Skip to main content

पिझा.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/12/2013 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कन्येची ही पाककृती देण्याची पद्धत मला भयंकर आवडली. मी असा पिझा करुन बघितला....चांगला होतो.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire जरुर करुन बघा..........१००% Authentic... जयंत कुलकर्णी.

वाचने 16374
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

मी तिला म्हणत होतो अशी कार्डस तयार करुन पॅकेट्समधे लोकांना द्यायला पाहिजे. म्हणजे आठव्ड्याचे एक पॅकेट.....त्यात सकाळ संध्याकाळव रात्रीचा मेनू द्यायचा...इ.इ.....:-)

मस्तच पाकृ पद्धत. आधी नाव वाचून दचकलो. लष्करी गणवेशातले जयंतराव पाठीला एके ४७ लावून नि कमरे, खांद्यावर गोळ्यांचा पट्टा, गळ्यात कॅमेरा, कानावर पेन, डाव्या हातात पिझ्झा पॅन नि उजवा हात 'हेल हिटलर' पोझिशन मध्ये असं दृश्य डोळ्यापुढं आलं. (हलकं घ्या हो सर) -जयंत कुलकर्णींच्या लिखाणाचा नि आता पिझ्झाचा चाहता प्यारे१

In reply to by प्यारे१

Hi ! I am also a very good cook...............:-) and I specialize in Non Veg....because when my children were young I did not want them to eat Meat in hotels so I myself started cooking....and still cook..........:-)

In reply to by जयंत कुलकर्णी

प्लेअसे प्रेसेन्त ... अरेच्चा, 'तो आयडी' गेला नाही का आप्रेशनला ? ;) तुमच्या रेसिपी येऊ द्या की मग! खात नसलो म्हणून काय झालं? बघू की!

In reply to by प्यारे१

अरेच्चा, 'तो आयडी' गेला नाही का आप्रेशनला ?
आयडी ऑपरेशन ला जाणे हा मिपावरचा नविन वाक्यप्रचार आहे का?. सर, रेसेपी आणि तिचं प्रेझेनटेशन दोन्ही खुप आवडलं..

In reply to by आनन्दिता

अरे किती ते अवांतर??? ;) 'आयडी ऑपरेशन ला जाणे' बद्दल : अभ्यास वाढवा!

मस्त. तुमच्या मुलीचं 'प्रेझेंटेशन स्किल' दाद देण्याजोगं आहे अगदी. आणि चित्रकलाही!

In reply to by आतिवास

असेच म्हणतो... कालच एक चिकन पिझ्झा खाल्ला पण फोटोतल्या पिझ्झा ईतकी सर नव्हती. मस्तचं.

पिझा तयार झाल्यावर त्यावरचे टोपींग त्या डोव्हमधे असे बसले पाहिजे म्हणजे मग खरा मजा....तयार बेसवर तसे होणे शक्य नाही....म्हणून डोव्ह स्वतःच तयार करावा हे बेस.....

पाकृ देण्याची सुरेख पद्धत आहे. पिझ्झा खरोखर चांगला दिसतोय हो जयंतकाका. तुमची कन्या ग्रेट आहे.

जयंतरावांना या विभागात पाहुन दचकलो होतो. सादरीकरणाची कल्पना भयंकर आवडल्या गेली आहे. रेशीपी करुन बघण्यात येईल

खुपच छान पद्धत आहे पाकक्रुतिची. तुमची कन्या फारच छान कलाकार दिसते. अभिनंदन.

पाकृ ची सचित्र पद्धती मजेशीर, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक आहे ! तुमच्या कन्येचे हार्दिक अभिनंदन !! पिझ्झाच्या फोटोने भूक खवळली !!!