुण आहेत, आणि ते तसेच रहावेत ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. :) @ प्रमोद देर्देकर पुढच्यावेळी असा काही कार्यक्रम असल्यास आपल्याला नक्की कळवेन. @ आशु जोग त्यांच्या गाण्याबद्धल काय बोलु आणि लिहु ? ती माझी पात्रताच नाही ! त्यांनी शास्त्रीय संगीताने सुरुवात करुन नंतर भजन गायन केले. कित्येक वर्षांनी माझे कान त्रुप्त झाल्याचा आनंद मिळाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव कथन देखील केले. त्यांना तिथे नरसोबाच्या वाडीतील गुरुजी मंडळी आल्याचे माहित होते त्यामुळे त्यांनी आज मला माझ्या माहेरी आल्याचा आनंद झाला आहे असे सर्व श्रोत्यांना सांगितले. त्यांनी विठ्ठलाचे जे भजन म्हंटले त्यात त्यांनी विठ्ठल विठ्ठल असे आळवल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले इतका आनंद मला मिळाला. त्यांच्या प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने सभागॄह भारुन गेले. :) @ मंदार कात्रे वॄंदावनी वेणु हे माझे देखील आवडते गीत आहे, त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा, आपले श्रीगुरु सारखा असता पाठीराखा हे गीत मला फार आवडते असे त्यांना मी सांगितले. :) @कोंकणी माणूस हा कार्यक्रम ठाण्यात झाला. ज्ञानराज कार्यालय पाचपाखाडी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा