पाककृती,भटकंती साहित्य वगैरे टिपिकल मराठी विषयांव्यतिरिक्त अर्थ विषयक घडामोडी आणि चर्चा ह्याकरिता मिपावर एक दालन उघडण्यात यावे जेणे करून अर्थ साक्षरता वाढीस लागेल असे मला वाटते. तसेच ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेले अर्थविषयक धागे ह्या दालनात आणून रचून ठेवावेत असे वाटते.
सर्व क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या मराठी माणसासाठी ते एकच क्षेत्र असे आहे जिथे तो "दादा" बनून वावरू शकतो तुम्हाला काय वाटते?
(जर हा धागा इथून उडवला गेला नाही तर द्या तुमचे मत आणि उघडा नवे दालन )
वाचने
24215
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना आहे
ते हि आहेच म्हणा.....
In reply to चांगली कल्पना आहे by पैसा
सहमत..
असं दालन असू नये असं मला
अतिशय योग्य मत....
In reply to असं दालन असू नये असं मला by आदूबाळ
कल्पना छान आहे.
माझे निरिक्षण
वास्तव वेगळे आहे...
केरळ रेडियो
ज्ञान व विज्ञान
ज्ञानव जी ?
In reply to ज्ञान व विज्ञान by शशिकांत ओक
असे दालन हवेच .'भटकंती'चा
खुपच टू द पोइंट
In reply to असे दालन हवेच .'भटकंती'चा by कंजूस
सामान्यांना काही खास सुरक्षित
अनाहीतावर काय चालले आहे
मला आवडेल
In reply to अनाहीतावर काय चालले आहे by ज्ञानव
नेमक्या शब्दात...
In reply to मला आवडेल by साती
१००% अनुमोदन...
अर्थ सल्ला म्हणजे शेअरची टीप इतका संकुचित विचार मी केला नाही. तुम्हाला काय "इतिहास" माहित आहे ते मला माहित नाही पण तो एक अनुभव म्हणजे सर्वस्व नव्हे. टीप देणार्याला नावे ठेवणे हा बुडीत गेलेल्या माणसाचा नव्हे तर प्रत्येक अपयशी माणसाचा स्थायी भाव असतो. पण असे मूर्ख जे आहेत ते कमी व्हावेत आणि तुमच्या माझ्यासारखे शहाणे वाढावेत हाच हेतू आहे. अर्थसाक्षारता हाच माझा एकमेव उद्देश आहे. एखाद्या विम्याची पोलिसि मी का, केव्हा, कोणत्या वयाला, किती काळापर्यंत घ्यावी हे जर मला इथे समजले तर मला एक दिशा मिळेल केवळ शब्दबंबाळ तात्त्विक (?) लेखन करायचे आणि त्यावर प्रतिसादातून निरर्थक आरडा ओरडा करायचा इतपत मिपा लहान राहू नये. अर्थक्षेत्रातील घडामोडी सांगणारे लेख इंग्रजी, गुजराती मासिकातून येतात पण मी चवथी पास माणूस ते वाचू शकत नाही आणि मराठीत आजच्या घडीला एकही अर्थसाक्षर करेल असे पोर्टल नाही. ह्या क्षेत्राची terminologoy मला कळत नाही. सिरियात फुटलेल्या बॉम्बचे आणि डॉलरचे काय गणित आहे कुणी सांगेल का ? आज अल्गोरीधामिक ट्रेडिंग बद्दल गुजरती लोक पुढे नव्हे पार पुढे गेले आहेत आणि मला त्याबद्दल माहितीही नाही हे का होते. मला वाटते आता जे कुणी अर्थकारण आणि अर्थासाक्षर्ते विषयी लिहू शकते त्यांनी लिहावे आणि मिपाचा कट्टा पानवाल्याच्या टपरीवर पान विडी ओढून पिंक टाकणारा कट्टा होऊ नये ते एक व्यासपीठ असावे जिथे विविध विषयाची माहिती मिळेल आणि मराठी माणूस किती विषयात गंभीर मुशाफिरी करू शकतो ते कळेल...
>>>> १००% अनुमोदन.... झाला तर फायदाच होइल अस माझ मत....धन्यवाद
In reply to १००% अनुमोदन... by विवेक्पूजा
हे राम....
हरे कृष्ण
व्यवसाय....
www.misalpav.com/comment
In reply to व्यवसाय.... by ज्ञानव
ह्यावर मी....
In reply to www.misalpav.com/comment by अभ्या..
'हे राम' म्हणण्या इतकी वाईट
फुल्ल अनुमोदन.
धन्यवाद
खच्चून विरोधासहित शुभेच्छा.
माझ्यापण...
In reply to खच्चून विरोधासहित शुभेच्छा. by अभ्या..
धन्यवाद
टेक्निकल अॅनालिसिस व शेअर
सहमत
In reply to टेक्निकल अॅनालिसिस व शेअर by नगरीनिरंजन
पण....
तुम्ही ही प्रतिक्रिया रेफर
In reply to सहमत by ज्ञानव
बाळासाहेब...
In reply to तुम्ही ही प्रतिक्रिया रेफर by आदूबाळ
व्यनि केला आहे.
In reply to बाळासाहेब... by ज्ञानव
वेगळ्या दालनाला
अर्थसाक्षरता ही काळाची गरज
दालन
मुनिवर्य..
In reply to दालन by कपिलमुनी
आपणच लिहिलेल्या प्रकटनाला 5 ,
In reply to मुनिवर्य.. by ज्ञानव
नक्कीच...
In reply to आपणच लिहिलेल्या प्रकटनाला 5 , by अभ्या..
करा हो चालू
आमचे पण अनुमोदन
एखाद्या गोष्टीचा दर्जा हा
धन्यवाद
अरे......
राजकारण......
वेगळे दालन नसावे...
+११११
In reply to वेगळे दालन नसावे... by पिवळा डांबिस
+१११११११११
In reply to +११११ by प्यारे१
शेरेगर प्रकरण भन्नाटच.
In reply to +१११११११११ by ज्ञानव
प्रोबाबिलीटीचे गणित
In reply to शेरेगर प्रकरण भन्नाटच. by आत्मशून्य
अशीच स्कीम उल्हासनगरला
In reply to प्रोबाबिलीटीचे गणित by ज्ञानव
अस्ल्या स्कीमांची माहिती
In reply to अशीच स्कीम उल्हासनगरला by सुबोध खरे
स्कीम्सची विस्तृत माहिती
In reply to अस्ल्या स्कीमांची माहिती by वैभव जाधव
अर्थसाक्षरता ही काळाची गरज आहे.
In reply to वेगळे दालन नसावे... by पिवळा डांबिस
नाय रे बाबा,
In reply to अर्थसाक्षरता ही काळाची गरज आहे. by उपाशी बोका
अर्थकारणा साठी वेगळे दालन
सध्या स्वगृह आणि नवे लेखन
वेगळे दालन......
श्री. ज्ञानवसर,
In reply to वेगळे दालन...... by ज्ञानव
अस्वस्थ.....
अर्थ विषय खरोखर मराठी जनतेला
In reply to अस्वस्थ..... by ज्ञानव
अरेच्या?
In reply to अस्वस्थ..... by ज्ञानव
.
In reply to अरेच्या? by पिवळा डांबिस
.
अपेक्षाभंग **
@ज्ञानव.
बाप-रे
तसे नाही