आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे.
ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे)
या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे.
वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
वाचने
23605
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!!
सर्वसमावेशक कट्ट्याला
अरेरे
In reply to सर्वसमावेशक कट्ट्याला by प्यारे१
मी नक्की येत आहे...
खूपच छान ...
अरेरे.....
पेठकर काका....
In reply to अरेरे..... by प्रभाकर पेठकर
नक्की.
In reply to पेठकर काका.... by मुक्त विहारि
यायचा जोरदार प्रयत्न केले
ये हुई ना बात...
In reply to यायचा जोरदार प्रयत्न केले by विश्वनाथ मेहेंदळे
कट्ट्याला शुभेच्छा!
एक्का काका,
अचानक न सांगता आले तर चालेल का?
In reply to एक्का काका, by भाते
कमाल आहे सगळ्यांची
साला हे मि.पा. म्हणजे देशी
In reply to कमाल आहे सगळ्यांची by ज्ञानोबाचे पैजार
नक्की प्रयत्न करेन :)
@ झेले साहेब,
In reply to नक्की प्रयत्न करेन :) by सुहास झेले
कट्ट्याला
प्रयत्न करेन. पण नक्की सांगू
काय ठरले? कुठे भेटायचे ?
मंडळी, प्लॅन मे थोडा चेंज
येतोय
काय अपडेट ?
वृत्तांत लवकरच येत आहे
कट्टा मस्त पार पडला....
Who's the takings the
In reply to कट्टा मस्त पार पडला.... by मुक्त विहारि
one n only vime kaka
कट्टे का क्या......
(No subject)
डावीकडून उजवीकडे -- विमे
In reply to (No subject) by सुबोध खरे
(No subject)
(No subject)
डावीकडून उजवीकडे -- सुधांशु
In reply to (No subject) by सुबोध खरे
(No subject)
डावीकडून उजवीकडे --मी, विमे,
In reply to (No subject) by सुबोध खरे
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मी....
In reply to (No subject) by सुबोध खरे
हम्म्म्म!
In reply to मी.... by ज्ञानव
(No subject)
(No subject)
डावीकडून उजवीकडे --मी,स्पा,
In reply to (No subject) by सुबोध खरे
(No subject)
(No subject)
ओळख?
नाक खुपसले
In reply to ओळख? by प्रभाकर पेठकर
(No subject)
हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक
In reply to (No subject) by सुबोध खरे
अहो, उत्सवमूर्ती इस्पिकचा
In reply to हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक by विजुभाऊ
(No subject)
झकास.
साहेब फोटो चिकटविण्याचा
In reply to झकास. by प्रभाकर पेठकर
असे नुसते फोटू नाय पायजे.
फोटोतल्या मिपाकरांची ओळख करून
(No subject)
ओळखपरेड
In reply to (No subject) by सुबोध खरे
(No subject)
व्रुतांत ????????????????????
(No subject)
मुवि काका का लत्तात?
In reply to (No subject) by सुबोध खरे
>>मुवि काका का लत्तात?
In reply to मुवि काका का लत्तात? by प्यारे१
कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/
Tonight... Was waiting for
In reply to कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/ by सुबोध खरे
ह्यातले
पुणे कट्ट्यांच्या तुलनेत
>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत
In reply to पुणे कट्ट्यांच्या तुलनेत by मस्त कलंदर
अगदी अगदी!!
In reply to >>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत by सूड