✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

न
नंदन यांनी
Fri, 12/07/2007 - 04:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8809 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/07/2007 - 05:06 नवीन

लगत कलेजवां में चोट !

अगदी बरोबर !! मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 12/07/2007 - 23:39 नवीन

शॉट

चुकून 'लगत कलेजवा में शॉट' असे वाचले. (फलंदाज) आजानुकर्ण तेंडुलकर - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ध
धनंजय Sat, 12/08/2007 - 00:28 नवीन

गोव्याची कोकणी

'लगत कलेजवा में शॉट' हे सभ्य लोकांत म्हणता येते, मुळातले वाक्य म्हणता येत नाही. धनंजय (वय वर्षे १२-१६ मध्ये अडकलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर Fri, 12/07/2007 - 07:51 नवीन

वा!

मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले. नंदनशेठ, मालिनीबाईंची भैरवी आवडली....:) आपला, (संगीतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 12/07/2007 - 09:07 नवीन

आवडला

ते संगिता बिंगिताबद्दल आपल्याला काही कळत नाही. कानाला आवडतं पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं ते चांगलं. पण सेहवागला सूर सापडण्यासाठी लोक किती धडपड करत आहेत हे बघून समाधान वाटलं. हँड्-आय कोऑर्डीनेशन वर आयुष्यभर खेळता येत नाही हे त्याला कुणीतरी समजवायला हवं. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 19:49 नवीन

आवडला !

नंदन , तुमचा पी जे आवडला ! आणि पी जे इतकेच आवडली ती "टंग् इन चीक्" शैलीतली, नर्मविनोदाची कोपरखळी :-) सेहेवागचा बाबतीत पु लंच्या "खिल्ली"मधल्या यशवंतराव चव्हाणांवर आधारित "एकला मी एकला" ची आणि सरवट्यांच्या अर्कचित्राची आठवण झाली !
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 12/09/2007 - 06:23 नवीन

धन्यवाद

मंडळी. प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 12/09/2007 - 09:25 नवीन

छान..

विनोद आणि कोडं आवडलं एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो. संगीतज्ञ नाही म्हणून की का कोण जाणे, सुरूवातीला मला हे वाक्यच नाही कळले. आता टप्प्याचे महत्व शोधतोय. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा