गव्हाची खीर
साहित्य :-१/२ कप दलिया,१/२ कप गूळ, १/४ कप ओले खोबरे, थोडी वेलची पुड,पाणी.
कृती:- प्रथम दलिया भाजून घ्या.
आता हा दलिया कुकर मध्ये शिजवून घया.
जास्त पाणी घालून भरपुर शिट्या करा (१/२कप दलिया साठी दिड कप पाणी)म्हणजे दलिया छान शिजेल.
आता या शिजालेल्या दलिया मध्ये गूळ ,वेलची पुड आणि खोबरे घाला.
आणि थोडावेळ मंद आचेवर ढवळा. आता गरमागरम खीरीवर तूप घालून खायला दया.
ही खीर काही वेळाने घट्ट होते तर काही लोक त्यावर दूध घालूनही खातात.

वाचने
10302
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
.
दलिया न वापरता पण ही खीर करता येते...
In reply to दलिया न वापरता पण ही खीर करता येते... by मुक्त विहारि
काका, मला कोल्हापूरातल्या
In reply to दलिया न वापरता पण ही खीर करता येते... by मुक्त विहारि
ही खरी खीर...
स्वादीष्ट.
In reply to स्वादीष्ट. by अर्धवटराव
हो...दलिया हा पौष्टिक असतो
दलिया म्हणजे काय?
In reply to दलिया म्हणजे काय? by अभ्या..
दलिया म्हणजे
In reply to दलिया म्हणजे by सूड
.
ही खीर होते झकास. आमची पद्धत
In reply to ही खीर होते झकास. आमची पद्धत by सूड
ओली भरड तुपावर परतून चिकट होत
In reply to ओली भरड तुपावर परतून चिकट होत by कवितानागेश
>>ओली भरड तुपावर परतून चिकट
हुग्गी
मस्त फोटो आणि छान पदार्थ दिला
आयला . एवढी सोपी पाककृती?
In reply to आयला . एवढी सोपी पाककृती? by म्हैस
गुल घालण्यापेक्षा गुळ घालून
In reply to गुल घालण्यापेक्षा गुळ घालून by सूड
गुळ घालण्यापेक्षा गूळ घाला.
In reply to गुळ घालण्यापेक्षा गूळ घाला. by कोमल
अगदी अगदी !!
बेष्ट! आवडली.