समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?
ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे.
या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे. या निर्णयांवर प्रतिक्रीया देतांना वृंदा करात यांनी असे म्ह्टले आहे की “हा अतिशय चुकीचा निर्णय आहे दोन प्रोढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेल्या संबधाना बेकायदा ठरविणे चुकीचे आहे.” तर बाबा रामदेव यांनी अशी प्रतिक्रीया दिलेली आहे की समलैंगिकता ही मुळात अनैसर्गिक आहे आणि हे फ़क्त एक वाईट व्यसन फ़क्त आहे. शिवाय त्यांनी समलैंगिकांना आपल्या आश्रमात येण्याच निमंत्रण दिलेल आहे आणि अस सांगितले आहे की ते ह्या व्यसनापासुन समलैंगिकांची मुक्ती करुन देउ शकतात.
तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे?
कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापरे!
व्हेन इन...
म्हणजे
अगदी अगदी
बॅट्याभाउ लेख वाचला....
काय चाल्लंय यार!!
शब्दयोजना विलोभनीय आहे.
गेल्याच आठवड्यात
कुत्र्याची संमती होती का ?
माहीत नाही
हा घ्या दुवा
कुणीतरी आगाऊपणे त्या
:) :)
अवांतर
अतिअवांतर
परस्पर संमतीने केलेली
समजलं नाही
खाली एक मोठी पोस्ट लिहीलेली
वाचली
चर्चा ऐकली होती का ?
ऑन सिरीयस नोट
जोवर चर्चा चालू आहे तोपर्यंत
??
नॉनव्हेज
हे काय भल्तंच ..
आयबीएन लोकमत वरच्या चर्चेत
आज जात्यात समलैंगिक आहेत !!
भारतासारख्या देशात जिथे
नैसर्गिक, अनैसर्गिक, योग्य,
काही वेळा
जवळच्या /दूरच्या भविष्यात
अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ
अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ
?
ओपन सपोर्ट फॉर ओपन रिलेशनशिप
एक क्रॉस समर्पण!
एक क्रॉस समर्पणाची निर्व्याज्य प्रेमकथा होऊन जौदे!
मी लिहिन ही हो
तिथे मुलांची सुरक्षितता,
भारतेीय राज्यघटना .
भारतीय राजघटनेचे काय इथे?
Absolutely Right....!
एक नंबर.....
आधी अभ्यास करा.
ह ह पु वा
बहुपत्नित्व वा बहुपतित्व बेकायदा का?
अजुन पुढे चला आजोबा
नायल्या?
कोणाच्या विरोधात ते विचारा
कधी नव्हे ते नायल्याशी चक्क