सकाळ मध्ये देवयानी खोब्रगाडे यांच्याबद्दल बातमी वाचली. थोडेसे खटाकले. नाचक्की झाली वैइगेरे लिहून आले होते. पण काही गोष्टी जाणीव पूर्वक किंवा अजाणतेपणी वगळल्या होत्या. प्रतिक्रिया बघताना लक्षात आले की त्या येथे येऊन केवळ २० दिवस झले आहेत. एवढ्यात वीसा गैर व्यवहार आणी मानवी तस्करी करणे शक्या तरी आहे का? तासेही मानवी तस्करी हा शब्द भलताच जोरदार आहे. तस्करी म्हणजे, माझ्या मते, बिना वीसा चे लोका देशात घुसवणे. पण सदराहू कामवली (जिला त्या कमी पगार देत होत्या हा त्यांच्यावर आरोप आहे. माहिती नाही की २० दिवसात हा आरोप कसा लागू शकतो. पगार पण ३० दिवसानंतर मिळतो. आणी १५ दिवसांनी दिला तर चुक भूल पण असु शकते) वीसा घेऊन राज रोस पाने आलेली आहे.
बर ते जौ देत. प्रतिक्रिया तर भरीच आहेत.
लोकांनी लगेच नावावर घसरून जातीचा गलिच्छ उहापोहा सुरू केला. खरच गरजेचे आहे का ते? मग एका ने दुसर्याला बददणे अँड दुसर्याने पहिल्याला झोदपणे सुरू झले. ती व्यक्ती ह्या देशात नवीन आहे. तिला मदत करण्या ऐवजी, दुगण्या कसल्या झाडायच्या?
हिंमत असेल तर माझ्या बरोबर म्हणा "मी जात पात मानीत नाही. जात हवीच असेल तर माझी जात इंजिनियर ही आहे (किंवा तत्सम)"
नोट. सांगणे न लगे, पण तुम्हाला जर का वाटत असेल की मी आरक्षणाचा फायदा घेऊन आलो आहे, तर तसे नाही आहे. मी कोठलेच आरक्षण कधीच वापरलेले नाही आहे. आणी माझे पदवुयत्तर शिक्षण आई. आई. टी. मधून झालेले आहे.
विवा.
वाचने
18943
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
सकाळ मधली कोणती बातमी
प्रयोजन
In reply to सकाळ मधली कोणती बातमी by lakhu risbud
खुलासा
कुठल्याही देशाच्या
+१/-१
In reply to कुठल्याही देशाच्या by खटासि खट
विषयांतराबद्दल क्षमस्व
In reply to +१/-१ by क्लिंटन
बरोबर आहे ना. म्हणूनच
In reply to विषयांतराबद्दल क्षमस्व by हुप्प्या
क्लिंटन साहेब,
In reply to +१/-१ by क्लिंटन
मान्य
In reply to क्लिंटन साहेब, by सुबोध खरे
क्रिमी लेयर
In reply to क्लिंटन साहेब, by सुबोध खरे
.
In reply to क्रिमी लेयर by रमेश आठवले
क्रिमी लेयर चा कायदा फक्त इतर
In reply to . by उद्दाम
रविंद्र म्हात्रे
In reply to +१/-१ by क्लिंटन
रविंद्र म्हात्रे यांच्याबद्दल
In reply to +१/-१ by क्लिंटन
अटकेची जागा
In reply to कुठल्याही देशाच्या by खटासि खट
.
In reply to अटकेची जागा by हुप्प्या
नोकराला पगार भाअत सरकारने
In reply to . by उद्दाम
बातमी वाचा ना
मुद्दा पटला
मला वाटते
In reply to मुद्दा पटला by क्लिंटन
दुर्दैवाने खरे आहे
In reply to मला वाटते by विकास
.
In reply to दुर्दैवाने खरे आहे by क्लिंटन
प्रयोजन
In reply to . by उद्दाम
प्रतिक्रीया आणि टिआरपी
In reply to दुर्दैवाने खरे आहे by क्लिंटन
इसकाळ हा फक्त....
आरक्षणातून येताना किमान
जातीचा उल्लेख
राजनैतिक अधिकार्यांना
.
In reply to राजनैतिक अधिकार्यांना by मृत्युन्जय
+ १
In reply to . by उद्दाम
अधिकार्याला तर ताबडतोब अटक
In reply to . by उद्दाम
@ म्रुत्युंजय...
In reply to अधिकार्याला तर ताबडतोब अटक by मृत्युन्जय
अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ
In reply to @ म्रुत्युंजय... by मुक्त विहारि
.
In reply to अधिकार्याला तर ताबडतोब अटक by मृत्युन्जय
मग सरसकट आधी आलम दुनियेतुन ती
In reply to . by उद्दाम
.
In reply to मग सरसकट आधी आलम दुनियेतुन ती by मृत्युन्जय
जर खोब्रागडे बाई त्यांच्या
तसे असेल तर मग भारतातले सगळेच
In reply to जर खोब्रागडे बाई त्यांच्या by सचीन
क्लीअरन्स हा हातचा मळ आहे राजकारण्यांचा
In reply to आख्खे डोंगर क्लीअरन्स by दर्यावर्दी
सरकार कसे काम करते ते आपणास माहित नाही
In reply to आख्खे डोंगर क्लीअरन्स by दर्यावर्दी
राजकारण्यांची बदली करण्याचे
In reply to आपण खेमका ,खैरनार ही आडनावे by दर्यावर्दी
फरक
:)
In reply to घटना दुरुस्ती किंवा एखादा by दर्यावर्दी
काही काळापूर्वी शाहबानो
In reply to घटना दुरुस्ती किंवा एखादा by दर्यावर्दी
कुठल्या काळातल्या
In reply to काही काळापूर्वी शाहबानो by डॉ सुहास म्हात्रे
चला या कल्पनेतल्या बेटावर
In reply to कुठल्या काळातल्या by काळा पहाड
एक्का साहेब, प्रवासवर्णन
In reply to चला या कल्पनेतल्या बेटावर by डॉ सुहास म्हात्रे
अन देवयानी "खोब्रागडे"
हो खरेय, आणि खान किंवा शेख
In reply to अन देवयानी "खोब्रागडे" by बॅटमॅन
अगदी, अगदी!
In reply to हो खरेय, आणि खान किंवा शेख by तुमचा अभिषेक
जात तर जन्माच्या वा शाळेच्या
आरक्षण
अतिअवांतर
आता हा प्रश्ना गौण आहे.
In reply to अतिअवांतर by प्रसाद गोडबोले
क्लीयर झाले नाही
In reply to आता हा प्रश्ना गौण आहे. by विदेशी वचाळ
एकदम बरोब्बर!!
In reply to क्लीयर झाले नाही by प्रसाद गोडबोले
अंगात धमक आहे त्याने स्वाबलवर जगावे असे मी मानतो.
In reply to एकदम बरोब्बर!! by स्वलेकर
विवा छान प्रतिसाद.
In reply to अंगात धमक आहे त्याने स्वाबलवर जगावे असे मी मानतो. by विदेशी वचाळ
छान ??
In reply to विवा छान प्रतिसाद. by ग्रेटथिन्कर
गोडबोले..
In reply to अतिअवांतर by प्रसाद गोडबोले
साडेतीन टक्केवाले.
काढलाय, काढलाय
In reply to साडेतीन टक्केवाले. by साती
तद्दन बिनडोक आणि पुर्वग्रह
In reply to काढलाय, काढलाय by बॅटमॅन
लिन्कबद्दल धन्यवाद
In reply to काढलाय, काढलाय by बॅटमॅन
बाकी उच्चवर्णीय ई उल्लेख
In reply to लिन्कबद्दल धन्यवाद by फारएन्ड
बॅटमॅन किंवा क्लिंटन अशा काही
चांगली शिक्षा होयला पाहीजे ह्या खोब्रागडे बाईला
Accusing the Centre of being
आल आर एक्वल सम आर मोर..
In reply to Accusing the Centre of being by मृत्युन्जय
(No subject)
In reply to आल आर एक्वल सम आर मोर.. by मारकुटे
उच्चशिक्षित
या प्रकरणात जात न आणण्याबाबत
.
In reply to या प्रकरणात जात न आणण्याबाबत by पिशी अबोली
हो, तो हक्कच आहे त्यांचा.
In reply to . by उद्दाम
सर्वांनी आपापल्या अंगभूत