साहित्यः
छोटी १/२ वाटी तूरीची डाळ
छोटी १/२ वाटी मुगाची डाळ
५-६ लसूण पाकळया (जरा जास्तं घेतले तरी चालेल, इथे पाकळ्या मोठ्या असतात)
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरे
२-३ लाल सुक्या बोर मिरच्या (साध्या मिरच्या वापरल्या तरी चालतील)
३-४ कढीपत्ता
पाव टीस्पून हिंग
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
तूरीची व मुगाची डाळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे भिजत ठेवावी.
त्यात थोडी हळद, किंचित हिंग व एक पाकळी लसूण ठेचून घालावी.
डाळ कुकरला चांगली शिजवून घ्यावी.
शिजवलेल्या डाळीत हळद व लाल तिखट घालून चांगली घोटून घ्यावी.
आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळीला उकळी काढावी. चवीप्रमाणे मीठ घालावे.
वरणाला उकळी फुटली की गॅस बंद करावा.
बुट्टीत तेल किंवा साजूक तूप गरम करुन मोहरी, जीरे, कढीपत्ता, बोर मिरच्या व हिंग घालून फोडणी करावी.
त्यात उरलेला लसूण, ठेचून घालावा व तो तांबूस रंगावर परतावा.
ही फोडणी वरणावर ओतावी झाकून १० मिनिटे ठेवावी.
सर्व्ह करतेवेळी वरुन कोथींबीर पेरावी.
लहसूनी दाल जीरा राईस किंवा स्टीम्ड राईसबरोबर सर्व्ह करावी. सोबत कुरकुरीत कारल्याच्या काचर्या असल्या तर अहाहा!!

बुट्टीत तेल किंवा साजूक तूप गरम करुन मोहरी, जीरे, कढीपत्ता, बोर मिरच्या व हिंग घालून फोडणी करावी.
त्यात उरलेला लसूण, ठेचून घालावा व तो तांबूस रंगावर परतावा.
ही फोडणी वरणावर ओतावी झाकून १० मिनिटे ठेवावी.
सर्व्ह करतेवेळी वरुन कोथींबीर पेरावी.
लहसूनी दाल जीरा राईस किंवा स्टीम्ड राईसबरोबर सर्व्ह करावी. सोबत कुरकुरीत कारल्याच्या काचर्या असल्या तर अहाहा!!
वाचने
17980
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वॉव!! सुंदर.
झाली का तुझी सुरुवात...जेट
ख मं ग...!!!
करतो उद्याच.
व्वा! मस्तच! फोटू, कृती सगळे
ब्रेक के बाद फिर पेश है!
स्वाद
In reply to ब्रेक के बाद फिर पेश है! by प्यारे१
अगदी बरोबर
In reply to स्वाद by कपिलमुनी
आज रात्रीचा बेत ठरला!
मस्त! फोटो आणि कृती - दोन्ही
.
In reply to मस्त! फोटो आणि कृती - दोन्ही by यशोधरा
एक फोटो म्हणून सुरेख दिसतय की
In reply to . by प्रभाकर पेठकर
नक्कीच.
In reply to एक फोटो म्हणून सुरेख दिसतय की by यशोधरा
मी तुमचा धागा अजिबात पहात नाही.
वा वा सानिका.. एकदम
+१
In reply to वा वा सानिका.. एकदम by Mrunalini
होउ द्या खर्च
मस्त गं !
मस्तच
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआ
मस्त !
वॉव!
व्वाह्ह...!!!
वाह !
कै च्या कै भारी फोटटो
भारीच.... !!!
लै भारी राव...
सहिच्च !
नयनरम्य फोटो.
आमच्या मास्टरशेफ यांनी हजेरी
लसणीचं वरण
मस्त ! असे हे दोन शब्द टंकुन
भरपूर लसूण ठेचून केलेली फोडणी
आज केली होती. मस्त, खूपच
नाय आवडले फोटो आणि शेवटचा तर
या बयेला पळवउन नेतील एखाद्या
आँ???????
In reply to या बयेला पळवउन नेतील एखाद्या by सुहास..
मस्त पाक्क्रुती
छान. बरं वाटलं ऐकून.
In reply to मस्त पाक्क्रुती by मेघना मन्दार
धन्यवाद मेघना
In reply to मस्त पाक्क्रुती by मेघना मन्दार
मस्तच आजच करून पाहतो