माझ्या कन्येची ही पाककृती देण्याची पद्धत मला भयंकर आवडली. मी असा पिझा करुन बघितला....चांगला होतो....
जरुर करुन बघा..........१००% Authentic...
जयंत कुलकर्णी.
मी तिला म्हणत होतो अशी कार्डस तयार करुन पॅकेट्समधे लोकांना द्यायला पाहिजे. म्हणजे आठव्ड्याचे एक पॅकेट.....त्यात सकाळ संध्याकाळव रात्रीचा मेनू द्यायचा...इ.इ.....:-)
मस्तच पाकृ पद्धत.
आधी नाव वाचून दचकलो.
लष्करी गणवेशातले जयंतराव पाठीला एके ४७ लावून नि कमरे, खांद्यावर गोळ्यांचा पट्टा, गळ्यात कॅमेरा, कानावर पेन, डाव्या हातात पिझ्झा पॅन नि उजवा हात 'हेल हिटलर' पोझिशन मध्ये असं दृश्य डोळ्यापुढं आलं.
(हलकं घ्या हो सर)
-जयंत कुलकर्णींच्या लिखाणाचा नि आता पिझ्झाचा चाहता प्यारे१
Hi !
I am also a very good cook...............:-) and I specialize in Non Veg....because when my children were young I did not want them to eat Meat in hotels so I myself started cooking....and still cook..........:-)
पिझा तयार झाल्यावर त्यावरचे टोपींग त्या डोव्हमधे असे बसले पाहिजे म्हणजे मग खरा मजा....तयार बेसवर तसे होणे शक्य नाही....म्हणून डोव्ह स्वतःच तयार करावा हे बेस.....
एकदम मस्त आहे..
In reply to एकदम मस्त आहे.. by मीता
सुन्द्र्र
अभिनव पद्धत आहे पाककृती
In reply to अभिनव पद्धत आहे पाककृती by गणपा
मी तिला म्हणत होतो अशी कार्डस
In reply to अभिनव पद्धत आहे पाककृती by गणपा
+ १
भारीच हो..!
.
दिसत न्हाई...
मस्तच दिसतोय..
पाककृती देण्याची पद्धत
मस्तच पाकृ पद्धत.
In reply to मस्तच पाकृ पद्धत. by प्यारे१
Hi !
In reply to Hi ! by जयंत कुलकर्णी
प्लेअसे प्रेसेन्त ... अरेच्चा
In reply to प्लेअसे प्रेसेन्त ... अरेच्चा by प्यारे१
अरेच्चा, 'तो आयडी' गेला नाही
In reply to अरेच्चा, 'तो आयडी' गेला नाही by आनन्दिता
अरे किती ते अवांतर???
In reply to Hi ! by जयंत कुलकर्णी
मगाशी मराठी येतच नव्हते...
मी
मस्त.
In reply to मस्त. by आतिवास
+१
पिझा तयार झाल्यावर त्यावरचे
(No subject)
(No subject)
पाकृ देण्याची सुरेख पद्धत आहे
कल्पकता आवडली
वा!!!मस्त
अतिशय सुंदर सादरीकरण. मस्तच
लयं भारी !
जबरदस्त. शेवटचा फोटू तर अफाट.
पिझ्झा एकदम मस्त दिसतोय आणि
जयंतरावांना या विभागात पाहुन
खुपच छान
फार सुंदर
रेसिपी देण्याची ही अफलातून
सह्ही दिसतोय पिज्झा !
पाकृ ची सचित्र पद्धती मजेशीर,