Skip to main content

सर्किटची मेख (अर्थात लघुकथास्पर्धा)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 27/09/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे विडंबन नाही. आम्ही फक्त प्राजुच्या संयमाची रेघ या सुंदर कवितेवरुन प्रेरणा घेतली आहे. आदितीचा 'पाय' होता 'ब्रह्मकुमारी' विप्रंची आंबोळ्याची 'नाडी' होती मनिषची 'लक्ष्मी' कर्णाची 'थंडी' होती होती जरी अजब ती धनंजयाचा 'कंस' तो करी किती 'हाराकिरी'! आत्महत्या करुन गेला ऋषिकेशाचा शेतकरी आयुष्यातून उठून गेला पेठकरांचा टॉमीही मासेमारीचे गूज सांगे टारु हा माउंटब्युकी मारतो माणसे आता चतुरंगाचा बिबटाही! बाजी मारली पार्टनरनी पुरस्कारही घेतला मिपाकरांची परिक्षा घेत आहे सर्किटही! ------------------------------------------- कंदीलसुमार २७-०९-२००८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2435
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अरे सही! आणि सुरुवातच माझ्या नावानी (थोडं चुकलं आहे, आ नाही अदिती आहे मी) मग कविता मस्तच असणार! ;-) अदिती

लघुकथास्पर्धेची थीम वापरून केलेले विडंबन/काव्य आवडले. :) (प्रतिसाद_मात्र) अभिज्ञ.

कोई जीता कोई हारा (किरी) (कंसातला) (धनंजय)