(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा)
मिपाकरांनो ऐकून घ्यावे मनातली मांडतो व्यथा
कविता माझी पण ह. घेणे, जरी असे ती यथातथा
नवखा आहे सदस्य मी वय माझे आहे हप्त्याचे
परंतु होई अजीर्ण मजला विडंबनाच्या कवितांचे
हसता हसता पोट दुखे मी पोटदुखीने बेजार
चहुबाजूंनी चाले मजवर विडंबनांचा भडिमार
महान अमुचे केसुगुरुजी महान अन त्यांची शाळा
काव्यावरती काव्य प्रसवतो त्यांच्या छात्रांचा मेळा
या शाळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
कुठे कुणाचा ग्यासु आणिक कुठे कुणाची बनी फिरे
असे विडंबन चविष्ट जैसी गाडीवरची भेळपुरी
भेळपुरी पण कितीक खावी सांगा मजला खरोखरी
आज जाहल्या भेळपुरीच्या गाड्या त्या जिकडेतिकडे
सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
23604
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
सात्विक थाळी
मला न ठाऊक
In reply to सात्विक थाळी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
इतिहासाची
In reply to मला न ठाऊक by घाटावरचे भट
ओझे
In reply to इतिहासाची by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नव्या युगाचे
In reply to ओझे by मुक्तसुनीत
थेसिस आणि अँटीथेसिस
In reply to नव्या युगाचे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
त्या तिकडे पलिकडे
In reply to थेसिस आणि अँटीथेसिस by मुक्तसुनीत
कुणा
In reply to इतिहासाची by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
किंतु धरला नाही
In reply to कुणा by घाटावरचे भट
काश असती
In reply to किंतु धरला नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
केसु !
In reply to काश असती by घाटावरचे भट
मुक्तीशेठ..
In reply to केसु ! by मुक्तसुनीत
प्रतिभेची
In reply to काश असती by घाटावरचे भट
अतिरेक
In reply to प्रतिभेची by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कली सत्य अन
In reply to अतिरेक by घाटावरचे भट
सर्किटकाक
In reply to कली सत्य अन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पाया पडणे
In reply to सर्किटकाक by घाटावरचे भट
काका
In reply to पाया पडणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नेटावरुनी
In reply to काका by घाटावरचे भट
अंथरूणावर
In reply to नेटावरुनी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या
In reply to नेटावरुनी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हिहाहा
In reply to माझ्या by घाटावरचे भट
सत्त्व, तमो नि ..
सत्व कळे
In reply to सत्त्व, तमो नि .. by मुक्तसुनीत
सत्त्वरजाबरोबर
In reply to सत्व कळे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
रंग रंगुनी
In reply to सत्त्वरजाबरोबर by मुक्तसुनीत
सॉलिड.
In reply to सत्त्वरजाबरोबर by मुक्तसुनीत
दमलो बॉ !
सात्विक
स्वप्रकाशित
In reply to सात्विक by विसोबा खेचर
उस्फुर्त
हुश्श! आता
मस्त मैफल ...
In reply to हुश्श! आता by मेघना भुस्कुटे
+१
In reply to मस्त मैफल ... by भडकमकर मास्तर
+१
In reply to +१ by सहज
टेनिसची
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक्दम बरोब्बर !
In reply to टेनिसची by भडकमकर मास्तर
धमाल!
+१
In reply to धमाल! by मनस्वी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to +१ by नंदन
++१
In reply to +१ by धनंजय
हेच..
क्या बात है!
सात्विक
मी दमलो
In reply to सात्विक by मृगनयनी
अरे
धन्यवाद
In reply to अरे by केशवसुमार
अफलातून
+१
मूळ विडंबन
अर्रर्र ...काय झाले हे
वा क्या बात आहे
आपल्याला जाम आवडला....
ही साठाऊत्तरांची.....
.../\...
वा वा !
सॉलिड कविता आणि जुगलबंदी !
हेच म्हणतो !
In reply to सॉलिड कविता आणि जुगलबंदी ! by डॉ सुहास म्हात्रे
सॉल्लीड सारे जबाब सवाली ,हसून
सॉलिड सवाल जवाब .
है शाबाश !
ह्हे .... ! उडु दे अजुन
In reply to है शाबाश ! by विटेकर