बसल्यानंतर ची मजा,
बसल्यानंतर ची मजा,
दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता.
बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात. काही लोक माझ्यावरच अविश्वास दाखवतात कारण अस्मादिकांचा चेहरा पाहून कोणीही मला अट्टल पिअक्कडच म्हणेल (त्याला इलाज नाही, देवाने जे रूप दिले त्याला आम्ही काय करणार म्हणा) असो.
तर बार मधील धुंद वातावरणाचा अनुभव/आनंद घ्यायला मी बर्याच वेळा मित्रांबरोबर जातो. आणि मग एक दोन पेग पोटात गेल्यावर जी काही मुक्ताफळे उधळली जातात ती तर लाजवाब. उदाहरणादाखल काही…
१) आपलं असं नाही, आपण म्हणजे एकदम हा…….
२) अरे काय करायची आहे ती जमीन ठेवून मला, तुला पाहिजे ना, दिली तुला चल. आपली जबान आहे, एकदा दिली म्हणजे दिली (बऱ्याच वेळेला या जबानी रेकोर्ड करून सकाळी ऐकवल्या आहेत.)
३) ऑफिस मधले प्रसंग मीठ मसाला लावून सांगणे - माझा बॉस बोलला, हे पूर्ण झाल्याशिवाय घरी जावू नकोस. मी बोललो "हड, आज थर्टी फर्स्ट आहे." आपण बॉसला तोंडावर सुनावतो … (खरी परिस्थिती वेगळीच असते)
४) अरे एवढे पाणी कशाला टाकतो, कच्ची मारना. सालं बोxत नाही दम आणि प्यायला बसलय…
५) मुलींची लफडी - अरे काय देवदासगिरी करत बसला आहेस. विचारून टाकना सरळ. मी विचारू का तुझ्या तर्फे? फोन लाव, आता विचारतो…(स्वत:च घोंगड भिजत पडलंय)
६) प्यायला बसल्यावर आपण पैश्याकडे बघत नाय. (प्रत्यक्षात बिल आल्यावर तुझ्याकडे किती आहेत… माझ्याकडे एवढेच आहेत… हे चालू होते) - मी पीत नसलो तरी मी पण त्यात भागीदार असतो. विरोध केल्यास आणखी मुक्ताफळे - "तुझं तोंड कोणी धरलं होत कारे भोसXच्या. बामन बनतोय भेंXX "
कार्यकम आटोपल्यावर तरंगणार्या सदस्यांना घरी सोडणे आलेच. कित्येक वेळेला घरी सोडून मागे फिरताच काही संवाद कानी पडतात - "तुम्हीहि तसले आणि तुमचे मित्रहि तसलेच…. "
इतरांना असे काही अनुभव आले असल्यास जरूर कळवा…
याद्या
16460
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
चालत चालत बार मध्ये जायचे ,
(No subject)
In reply to चालत चालत बार मध्ये जायचे , by देव मासा
मी पिण्यातुन स्वेच्छानिवृत्ती
अपेक्षाभंग
अस्स होय ?
In reply to अपेक्षाभंग by ज्ञानोबाचे पैजार
इरसाल काका
In reply to अस्स होय ? by इरसाल
छान
In reply to इरसाल काका by ज्ञानोबाचे पैजार
इरसाल काका एवढा राग येत असेल
In reply to छान by इरसाल
बघा बुवा
In reply to इरसाल काका एवढा राग येत असेल by ज्ञानोबाचे पैजार
प्यायल्या नंतर सामान्य
चपखल निरीक्षणे
मस्त लेख!
+११११ अभिप्रायाबद्दल धन्यवाद
In reply to मस्त लेख! by आदूबाळ
आबा अजून तीन स्याम्पल.
In reply to मस्त लेख! by आदूबाळ
असल्या अनुभवांवर एक 'वित्तुत'
In reply to आबा अजून तीन स्याम्पल. by अभ्या..
विस्तुत लेख +१
In reply to असल्या अनुभवांवर एक 'वित्तुत' by प्यारे१
दारु भरलेला ग्लास हातात घेऊन,
"दारु आहे हातात, खोटं नाही
In reply to दारु भरलेला ग्लास हातात घेऊन, by सोत्रि
अभ्या, बरोब्बर असावे!
In reply to "दारु आहे हातात, खोटं नाही by अभ्या..
स्वतःसकट
आपण कस यौं पितो यवडी पिली तरी
अगदी शास्त्रोक्त ओ काका
आता शास्त्रोक्त नाही
In reply to अगदी शास्त्रोक्त ओ काका by सुहास..
आमचा आवडता विषय :)
शब्दांच्या मर्यादेत कसं बरं
हो बरोबर, अनुभव हे अनुभव
In reply to शब्दांच्या मर्यादेत कसं बरं by प्यारे१
लै मज्जा येते अशावेळेस.
(No subject)
In reply to लै मज्जा येते अशावेळेस. by बॅटमॅन
विमान अधांतरी तरंगायला लागले
दारू चढल्यावर माणूस खरोखरच खर
तिने
In reply to दारू चढल्यावर माणूस खरोखरच खर by माझीही शॅम्पेन
पैखाने मे बैठे थे मैखाना समझ
(No subject)
In reply to पैखाने मे बैठे थे मैखाना समझ by वडापाव
पच्चीस सालसे चारमिनार पे बैठा
In reply to पैखाने मे बैठे थे मैखाना समझ by वडापाव
(No subject)
In reply to पच्चीस सालसे चारमिनार पे बैठा by बॅटमॅन
अर्र!!
In reply to पच्चीस सालसे चारमिनार पे बैठा by बॅटमॅन
बसणे
अग़दी हेच म्हणणार होतो पण
In reply to बसणे by तिमा
+१
In reply to अग़दी हेच म्हणणार होतो पण by बॅटमॅन
सरकार
)आपला देश कधीच सुधार्णार नाय्
In reply to सरकार by चिरोटा
इंटुक म्हणजे काय?
In reply to )आपला देश कधीच सुधार्णार नाय् by बॅटमॅन
इंटेलेक्चुअल या शब्दाचा
In reply to इंटुक म्हणजे काय? by परिंदा
कॅप्टन एक चीज-चेरी-पायनाप्पल
हुच्चभ्रू
In reply to कॅप्टन एक चीज-चेरी-पायनाप्पल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
टिप्पण्या..
मस्त...
In reply to टिप्पण्या.. by गवि
+१
In reply to मस्त... by शिद
+३
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
मस्त आहे प्रतिसाद!!!
In reply to टिप्पण्या.. by गवि
स्त्रियांना कोणतेही मद्य
In reply to टिप्पण्या.. by गवि
फारच 'खटपट्या' करत आहात!
In reply to स्त्रियांना कोणतेही मद्य by खटपट्या
(No subject)
In reply to फारच 'खटपट्या' करत आहात! by प्यारे१
_________/|\_____________
In reply to टिप्पण्या.. by गवि
नेव्हर मिक्स युअर ड्रिंक्स
In reply to टिप्पण्या.. by गवि
खुपच जुना विनोद आठवला.
@म्हणजे गडबड दारूत नसुन
In reply to खुपच जुना विनोद आठवला. by भाते