उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो.
पु.लनच्याच असामी असामी मध्ये एक वाक्य आहे "टॅकसी ड्रायव्हर सरदारजी असल्याने केव्हा फेट्यात राख घालून निघून जाईल हि भीती होती" किंवा मुबैकर पुणेकर की नागपूरकर मध्ये घरातली बोली आणि व्यासपीठावरील बोली हा फरक दाखवणारा उतारा. मी गडबडा लोळून हसलोय ह्या सर्वांवर...आपण सगळेच हसलोय मनमुराद...अशी अनेक वाक्ये जी वाचून किंवा पु.लंच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकून लक्षात राहिलेली आहेत. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील.
माझी एक विनंती आहे तुम्हाला पु.लची जी वाक्य आवडली आहेत ती प्रतिसादरूपाने इथे मांडा.
कुणी कधीही केव्हाही हा धागा वाचला तर त्याला एक निर्भेळ, निर्मळ आनंद, समाधान मिळावे आणि धागा अजरामर सुरूच राहावा.
धन्यवाद
वाचने
39929
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
छे छे
माझे पौष्टीक जिवन
असा मी असामी...खरेदी
गोविंदा नाय हो.
In reply to असा मी असामी...खरेदी by असा मी असामी
तुम्हाला सांगू का गटणे? थोडा
ते आहेत ना ते... ते हरणटोळ
पुलप्रेम : पुल प्रेमीनी जरुर
म्हैस.
"शवपेटी" नाही "शवपेटिका"
In reply to म्हैस. by प्रभाकर पेठकर
माझी चूक
In reply to "शवपेटी" नाही "शवपेटिका" by असा मी असामी
नो समस्या.
In reply to माझी चूक by असा मी असामी
दुरुस्ती
In reply to म्हैस. by प्रभाकर पेठकर
म्हैस - पूर्ण कथाच
कशी काय गर्दी?
जमले म्हणेल......
In reply to कशी काय गर्दी? by अनिरुद्ध प
नाथा कामत
नाथा कामताने तीनशेसाठ
In reply to नाथा कामत by आदूबाळ
अहो ! मोटार चालु असताना,
In reply to नाथा कामत by आदूबाळ
अण्णु गोगट्या होणे
अगदी...
In reply to अण्णु गोगट्या होणे by पेस्तन काका
बाबा, हे नाटक कुठे आहे?
अंतू बरवा
तुकाराम आणि रामदास समकालीन.
त्याकाळी
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
मी आणि माझा शत्रूपक्ष - हसवणूक
इथेही ऑटोमेटीक होतं का
In reply to मी आणि माझा शत्रूपक्ष - हसवणूक by कौस्तुभ.दीक्षित
दामले मास्तरांची चौफैर शिकवणी !!
=)) कसला हसलो होतो जेव्हा हे
In reply to दामले मास्तरांची चौफैर शिकवणी !! by सुहास..
आख्खी पुस्तके उतरवून काढावी लागतील
किती आठवावेत..
आमाला पावर नाय... --म्हैस..
म्हशीस चालते का हो तुमची
In reply to आमाला पावर नाय... --म्हैस.. by आनन्दिता
बघू
In reply to म्हशीस चालते का हो तुमची by बॅटमॅन
हल्ली कालेजात काऽऽऽय
In reply to बघू by चाणक्य
>>म्हशीस चालते का हो तुमची
In reply to म्हशीस चालते का हो तुमची by बॅटमॅन
---पण तेवढं तुमचं ते तबलजी
__/\__
घडलेली कोटी
माझ्या खोलीतल्या फोटोतली
मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची
सातव्या हेन्रीने काय केले?
पाटील कसला सोडतोय. त्यानी
In reply to सातव्या हेन्रीने काय केले? by llपुण्याचे पेशवेll
हे कशातलं आहे?.
In reply to सातव्या हेन्रीने काय केले? by llपुण्याचे पेशवेll
बिगरी ते मॅट्रीक.
In reply to हे कशातलं आहे?. by आनन्दिता
Asa mi asa mi
" गड देखील आला नव्हता सिंह
इथे तर त्याच्या जिभेवर
मी मधूबरोबर हॅगिंग गार्डनला
काही वासर्या बटाट्याची चाळ
In reply to मी मधूबरोबर हॅगिंग गार्डनला by राजो
काही म्हणा पण आम्ही सातारा
आपल्या मताचा आदर आहेच.
In reply to काही म्हणा पण आम्ही सातारा by म्हैस
ब्याट्याशी सहमत,
In reply to आपल्या मताचा आदर आहेच. by बॅटमॅन
+१ टू ब्याटमॅन & मन्द्या
In reply to ब्याट्याशी सहमत, by लॉरी टांगटूंगकर
ब्याट्याशी सहमत. सातारा मिरज
In reply to ब्याट्याशी सहमत, by लॉरी टांगटूंगकर
शंकर पाटील मिरासदार या बातीत
In reply to ब्याट्याशी सहमत. सातारा मिरज by विजुभाऊ
कधी नव्हे ते म्हशीची सहमत.
In reply to काही म्हणा पण आम्ही सातारा by म्हैस
शरद तळवलकर
In reply to काही म्हणा पण आम्ही सातारा by म्हैस
ओ ते "राम कदम" नाहीत हे कदम
In reply to शरद तळवलकर by ज्ञानव
पु.ल......
In reply to काही म्हणा पण आम्ही सातारा by म्हैस
विनोद - एक साहित्यिक अलंकार.
In reply to काही म्हणा पण आम्ही सातारा by म्हैस
कोण्या विचारवंताने म्हटलय...
In reply to विनोद - एक साहित्यिक अलंकार. by प्रभाकर पेठकर
असा मी असामी
मजा आली!
फारसा सहमत नाही.
In reply to मजा आली! by पैसा
पण सांगणे हेच की ही सगळीच मंडळी अदरणिय आहेत.
In reply to फारसा सहमत नाही. by मोदक
"प्रयास हा प्रतिभेचा
काही सहित्यिक भोग- पु ल
अस्सल पुणेरी..
In reply to काही सहित्यिक भोग- पु ल by अत्रुप्त आत्मा
बराब्बर..बराब्बर हाय करेक्शन!
In reply to अस्सल पुणेरी.. by मैत्र