ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)
ब्रेकफास्ट त्यात ही तराईच्या थंडीत (किंवा अगदी दिल्ली की सर्दी सुद्धा), अंडे इज मस्ट!!! सदरहु प्रकार मी एकदा बिहारात (मोतीहारी) इथे एका गाड्यावर खाल्ला होता आज घरात साहीत्य अन मुख्य म्हणजे बनवायचे नेमके भांडे (उपकरण ) सापड्ले सो म्हणले बनवुन बघावे, काहीसा हाफ फ्राय पल्टी मारके सारखा प्रकार आहे पण शेप मुळे मस्त वाटतो!!!!
साहित्य :-
१. २ अंडी
२. सरसों तेल (ह्यात चव जब-या येते, तुम्ही वास आवडत नसल्यास रिफाईंड वापरु शकता)
३. २ कांदे बारी चिरुन
४. ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन (आपल्या गरजे नुसार अॅडजस्ट करणे)
५. सगळ्यात महत्वाचे तडका मारायला वापरतो ते हँडल असलेले भांडे
तडक्याच्या भांड्यात सरसों तेल गरम करावे त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे त्यावर बारीक मिर्ची अन कांदा पेरावा चवी पुरते मीठ घालावे
सेट होईस्तोवर एकाबाजुने भाजाव मग पल्टी मारावी (परत तेल टाकायची गरज नाही)
एंड प्रोड्क्ट असे दिसेल
फोडल्यावर आतुन लिक्विड बलक येतो
टोस्टेड ब्रेड, चपाती पराठा भात काय वाटेल त्याच्या सोबत मजा घ्या :) (नुसते पण सही लागते)
तडक्याच्या भांड्यात सरसों तेल गरम करावे त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे त्यावर बारीक मिर्ची अन कांदा पेरावा चवी पुरते मीठ घालावे
सेट होईस्तोवर एकाबाजुने भाजाव मग पल्टी मारावी (परत तेल टाकायची गरज नाही)
एंड प्रोड्क्ट असे दिसेल
फोडल्यावर आतुन लिक्विड बलक येतो
टोस्टेड ब्रेड, चपाती पराठा भात काय वाटेल त्याच्या सोबत मजा घ्या :) (नुसते पण सही लागते)
याद्या
19045
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
शंका..
पहिल्यासारखेच दुसरे बनवावे!!!
In reply to शंका.. by प्रभाकर पेठकर
ते पॅन मध्ये खोलगट असतं का?
पॅन नाही म्हणता येणार ह्याला
In reply to ते पॅन मध्ये खोलगट असतं का? by कवितानागेश
पलटी मारल्यावर आच बंद करावी
येस गणपा भाऊ !! सब टायमिंग का
In reply to पलटी मारल्यावर आच बंद करावी by गणपा
अंडा पाऊच (बिहारी स्टाईल) व सरसों तेल
सुरुवातीला मला फार त्रास
In reply to अंडा पाऊच (बिहारी स्टाईल) व सरसों तेल by आयुर्हित
सोप्पं
येस!!! सोपं आहे अन वेगळं ही
In reply to सोप्पं by पैसा
मधला प्रकार.
मी तरी कुठे म्हणलय चव वेगळी
In reply to मधला प्रकार. by प्रभाकर पेठकर
तडका पॅन...
In reply to मी तरी कुठे म्हणलय चव वेगळी by कैलासवासी सोन्याबापु
'तडका पॅन' चे प्रयोजन काय?
In reply to तडका पॅन... by प्रभाकर पेठकर
माफी असावी.
In reply to मी तरी कुठे म्हणलय चव वेगळी by कैलासवासी सोन्याबापु
अहो छे छे काका माफी वगैरे
In reply to माफी असावी. by प्रभाकर पेठकर
जपानी आम्लेट...
मला फोटोज दिसत नाही आहेत, काय
फोटोग्राफरला फोटो दिसत नाही
In reply to मला फोटोज दिसत नाही आहेत, काय by फोटोग्राफर243
फोटो दिसत नैत
फोटो बघीतल्याशीवाय अंदाज
फोटो फोटो
फोटो
पब्लिक अॅक्सेस काढला असावा
In reply to फोटो by पंतश्री
मलापण फोटो दिसत नाहीयेत.
मलाही.
ते फोटो डिलीट झाले गूगल
क्षमस्व