श्री. अजित कडकडे
लेखनविषय (Tags)
श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली. :) त्या कार्यक्रमाच्या वेळी मी काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासाठी इथे देत आहे.
{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
प्रतिक्रिया
वा,,, छान फोटो
अजित कडकडे माझे आवडते गायक
लहानपणापासून मी अजित कडकडे ना
हेच म्हणतो.
छान आहेत फोटो!
जरा आधी माहीती द्यायची होती ना बाणा
बाणा आधी का नाही सांगितलेस मी सुद्धा आलो असतो ना?
त्यांची जुनी एक कॅसेट माझ्याकडे होती पण हरवली. ज्यात १)"टाळी वाजवावी गुढी उभारावी", २)"पायी खदडावा वाजती गर्जती आले रघुपती दरबारा" ही गाणी होती. मला ती हवी आहेत कोणाकडे असल्यास लिन्क देणे.
अरे बाप रे
हेच
>>चला...... हवा येवू दया !
भाव मुद्रा छान टिपल्या आहेत.
जरा गाण्याबद्दल लिव की
अप्रतिम
कोठे होता कार्यक्रम ?
सर्व मंडळींना धन्स !