"मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा.
अहो असं काहीही नाहीये हो...
तुम्ही लिहिलं होतं की ....करिअर गायडंस मध्ये लेख कसे लिहावेत ह्या बाब्तीत मार्ग दर्शन मिळेल का?..... आता कौन्सिलरला आपण काय गायडन्स करणार असं वाटलं..नंतर वाटलं की हे आपली गंमत करताहेत.... ( आणि मी काय मार्गदर्शन करणार कप्पाळ??)
...तुम्हाला मुद्देसूद लेखनाबद्दल मार्गदर्शन हवंय हे कसं कळणार हो?? दुर्लक्ष करायचा हेतू नव्हता ...इथे माझाच गोंधळ होता की नक्की काय हवं आहे??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
~X(
:W माझ्या बी बुध्दीला नाय झेपलं !
O:) नवीन लेखन प्रकार असेल तर शुभेच्छा !!!
@) बाकी असे भव्यदिव्य प्रयत्न करण्याचा मी देखील एक प्रयत्न करावा म्हणतो आहे :D
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
हा हा हा!! बोळा निघत आहे असे वाटते आहे.
सॉरी प्रभुसाहेब पण काही कळेल तर शपथ. तुम्ही खरचं भारतीय गुप्तहेरखात्यासाठी कूटभाषा तयार करु शकाल. :-)
अवांतर - अँड्रिनलीनच्या ऐवजी ऑक्सीटोसीन्सच्या मागे लागा.
मुलगी परदेशी तीच्या इचछे प्रमाणे जाते, तीला आता येथील आठवण येते आहे. तीचा येथील प्रियकर आणि आई-वडील तीला समजवत आहेत.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)
http://vipravani.wordpress.com/
ह्याला म्हणतात बिईंग रिडीक्युलस.
देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.
बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी
मि.पा वरच्या काही ताजमहालांना(?) आमची पण एक वीट. लिहिल्यानंतर माझाच मला विट आला.
>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<<
अच्छा ! म्हणजे ही कूटलिपी नसून ब्राह्मी लिपी होती तर. अश्या तर्हेच्या कलाकृती ऐतिहासिक स्थळांना पौराणिक आयाम देत असतात. :)
ह.घ्या. हे सां नलगे
--लिखाळ.
>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<<
नारळीकरांची एक 'देवांसी जीवे मारिले' नावाची छान विज्ञानकादंबरी आहे. इथे तर 'सगळ्यांसी जीवे मारिलेली अशी कविता लिहिली आहे विप्रबुवांनी. :) ;)
(विप्र, ह.घ्या.)
बिपिन.
देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.
बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी
(१) चल री सजनी, अब क्या सोचे -- असे मुळ गाणे आहे; 'अब का रोये' नाही!
(२) गाणे 'बंदिनी' चित्रपटातील नसून 'बंबई का बाबू' चित्रपटातील आहे. इथे बघता येईल -
http://www.youtube.com/watch?v=BDvgvDClmnI
(३) भाषांतर अपुरे आहे!
(४) गीतकार आहे, 'मजरूह सुलतानपुरी'!
(५) जय गुगल!!! वापरून बघा, एकदा अनुभव हीच खात्री!!! =))
तरूणाईला पुष्कळ माहिती आहे हो, पण समुपदेशकांना कोण उपदेश करणार? ;)
- (तरूण) मनिष
http://vipravani.wordpress.com/
मी तुमच्याबद्दल म्हणत नव्हतो. गाणे माहित नसलेल्या प्रतिक्रिया बद्दल म्हणत होतो. सोचे च्या टंकण चूकी बद्दल क्षमस्व. मला फक्त एकच कडवे येते.
हे काय
मलाही हाच प्रश्न
"मूद्देसुद
क्रिप्टीकपणाचा कळस!
अनुकरण
हे काय
माझ्या
बोळा
चल री सजनी अब का रोये?
जबरी
मुलगी
अभिमान
बिईंग रिडिक्युलस
.
'देवांसी जीवे मारिले'
मित्र
देवांना कळला- आनंद आहे
मिली
देवाना
आघो
जबरदस्त...
गाणे पाहिले.
बरोबर
आयला