✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हडसर ऊर्फ पर्वतगड

प
प्रचेतस यांनी
Tue, 02/16/2010 - 22:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15329 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मस्तच!!!!

योगेश२४
Tue, 02/16/2010 - 22:38 नवीन
वल्ली छानच वर्णन आणि फोटो!!!! विचित्रगडच्या फोटोची आणी माहितीची वाट बघतोय. पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

मस्तच!!!!

योगेश२४
Tue, 02/16/2010 - 22:38 नवीन
वल्ली छानच वर्णन आणि फोटो!!!! विचित्रगडच्या फोटोची आणी माहितीची वाट बघतोय. पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

फोटो आणि

मदनबाण
Tue, 02/16/2010 - 23:50 नवीन
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

छान माहिती आणि फोटो

चंडोल
Wed, 02/17/2010 - 07:07 नवीन
छान माहिती आणि फोटो
  • Log in or register to post comments

सुंदर,

विसोबा खेचर
Wed, 02/17/2010 - 10:00 नवीन
सुंदर, मस्त, आल्हाददायक! जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

भारी . . फोटो मस्त आले आहेत.

दत्ता काळे
Wed, 02/17/2010 - 13:01 नवीन
मी ३१ जानेवारीला हडसरचा ट्रेक केला. आम्ही सातजण शिगेच्या वाटेने हडसर चढून गेलो नंतर येताना घळीच्या वाटेने ( फोटो नं. ३ ) उतरलो.
  • Log in or register to post comments

सही आहेत

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 02/17/2010 - 13:03 नवीन
सही आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

फोटो आणि

गणपा
Wed, 02/17/2010 - 14:59 नवीन
फोटो आणि माहिती दोन्ही मस्त.
  • Log in or register to post comments

खुप छान

अमोल केळकर
Wed, 02/17/2010 - 16:21 नवीन
खुप छान फोटो आणि माहिती अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

सही

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/18/2010 - 04:58 नवीन
सहीये एकदम.
  • Log in or register to post comments

सुंदर

जातीवंत भटका
Fri, 08/19/2011 - 20:34 नवीन
उन्हाळ्यातले ट्रेक एक वेगळीच मजा देऊन जातात ....
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो. अजुन काही फोटो

अन्या दातार
Tue, 08/23/2011 - 13:16 नवीन
सुंदर फोटो. अजुन काही फोटो पाहिजे होते असे वाटले.
  • Log in or register to post comments

बरीच माहीती असते तुम्हाला

स्पंदना
Tue, 08/23/2011 - 18:57 नवीन
बरीच माहीती असते तुम्हाला वल्ली. आम्ही नुसते भिर्भिरत फिरायचो, चालुन चालुन तंगड्या वैतागल्या तरी आम्ही त्याम्ना रखडवत फिरायचो. माहिती देणार कुणी विशेष अस नव्हत्च आमच्यात्.असो. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

भन्नाट फोटो !!!!!!

पल्लवी
Tue, 08/23/2011 - 20:32 नवीन
किती आखिव रेखीव काम आहे ! सुंदर ! (आणि तुम्ही पिंपरीत राहता ? )
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रचेतस
Tue, 08/23/2011 - 22:10 नवीन
पिंपरीतच राहतो मी. रादर चिंचवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

लई भारी!

पैसा
Tue, 08/23/2011 - 21:44 नवीन
आजूबाजूच्या सगळ्या गडांची माहिती आणि फोटो खूप छान आलेत. विचित्रगड झाला का परवा?
  • Log in or register to post comments

हा

प्रचेतस
Tue, 08/23/2011 - 22:13 नवीन
हा धागा मागच्या वर्षीचा आहे. बिचित्रगड त्यानंतर केला होता. त्याची माहिती इथे पहा. http://www.misalpav.com/node/12843
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त रे...

मन१
Mon, 01/23/2012 - 14:09 नवीन
आम्हीही परवाच, २१ जानेवारीला जाउन आलोत इथे हडसरला. तिसर्‍या फोटोमध्ये जी घळ दिसते ना तिथून चढलो व राजमार्गाने उतरलो.
  • Log in or register to post comments

माहिती आणी फोटो ... १ नंबर

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/02/2014 - 11:09 नवीन
माहिती आणी फोटो ... १ नंबर Image removed.
  • Log in or register to post comments

१ च नम्बर

वासु
गुरुवार, 01/02/2014 - 11:31 नवीन
खरच तिथे कधी जाऊ अस झालय.
  • Log in or register to post comments

लईच्च्च्च्च्च भारी आहेत फोटो

वेल्लाभट
गुरुवार, 01/02/2014 - 12:08 नवीन
लईच्च्च्च्च्च भारी आहेत फोटो आणि वर्णन सुद्धा !!!! एक दोन स्पॉट्स मी मिस केले हे जाणून वाईट वाटतंय यार....
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख

गोरगावलेकर
Sun, 03/14/2021 - 16:33 नवीन
फोटो व लेख दोन्हीही आवडले.
  • Log in or register to post comments

लेण्याद्री, लेणी व्यतिरिक्त ....

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 19:23 नवीन
गड वगैरे पण बघतात हे वाचून आनंद झाला .... वेरूळची लेणी आणि देवगिरी, तुमच्या शिवाय पाहणार नाही...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा