कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले.
मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते. त्यात संशय घेण्यासारखे आणि चुकीचे काय आहे,' असा सवालही न्यायालयाने केला".अधीक बातमी या इथे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Bombay-high-c… मिपावर कोणी काय व कसे प्यावे याचे जाणकार बरेच आहेत. संशायास्पद रीत्या चहा कसा प्यायला असेल हे कोणी साम्गेल का?
वाचने
3745
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता होऊ दे पाचकळ चर्चा
चहा च माहीत नाही दिग्गजुभाऊ
+1
असे काही तरी असेल बहुतेक...
२० सप्टेंबर २०१३ ... बाकी
त्यांनी आज वाचली असेल हो
In reply to २० सप्टेंबर २०१३ ... बाकी by सुहास झेले
अले बाप्ले!!!!!!
दुर्दैवाने खटल्याचा खर्च आणी
विजभाय वेळ जात नाये का >?
संशयास्पदरीत्या धागा
अँ ? संशयास्पदरित्या चहा
यात पिणारा संशयास्पद होता?.
प्रतिक्रिया न्हेमीपर्माने